एकूण 167 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
परिंचे - हरगुडे ग्राम विकास संस्थेच्या यादववाडी (ता. पुरंदर) येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक अब्दुलगनी तांबोळी व पाच विद्यार्थिनींना सादर केलेल्या स्थानिक जैवविविधतेच्या प्रकल्पास ‘विप्रो’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे...
जानेवारी 05, 2019
पुणे - ‘‘जनतेला सत्य समजले पाहिजे. सत्य जाणून घेण्यासाठी निर्भीड पत्रकारितेमागे पाठबळ उभे करणे आवश्‍यक आहे,’’ असे मत ‘द वायर’चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी व्यक्त केले.  ‘केसरी-मराठा ट्रस्ट’तर्फे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते शुक्रवारी वरदराजन यांना ‘...
जानेवारी 01, 2019
चेन्नई : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य करणारे प्रकाश राज यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रकाश राज यांनी ट्विट करत लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, त्यांनी...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा "डीअर मॉली' हा चित्रपट ऑस्करच्या परीक्षकांसमोर स्क्रिनिंगसाठी निवडण्यात आला आहे. लॉस एन्जलिस येथे डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. स्क्रिनिंगनंतर निवड झाल्यास ऑस्करच्या अंतिम मानांकनासाठी...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - भारताकडून परदेशी भाषांतील चित्रपटांच्या श्रेणीत पाठवला गेलेला "व्हिलेज रॉकस्टार्स' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता आसामी चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परदेशी भाषांतील चित्रपटाच्या श्रेणीत निवडलेल्या नऊ चित्रपटांची नावे अकॅडमी ऑफ मोशन पिक्‍...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीमध्ये समन्वय साधून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे अनंत भोयर यांचा नुकताच पाच लाखांचा "धरतीमित्र' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. काटोल तालुक्‍यातील कचारी सावंगा या छोट्या गावात भोयर गेल्या पंधरा वर्षांपासून नैसर्गिक पद्धतीने शेती करीत...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत:च्या पायावर उभे करणारे यजुर्वेंद महाजन यांना यंदाचा 'राष्ट्रीय हेलन केअर' हा मानाचा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री डॉ....
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या "पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते.  अनाहूतपणे दोघेजण त्यांच्या घरात शिरले आणि "मुलाचं लग्न काढलंय,' हे त्यांचं वाक्‍य "पुलं'च्या कानावर आलं. त्यावर क्षणातच "लग्न ठरलं, तर "व्हर्सेस' कोण आहेत?' अशी त्यांनी...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या उद्यानाच्या आत महाद्वाराजवळच "पुणे हेरिटेज वॉक' या उपक्रमाचा फलक आहे. महापालिका इमारत या पहिल्या बिंदूपासून सुरू होऊन ते विश्रामबागवाडा शेवट अशी 18 ठिकाणं यात...
ऑक्टोबर 27, 2018
अकोला - केंद्र सरकारतर्फे "स्वच्छ सर्वेक्षण 2019' हा उपक्रम राबविला जात असून, त्यासाठी जिल्ह्यातील स्वच्छता उपक्रमांचे समन्वयक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अभियानात राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतीसह 384 शहरे सहभागी झाली आहेत.  केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या...
ऑक्टोबर 15, 2018
'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या कार्यक्रमासंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद पार पडली.  अभिनयाची अचूक जाण असणारे सतीश राजवाडे, 'आता वाजले की बारा' म्हणत रसिकांच्या ह्रदयाचा ठोका...
ऑक्टोबर 08, 2018
औरंगाबाद : निर्भीड पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' यंदा सुप्रसिद्ध चित्रपट- नाट्य दिग्दर्शक, रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यांना घोषित झाला आहे. औरंगाबाद येथे विशेष समारंभामध्ये हा पुरस्कार...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा आसामी चित्रपट भारताकडून परदेशी चित्रपट विभागातून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने आज जाहीर केले आहे की 'व्हिलेज रॉकस्टार' चित्रपट...
सप्टेंबर 18, 2018
अकाेला : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे जीवन विद्यार्थ्यांसमाेर उलगडावे या उद्देशाने मंगळवारी (ता. 18) जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ‘चलाे जीते है’ या लघु चित्रपटाचे प्रक्षेपण केले जाणार अाहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी 30 मिनीटांच्या या...
सप्टेंबर 12, 2018
सातारा : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने आता "मोदी एक्‍स्प्रेस' सुसाट धावू लागली आहे. त्याचा प्रचार म्हणून की काय आता शाळाशाळांत "नमो कॅम्पिनिंग' केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील 'चलो जीते हैं' हा लघुपट सर्व शाळांत मंगळवारी (ता. 18) दाखवावा, अशा सूचना विभागीय आयुक्‍तांनी...
सप्टेंबर 09, 2018
संगीताचा अभ्यास ही एक अविरत चालणारी गोष्ट आहे. त्याच वाटेवर मी चालते आहे. एक गोष्ट मात्र अगदी नक्की...हा सगळा प्रवास अत्यंत आनंददायी आहे. अभ्यास करताना सतत नवनवीन गोष्टी सापडतात. सुरांची, रागांची रोज नव्यानं ओळख होते. रोज नवीन कसोटीवर स्वतःला पारखून घेता येतं. त्यातूनच पुढं जाण्याचा मार्गही सूरच...
सप्टेंबर 09, 2018
भारताच्या विविध प्रांतांत दडलेले कलाकाररूपी मोती शोधून त्यांची सांगीतिक ओळख करून देणारी "हार्मनी' ही "म्युझिकल वेब सिरीज' सध्या खूपच चर्चेत आहे. जागतिक कीतीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि सिरीजची अतिशय मनापासून केलेली मांडणी यांमुळं ती उल्लेखनीय ठरली आहे. संगीताचा अमृतानुभव...
सप्टेंबर 09, 2018
मूल जन्माला आल्यावर आई-बाबा, नातेवाईकांना अपूर्व आनंद होतो. बाळाचं जोरदार स्वागत केलं जातं; पण तेच मूल जर निसर्गत: विशेष (दिव्यांग) म्हणून जन्माला आल्याचं कळालं, तर सर्वांचाच आनंद क्षणभरात मावळतो. या प्रसंगी कुणी आईला दूषणं देतात, कुणी अंधश्रद्धेपोटी अघोरी उपाय सुचवतात, तर कुणी आधारही देतात. विशेष...