एकूण 13984 परिणाम
ऑक्टोबर 25, 2016
  पिंपरी : "भारत-पाकिस्तान यांच्यात ताणलेले संबंध पाहता पाकिस्तानशी युद्ध करणे हा पर्याय ठरू शकत नाही. वाटाघाटी करून चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवायला हवेत. सर्जिकल स्ट्राईक अपवादात्मक परिस्थितीत ठीक आहे. पाकिस्तानला वेगळ्या पातळीवर आपण आपली शक्ती दाखवायला हवी'', असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा...
ऑक्टोबर 25, 2016
इतर ब्राह्मणेतर पत्रं आणि ‘जागृती’ यांच्यामधला फरक दाखवायचा असेल, तर भगवंतराव पाळेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या चळवळी यांच्या सतत केलेल्या पाठराखणीचा उल्लेख करणं पुरेसं ठरेल! १९३०च्या ऑगस्ट महिन्यात नागपूर इथं अखिल भारतीय अस्पृश्‍य वर्गाची काँग्रेस डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली...
ऑक्टोबर 25, 2016
दादू : (फोनमध्ये कुजबुजत्या आवाजात) हलोऽऽऽ...कोण उलैतां मरे?  सदू : (अर्धवट झोपेत अनवधानाने) हांव सदूबाब...आपलं ते हे...मी सदू!  दादू : (खुशीत) द्येव बरे करो तुजें! हांव दादूबाब रेऽऽ...  सदू : (प्रसिद्ध खर्जात) आता कोकणीत बोलायला लागलात का आपण...आनंद आहे!  दादू : (टिपिकल गोंयकार स्टाइलीत) ऍक......
ऑक्टोबर 25, 2016
गरीब लेखक उठला. त्यानं पायांत चपला सरकवल्या. तो हसून त्या दोन्ही लेखकांकडं पाहात राहिला आणि म्हणाला, ‘‘एकूण तुमचं बरं चाललं आहे... पण माझंही काही वाईट चाललेलं नाही...गळ्यात साखळी अडकवून घेण्यापेक्षा आणि एखाद्या गुरूच्या घराची किंवा मठाची राखण करण्यापेक्षा उपेक्षा परवडली... त्यामुळं निदान आत्म्याचं...
ऑक्टोबर 25, 2016
जगात कुठल्याही राजकीय नेत्याच्या हत्येच्या घटनेनंतर त्याच्या तपासाबाबत आणि त्यात पकडण्यात आलेल्या आरोपीबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. शिक्षा झालेले आरोपी आणि या प्रकरणात बळी गेलेल्या नेत्याच्या हत्येबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ठामपणानं सांगितल्या जातात. या हत्येच्या तपासाबाबत ज्यांचं समाधान...
ऑक्टोबर 24, 2016
मुंबई ः कोल्हापूरच्या रेश्‍मा माने हिने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 63 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर सोनाली तोडकर, तसेच मूळ महाराष्ट्राच्या; पण रेल्वेकडून खेळणाऱ्या वैभव काळेनेही रौप्यपदक पटकावले. रेश्‍माने निर्णायक लढतीत गार्गी यादवचा पाडाव केला; मात्र बीडची सोनाली...
ऑक्टोबर 24, 2016
पुणे : ""महापालिकेच्या माध्यमातून जनतेची लहान-मोठी कामे दररोज करायची, असे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर संस्कारच झालेले आहेत...'' असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी सांगितले. त्यामुळे आता सांस्कृतिक कार्यक्रमातही आगामी महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगू लागल्याचे रसिकांना जाणवले.  संवाद...
ऑक्टोबर 24, 2016
नवी दिल्ली : पाकिस्तानबरोबरच्या तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार जम्मू-काश्‍मीरमधील सुमारे 2.05 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याच्या हेतूने सिंधू नदी खोऱ्यात चार सिंचन प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याची योजना आखली आहे.  सिंधू पाणी करारानुसार झेलमसह पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असलेल्या...
ऑक्टोबर 24, 2016
  लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्य मंत्रिमंडळातून काका शिवपाल आणि त्यांच्या समर्थक मंत्र्यांची हकालपट्टी केल्यानंतर शिवपाल यांनी याचा राग चुलत बंधू रामगोपाल यादव यांच्यावर काढला आहे. शिवपाल यांनी रामगोपाल यांच्यावर निलंबनाची कारवाई तर केलीच; पण त्याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन...
ऑक्टोबर 23, 2016
पणजी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून (आरएसएस) बाहेर पडलेले सुभाष वेलिंगकर यांच्यासोबत गोवा विधानसभा निवडणुकीत आम्ही एकत्रित वाटचाल करू, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचाने एकत्र येण्याचा...
ऑक्टोबर 21, 2016
नवी दिल्ली - अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये (ऍट्रॉसिटी) बदलाचा कोणताही प्रस्ताव राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगापुढे आलेला नाही. तसेच या कायद्याचा दुरुपयोग होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे आयोगाचे मावळते अध्यक्ष डॉ. पी. एल. पुनिया यांनी आज स्पष्ट केले आहे. दरम्यान,...
ऑक्टोबर 21, 2016
वादग्रस्त पार्श्‍वनाथ बिल्डर्सला न्यायालयाचा आदेश नवी दिल्ली - केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना गुरगावमधील प्रकल्पातील सदनिकेचा ताबा दोन दिवसांत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज संबंधित बांधकाम व्यवसायिकाला दिले आहेत. राठोड यांनी 2006मध्ये ही सदनिका खरेदी केली...
ऑक्टोबर 21, 2016
नवी दिल्ली - काश्‍मीरमधील फुटीरतावाद्यांशी सुरु असलेल्या मुद्याचे राजकारण करू नये आणि या संघर्षाला हिंदू-मुस्लिम संघर्षाचे स्वरूप देऊ नये असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसला दिला आहे.  वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा म्हणाले, ‘आमच्या...
ऑक्टोबर 21, 2016
क्‍लेव्हलॅंड - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. क्लेव्हलँड येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ट्रम्प यांचे नाव जाहीर करण्यात आले. यावेळी ट्रम्प यांनी माझ्यासाठी हे खूप सन्मानजनक असल्याचे...
ऑक्टोबर 21, 2016
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने महिला आयोगाला आज पुन्हा एकदा उत्तर पाठवले आहे. "सुलतान‘ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्याला एकूण तीन वेळा नोटिस बजावलेली होती. मात्र राज्य महिला आयोगाने नोटीस पाठविल्यानंतर आज अखेर या अभिनेत्याने त्याला उत्तर दिले. या प्रकरणी...
ऑक्टोबर 21, 2016
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय सुनावला. हा निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी सरकारसाठी दुसरा मोठा धक्‍का मानला जात आहे. यापूर्वी केंद्र सरकारवर उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची...
ऑक्टोबर 21, 2016
नुकत्याच झालेल्या जमैकाच्या ऑलिंपिक निवड चाचणी स्पर्धेदरम्यान उसेन बोल्टला दुखापत झाल्याने त्याच्या रिओ ऑलिंपिकमधील सहभागाविषयी शंका निर्माण झाली होती. मात्र, त्याचा जमैका संघात समावेश झाल्याने तो रिओत धावणार, हे निश्‍चित झाले. १००, २०० मीटर आणि ४-१०० रिले शर्यतीत तो सुवर्णपदक जिंकेल की नाही, हे...
ऑक्टोबर 21, 2016
नवी दिल्ली- राष्ट्रीय कबड्डीपटू रोहित चिल्लर याला पोलिसांनी आज (शुक्रवार) सकाळी अटक केली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. रोहितची पत्नी ललिता दाबासने (वय 27) हिने सोमवारी (ता. 17) आईच्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने दोन...