एकूण 2835 परिणाम
मार्च 22, 2019
21 मार्च 2019 - @PawarSpeaks - ट्विटर शरद पवार यांनी ट्विट द्वारे आज होळीच्या शुभेच्छा देत सामाजिक अस्थिरतेवर भाष्य केले. ते म्हणाले, 'होळीच्या ग्रामीण प्रथांमुळे शिमगा वा धुळवड या शब्दांना वेगळे अर्थ मिळाले. मनातील बेरंगी किल्मिषं काढून सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याची सांस्कृतिक प्रगल्भता या सणामुळे...
मार्च 22, 2019
जळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच मतदानात परिवर्तित होईल. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी स्पर्धेत नसून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशीच लढाई असेल. शिवाय शरद पवार यांनी माघार घेतल्याने...
मार्च 22, 2019
देशाच्या लोकसंख्येच्या निम्म्याने असलेल्या महिलांना ३३ आणि ४१ उमेदवारीची घोषणा अनुक्रमे बिजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसने केली आहे. ते पाहता, इतिहासात डोकावल्यावर महिलांच्या संख्येच्या मानाने त्यांचा सत्तेतला टक्का फारसा वाढलाच नाही, असे निदर्शनाला येते. ‘‘असं कोणतंही घर, समाज, राज्य किंवा देश...
मार्च 22, 2019
मुंबई - नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सामोरे जाताना अर्ध्याहून जास्त उमेदवार बदलतात या वास्तवाला महाराष्ट्राच्या पहिल्या यादीनेच छेद दिला. सुनील गायकवाड (लातूर) आणि दिलीप गांधी (नगर) वगळता सर्व खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक किरीट सोमय्या...
मार्च 22, 2019
मुंबई - उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी झालेली आहे. राज्यातही त्यांची आघाडी झाली असून, ती कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला त्रासदायक ठरणार असल्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राज्यातील छोट्या पक्षांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरूच असले तरीही "सप' आणि "बसप...
मार्च 22, 2019
मुंबई - ‘दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार, स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत पोस्टरबाजी करत भाजपला टोला लगावला. ‘बुरा न मानो होली है’ म्हणत ‘राष्ट्रवादी’ने मुंबईतल्या विविध भागांत पोस्टर लावले आहेत. ‘ज्यांना आम्ही नाकारलं त्यांना का गोंजारता,...
मार्च 22, 2019
पुणे - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात काही लोकांकडून आमच्या उमेदवाराची वारंवार जात काढली जात आहे. जे आज जात काढत आहेत, ते यापूर्वी तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तेव्हा त्यांना जात का आठवली नाही ?’’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी उपस्थित केला.   राष्ट्रवादी...
मार्च 22, 2019
पुणे - पुणे शहर, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने जिल्ह्यातील नेते हर्षवर्धन पाटील यांची समन्वयक म्हणून गुरुवारी नियुक्ती केली.  पुणे, सोलापूरमध्ये काँग्रेस, तर माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी काँग्रेस पक्षाकडून समन्वयक...
मार्च 22, 2019
पुणे - माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी लढावे, असे शरद पवार यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. मी त्याचा साक्षीदार आहे; मात्र मोहिते पाटलांनी दुसऱ्याच नावाचा आग्रह धरला अन्‌ शेवटचे दोन दिवस फोन बंद करून ठेवला होता, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोहिते...
मार्च 22, 2019
मेढा - राज्यासह देशात लोकसभेच्या निवडणुकीने वातावरण तापले असताना वसंतगडासह जावळी तालुक्‍यात कमालीची शांतता आहे. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशीच सर्वत्र परिस्थिती दिसत आहे. जावळी तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालकिल्ला म्हणून सर्वत्र परिचित असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी तालुका...
मार्च 22, 2019
दहिवडी - देशभरात होळी व धुळवडीचा उत्साह सुरू असताना माढ्यात मात्र राजकीय धुळवडीने जोर धरला आहे. कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार, याबरोबरच शेवटपर्यंत नक्की कोण कोणाबरोबर राहणार, याचीच चर्चा रंगली आहे. माढ्याचे मतदान तिसऱ्या टप्प्यात असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास अजून आठवडाभर शिल्लक आहे....
मार्च 22, 2019
मुंबई - रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक वाढविलेले शिवसेनेचे उपनेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी...
मार्च 22, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी पुणे, माढा, सोलापूर आणि बारामती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर न झाल्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर कार्यकर्त्यांची उत्कंठता शिगेला पोचली आहे. बारामतीमधील ‘सरप्राइज’ कोणते असेल, याबद्दलही विविध अंदाज व्यक्त होत आहेत...
मार्च 22, 2019
पुणे - विविध गाण्यांच्या तालावर रंग व फुलांची उधळण करून दिव्यांग आणि वंचित मुलांनी एकमेकांना रंग लावण्याचा आनंद लुटला. धूलिवंदनानिमित्त भोई प्रतिष्ठानने विशेष मुलांसाठी रंग बरसे कार्यक्रम आयोजिला होता. एकलव्य न्यास, स्वाधार संस्था, लुई ब्रेल अंध अपंग संस्था, महावीर निवासी मतिमंद संस्था, दीप ग्लोबल...
मार्च 22, 2019
बदलत्या हवेचा अंदाज घेऊन धूर्त राजकारण्यांनी आता ‘आयाराम-गयाराम’ खेळ सुरू केला आहे. वर्षानुवर्षें जनतेच्या सेवेच्या नावाखाली सत्ता उपभोगल्यानंतर त्यांना यापुढेही ही सत्तापदे आपल्या हातातून जाऊ द्यायची नाहीत, हाच याचा अर्थ आहे. होलिकात्सवाच्या रंगांमध्ये अवघा देश विविध रंगांनी रंगून जात असतानाच,...
मार्च 21, 2019
लोकसभा 2019 निवडणूक रंगात आलेली आहे. कोणत्या पक्षाचे कोण असतील उमेदवार अद्याप गुलदस्त्यातच आहे. कोण होईल नाराज? कोण होईल खूश? #पुणे #मावळ #शिरूर #बारामती या लोकसभा मतदारसंघातील ताज्या घडामोडी जाणून घेवूया. 'सकाळ'च्या न्यूज रूममधून... - राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा - तीन दिवसात पुण्याचा उमेदवार...
मार्च 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून...
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
मार्च 20, 2019
मुंबई - विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता भाजपमधील इनकमिंग आणखी वाढणार असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज "आगे आगे देखो होता है क्‍या' असे सूचक वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे...
मार्च 20, 2019
उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युती एकत्र आल्याच्या कितीही आणाभाका घेतल्या गेल्या, साक्षीपुरावे दिले गेले; तरी कार्यकर्तेच नव्हे तर नेते आणि इच्छुकांचे तरी मनोमिलन झाले का? हा खरा प्रश्‍न आहे. त्याचे पडसाद निवडणुकीचा बिगुल वाजला तरी सुरू असल्याने कोणाला दगाफटका आणि कोणाला मदतीचा हात मिळेल, हे...