एकूण 16220 परिणाम
एप्रिल 21, 2017
नागपूर - नैसर्गिक जंगल नष्ट करून महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या माध्यमातून व्यावसायिक उपयोग करण्याची काय गरज आहे, अशी विचारणा करत एका आठवड्यात उत्तर द्या, अन्यथा पर्यावरण विभागाच्या सचिवांनी हजर रहावे, असे आदेश गुरुवारी (ता. 20) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.  "सेव्ह इकोसिस्टम...
एप्रिल 21, 2017
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स गुरुवारी 86 अंशांनी वाढून 29 हजार 422 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांक निफ्टी 32 अंशांची वाढ होऊन तो 9 हजार 136 अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये मागील पाच सत्रांमध्ये होणाऱ्या घसरणीला आज अखेर विराम मिळाला. ...
एप्रिल 21, 2017
फेसबुकवरील पोस्टप्रकरणी रविशंकर यांच्यावर "एनजीटी' संतप्त नवी दिल्ली: यमुना नदीकिनाऱ्यावर झालेल्या कार्यक्रमात पर्यावरण नियमाचे उल्लंघन झाले असेल, तर कार्यक्रमास परवानगी देणाऱ्यांकडून दंड वसूल करावा, असे मत फेसबुकवर व्यक्त केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी आर्ट...
एप्रिल 21, 2017
सावंतवाडी - सह्याद्रीतील दुर्लक्षित गावांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या १११ किलोमीटरच्या सह्याद्री राज्य मार्गामधून अख्खा दोडामार्ग तालुका बायपास झाला आहे. या भागाला खऱ्या अर्थाने सह्याद्री मार्गाची गरज आहे. यामुळे येथे निसर्ग पर्यटन रुजू शकेल. दोडामार्ग तालुक्‍यातून हा मार्ग वळवावा यासाठीची मागणी आता...
एप्रिल 20, 2017
रामपूर (उत्तर प्रदेश) - राज्यात तोंडी तलावर बंदी आणण्यापूर्वी सती प्रथा पुन्हा सुरू करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करून समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी एका नव्या वादाला सुरवात केली आहे. "तोंडी तलाकबद्दल कायदा करण्यास कोणी रोखले आहे; मात्र प्रथम मला सांगा की...
एप्रिल 20, 2017
मुंबई : विजय मल्ल्यांची ब्रिटनमधील अटक व सुटका हा एक सोहळाच ठरला असून, त्या सोहळ्यातच देश रमला आहे. मल्ल्यांच्या औटघटकेच्या अटकेचे श्रेय जे घेत आहेत त्यांनी ‘सुटके’चे श्रेयसुद्धा घ्यावे, असा चिमटा शिवसेनेने सत्ताधारी भाजपला काढला आहे.  मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना लंडनमध्ये स्कॉटलंड यार्डने अटक...
एप्रिल 20, 2017
बरेली (उत्तर प्रदेश)- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार महेंद्र यादव यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱयांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. यादव हे दिल्लीवरून लखौनकडे परतत होते. राष्ट्रीय महामार्ग 24 वर फतेगंज येथे टोल नाका आहे. या टोल नाक्यावर सोमवारी (ता. 17)...
एप्रिल 20, 2017
नवी दिल्ली : राष्ट्रीय हरीत लवादाने (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल- एनजीटी) आज (गुरूवार) श्री श्री रविशंकर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फौंडेशनला यमुना नदीच्या प्रदूषणप्रकरणावरून झापले. 'तुम्हाला जबाबदारीची काही जाणिव आहे की नाही,' या शब्दात एनजीटीने रविशंकर यांची कानउघडणी केली. मार्च 2016 मध्ये आर्ट...
एप्रिल 20, 2017
राज्यभर आज विविध कार्यक्रम, तीन विशेषांक  पुणे - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतीच्या अनेक वाटा दाखवीत सुखदुःखाच्या वळणावर भक्कमपणे साथ देत हजारो शेतकऱ्यांना समृद्धीच्या शिवारात पोचविणारा 'सकाळ- ऍग्रोवन' आज (ता. २०) बारा वर्षांचा झाला आहे. शेती क्षेत्रातील दीपस्तंभ असलेल्या 'ऍग्रोवन'च्या वर्धापन...
एप्रिल 20, 2017
पुणे : दीन, दलित आणि भटक्या-विमुक्तांच्या ज्वलंत प्रश्नांकडे आपल्या संवेदनशील व परखड लेखणीतून लक्ष वेधणारे दलित चळवळीतील आघाडीचे लेखक-संशोधक व नाटककार प्रा. रामनाथ चव्हाण यांचे आज (गुरुवार) सकाळी निधन झाले.  संशोधनपर लिखाण, नाटक, कादंबरी, कथा, एकांकिका आणि व्यक्तिचित्रे या साहित्यप्रकारांत चव्हाण...
एप्रिल 20, 2017
नवी दिल्ली / पंढरपूर : नदीपात्रातून वाळूउपशासाठी परवानगी देण्यास राष्ट्रीय हरित लवादाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला प्रतिबंध केला. बेकायदा वाळू उपसा, विशेषत: सक्‍शन पंपांचा वापर करून नदीपात्रातून होणारा वाळूउपसा रोखण्यासंबंधी राज्य सरकारने असमर्थता व्यक्त केल्यानंतर लवादाने हा निर्णय...
एप्रिल 20, 2017
आमीर खानच्या "दंगल' चित्रपटाने बॉलीवूडमध्ये मनोरंजक दंगल केली. आमीरसह त्याच्या सहकलाकारांनीही उत्तम अभिनय केला आणि ते सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाले. या वर्षीच्या फिल्मफेअर ऍवॉर्डस्‌मध्ये तर "दंगल'ला चार पुरस्कार मिळाले. एवढेच नाही तर या वर्षीच्या राष्ट्रीय...
एप्रिल 20, 2017
नवी दिल्ली : 'आधार'शी निगडित सेवा देण्याच्या बहाण्याने नागरिकांचे 'आधार' क्रमांक आणि अन्य माहिती बेकायदा मिळविणाऱ्या आठ संकेतस्थळांविरुद्ध राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.  'आधार'निगडित सेवा देण्याच्या बहाण्याने माहिती बेकायदा मिळविणाऱ्या...
एप्रिल 20, 2017
औरंगाबाद - नांदेड येथील जिल्हा मार्गालगत असलेली दारू दुकाने बंद करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती के. एल. वडणे यांनी प्राथमिक सुनावणीत राज्य शासनासह नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस...
एप्रिल 20, 2017
सायरा बानो, जॅकी श्रॉफ आणि विक्रम गोखले, अरुण नलावडे यांना पुरस्कार मुंबई - राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे...
एप्रिल 20, 2017
जून किंवा जुलैमध्ये नेमकी संख्या समजणार मुंबई - बिबट्याच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांची मोजणी वन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे जून किंवा जुलै महिन्यात बिबट्यांची संख्या समजणार आहे. राष्ट्रीय उद्यानातील...
एप्रिल 20, 2017
नवी दिल्ली -  राज्यांच्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी परदेशातील वित्तपुरवठादार संस्थांकडून द्विपक्षीय कराराद्वारे मदत घेण्याला केंद्र सरकारने होकार दर्शविला आहे. यामुळे महाराष्ट्रातील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी जपानच्या "जायका' कंपनीद्वारे राज्य सरकारला...
एप्रिल 20, 2017
पुणे - स्वतःचा व्यवसाय करून अपंगांना मार्गदर्शन करणाऱ्या ४९ वर्षीय निशाद शाह या दिव्यांग व्यक्‍तीच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला. एवढा मोठा सन्मान मिळाल्यानंतर शाह यांचे सत्कार समारंभ तर दूरच, साधे कौतुकही कोणी केले नाही. एकीकडे अशी उपेक्षा...
एप्रिल 20, 2017
पुणे - पुण्यातील तांदूळ आणि धान्य विक्रीतील ‘जयराज ग्रुप’ या व्यावसायिक संस्थेला जमनालाल बजाज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.  रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या पुरस्काराचे मुंबई येथे नुकतेच वितरण झाले. याप्रसंगी राज्याचे अन्न व औषध...
एप्रिल 20, 2017
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये मागील चार सत्रांत सुरू असलेली घसरण अखेर बुधवारी पाचव्या सत्रात थांबली. सेन्सेक्‍स 17 अंशांनी वधारून 29 हजार 336 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी किरकोळ एक अंशानी घसरून 9 हजार 103 अंशावर बंद झाला...