एकूण 497 परिणाम
मार्च 01, 2017
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या 62 जागा असून, 2012 मधील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला तब्बल 16 जागांचा फायदा झाला आहे. हा पक्ष सहावरून थेट 22 जागांवर पोचला आहे. शिवसेनेला 18 जागा असून, गेल्यावेळच्या तुलनेत एक जागा वाढली असली, तरी भाजप मोठा भाऊ होऊन बसला आहे. कॉंग्रेसच्या 16 जागा कायम आहेत. या निवडणुकीत...
मार्च 01, 2017
बीड - पंकजा मुंडे आणि विनायक मेटेंतील दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार, यातून मुंबईत दोघांची झालेली बैठक, राष्ट्रवादीत पदासाठी सुरू असलेली ओढाताण आदी बाबी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपलाही सत्तास्थापनेची संधी मिळू शकते.  जिल्हा परिषदेत...
मार्च 01, 2017
मुंबई - मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी शिवसेनेबाबतची भूमिका कॉंग्रेस स्पष्ट करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे केले. तटकरे म्हणाले, की जिल्हा परिषद सत्तेमध्ये कॉंग्रेस व आम्ही...
मार्च 01, 2017
नाशिक - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षातील संबंध ताणल्यामुळे अनिश्‍चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सत्तेचे गणित जुळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मोर्चेबांधणीस सुरवात करून या अनिश्‍चितेचा फायदा...
फेब्रुवारी 28, 2017
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत "पतंग' कटला असला तरी दहा महापालिका निवडणुकीत त्यांनी 25 नगरसेवक निवडून आणले आहेत. नांदेड, औरंगाबाद महापालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळविल्यानंतर राज्यातील इतर महापालिकांतसुद्धा या पक्षाने दखल घेण्याइतपत...
फेब्रुवारी 28, 2017
नाशिक - महापालिकेत भाजपला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने जुन्या नगरसेवकांचा दावा भक्कम असला, तरी पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी नवीन चेहरासुद्धा आणण्याचे सूचक उद्‌गार पालकमंत्र्यांनी...
फेब्रुवारी 28, 2017
लातूर - जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते व भावी अध्यक्ष म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे असे रामचंद्र तिरुके यांनी ता. 29 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत असताना एका चिठ्ठीवर सही करून निवडणुकीचा अंदाज वर्तविला होता. तो खरा ठरला आहे. त्यामुळे एखाद्या राजकारण्याचा...
फेब्रुवारी 28, 2017
नाशिक - जिल्ह्यातील 15 पंचायत समितींच्या सभापतींची निवड 14 मार्चला होणार आहे; तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड 21 मार्चला होणार असल्याचे आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे 21 मार्चला राबविल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेपूर्वीच 15 तालुक्‍यांमधील पंचायत समित्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी...
फेब्रुवारी 28, 2017
शेतकरी कर्जमाफीवरून भाजपची सत्त्वपरीक्षा मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होत असताना भाजप सरकारची मात्र या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार कोणती भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे....
फेब्रुवारी 28, 2017
शिवसेनेचा निर्णय दोन दिवसांत मुंबई - महापालिकेतील समित्यांमध्ये पाच वर्षे सुरळीत कारभार करण्यासाठी मनसेची मदत घ्यावी की राष्ट्रवादी कॉंग्रेसची, यावरून शिवसेनेत सध्या खल सुरू आहे. याबाबत दोन दिवसांत शिवसेनेकडून निर्णय होण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या संख्याबळावर शिवसेना महापौर...
फेब्रुवारी 28, 2017
जिल्हा परिषद निवडणूक; राष्ट्रवादी दुसऱ्या, तर कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर मुंबई - नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा 46ने कमी झाल्या असल्या तरी भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मतांच्या...
फेब्रुवारी 27, 2017
महापालिका स्थापनेनंतर पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच नाशिककरांनी भारतीय जनता पक्षाच्या रूपाने राजकीय पक्षाला एकहाती सत्ता दिली. तसेही नाशिककर नेहमीच 'व्हायब्रंट' राहिले आहेत. कुणी काहीही म्हटले तरी, नाशिककरांना करायचे तेच ते करत आले आहेत. लाटेवर स्वार होण्याचा नाशिकचा इतिहास आहे. अगदी आताच्या...
फेब्रुवारी 27, 2017
निवडणुका जिंकण्याची प्रबळ यंत्रणा तयार करण्यात कॉंग्रेस पक्षाला अपयश येत असल्याने पक्षाची सतत पीछेहाट होत आहे. अशा वेळी स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन केले नाही, तर कॉंग्रेसच्या अस्तित्वाला लागलेले ग्रहण त्याला अस्ताकडे नेऊ शकते, याचे भान पक्षश्रेष्ठींना कधी येणार? पाच...
फेब्रुवारी 27, 2017
भाजपची शतप्रतिशतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांनी शंभर टक्के सत्यामध्ये उतरविण्याचे प्रयत्न सुरू केलेले दिसतात. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली "शतप्रतिशत'चा श्रीगणेशा झाला. नगर परिषदांच्या निवडणुकीतील यशानंतर महापालिका निवडणुकीत राज्यातील...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेसराष्ट्रवादी कॉंग्रेसने...
फेब्रुवारी 27, 2017
कोल्हापूर - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्यात आज शासकीय विश्रामगृहावर बंद खोलीत चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात जुळवाजुळव सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या दोघांत झालेल्या भेटीला व चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.  दरम्यान...
फेब्रुवारी 27, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये "भाजप'ने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे "घड्याळ' बंद पाडले; परंतु सत्तेच्या लढाईत "राष्ट्रवादी'च्या तब्बल 57 उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यापैकी, निम्म्या जागांवर जरी "राष्ट्रवादी'चे उमेदवार विजयी झाले...
फेब्रुवारी 27, 2017
पुणे - इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) झालेल्या गैरवापराचे पुरावे गोळा करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत रविवारी झाला. याबाबतचे पुरावे आणि तपशील दोन दिवसांत जमा करण्याचे आवाहन पक्षाच्या बैठकीत करण्यात आले.  महापौर बंगल्यावर ...
फेब्रुवारी 27, 2017
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता स्थापनेबाबत सावध भूमिका घेतली आहे. आपली भूमिका उघड न करता फोनवरूनच राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कॉंग्रेसचे नेते जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार...
फेब्रुवारी 26, 2017
नांदेड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शंकरराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्य रविवारी (ता. २६) शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. या वेळी पवार यांच्यासमवेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती...