एकूण 946 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
औरंगाबाद - राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी येत्या आठ-दहा दिवसांत निश्‍चित होणार आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोडून महाआघाडीत यावे, याबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केली. लोहारा (जि. उस्मानाबाद) येथे...
फेब्रुवारी 18, 2019
मतदारसंघातील गावागावांत संपर्क, विकासकामांचा पाठपुरावा, संसदेतील सक्रियता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची बलस्थाने आहेत. भाजपने त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा निर्धार केला आहे. तथापि, त्यांचा उमेदवार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकसभेच्या ज्या मोजक्‍या...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेले पुणे ते बारामती नवीन लोहमार्गाचे सर्वेक्षण जानेवारीत पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणानुसार लोहमार्गाच्या कामासाठी सुमारे एक हजार दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून रेल्वे बोर्डाला मंजुरीसाठी पाठविला आहे. हा मार्ग...
फेब्रुवारी 14, 2019
करमाळा -  माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द शरद पवार हेच निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपचे उमेदवार म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. या परिस्थितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे महाराष्ट्रातील जागावाटप अंतिम झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय झाला. मात्र, कोण...
फेब्रुवारी 14, 2019
‘सकाळ’ गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनाचा सातत्याने कानोसा घेत आहे. लोकसभेची आगामी निवडणूक, पाठोपाठ होऊ घातलेली विधानसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष... महाराष्ट्रात अटीतटीची लढत भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीत एकेक जागा महत्त्वाची असल्यामुळे गटबाजीच्या राजकारणात पराभवाचा चटका बसू नये, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्याच्या (ता. १४) बैठकीत यावर शिक्‍...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी - महापालिकेतर्फे पीएमपीला संचलन तुटीपोटी १५ कोटी ८४ लाख रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (ता. १२) घेण्यात आला. दरम्यान, पीएमपीमधून पीएमटी आणि पीसीएमटी या संस्था पूर्वीप्रमाणे स्वतंत्र कराव्यात, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे  केली. पीएमपीला २०१७-१८...
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार हे जवळपास निश्चित असून,...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - शास्तीकराची संपूर्ण माफी, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, रेडझोन, रिंग रोड या प्रश्‍नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व विरोधी पक्ष व विविध राजकीय संघटनांनी महापालिका भवनाला सोमवारी (ता. ११) मानवी साखळी करून घेराव घातला व गाजर आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी महापालिकेवर मोर्चा...
फेब्रुवारी 12, 2019
पालघर लोकसभेचा गड जिंकण्यासाठी शिवसेना-भाजप युतीतच सध्या जुंपलेली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने हा मतदारसंघ भाजपच्या हातून हिसकावण्यासाठी वेगळी खेळी चालवली आहे. जुना मित्रपक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीला (बविआ) सोबत घेऊन त्यांच्यासाठी ही...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - आम आदमी पक्षाने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘समृद्ध महाराष्ट्र आघाडी’च्या माध्यमातून राज्यातील छोट्या पक्षासोबत आघाडी करीत राज्यातील दहा जागा लढण्याची घोषणा केली आहे. राज्यातील जनतेला भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या...
फेब्रुवारी 11, 2019
भ्रष्टाचार आणि पिंपरी- चिंचवड महापालिका हे एक अतूट असे समीकरण. रस्ते, उड्डाण पूल, पाणी, गटारात पैसे खातात असे रोज ऐकतो. शौचालयात, शेणात, कचऱ्यातसुद्धा ‘मलिदा’ खातात. काही महाभागांनी थोरामोठ्यांचे पुतळे आणि स्मारकेसुद्धा सोडली नाहीत. विठ्ठलमूर्ती असो वा साधुसंतांची शिकवण देण्यासाठी स्थापन होणारे...
फेब्रुवारी 10, 2019
इस्लामपूर - भाजपचे राज्यकर्ते युवकांच्या हाताला काम देण्यात अपयशी ठरले आहेत. उलट नोटाबंदी व जीएसटीमुळे अनेक कंपन्या अडचणीत येऊन १ कोटी १० लाख नोकरदार बेकार झाले, पेठ एमआयडीसी रद्द केली ही चूक झाली. अन्यथा कागल, खंडाळाप्रमाणे वाळवा तालुक्‍यातील ८ ते १० हजार युवक-युवतींना नोकरी मिळाली असती, असे मत  ...
फेब्रुवारी 09, 2019
पंढरपूर : माढ्यातून खासदार विजयसिंह मोहिते की माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांची चर्चा सुरू असतानाच अचनाक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे आल्याने विजयसिंहांची गोची झाली आहे. पवारांच्या उमेदवारी विषयी विजयसिंह मोहिते यांना आज विचारले असता त्यांनी बोलण्यास स्पष्टपणे नकार देत मौन पाळले...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या इच्छुकांची आज पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढा मतदारसंघात लोकसभा...
फेब्रुवारी 08, 2019
सत्तेच्या चक्रव्यूहात अडकून राजकीय अस्त झाल्याची अनेक उदाहरणे सोलापूरसह महाराष्ट्रात आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समान अंतरावर ठेवून जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक यांचा समविचारी ग्रुप सत्तेचे चक्रव्यूह भेदत आहे. आज चर्चा माढ्याची असो की सोलापूर...
फेब्रुवारी 06, 2019
अमरावती- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी निवडणूक होऊन जाईपर्यंत काही बोलू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाया पडले व 09 महिन्यांची मुदत मागून घेतली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आता लोकसभा निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला ठरला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आता प्रत्येकी 20-20 जागा लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. महाराष्ट्रातल्या...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे : स्वामीनाथन आयोग लागू करणे व कृषीमुल्य आयोगाला स्वायत्ता देणे या मुद्द्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे असमाधानी आहेत. गेल्या आठवडाभरापासून उपोषणाला बसलेल्या अण्णा यांच्या पाठीशी विरोधी पक्षांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसर...