एकूण 13992 परिणाम
मे 19, 2019
पाटणा : नथुराम गोडसे देशभक्त होते, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. तसेच या वक्तव्याबाबत भाजपने कोणतीही तडजोड करू नये, असेही नितीशकुमार म्हणाले.  माध्यमांशी संवाद साधतना नितीशकुमार यांनी हे...
मे 19, 2019
प्रश्‍न : काँग्रेसच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल करण्याविषयी तुम्ही चर्चा करत आहात. अनेक तज्ज्ञांशी तुम्ही सातत्याने सल्लामसलत करत असता, त्याचबरोबर तळागाळातल्या लोकांपर्यंतही पोचण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? उत्तर : जेव्हा भारत एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा तो ती करतोच. तुम्ही हरितक्रांती पाहा. पुढाकार...
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे...
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी...
मे 19, 2019
नवी दिल्ली : संपूर्ण निवडणुकीत पडद्याआड राहिलेल्या "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी अखेरच्या महत्त्वाच्या क्षणी पुढे आल्या असून, त्यांनी बैठक घेत निकालानंतर सरकार स्थापनेबाबतच्या कॉंग्रेस पक्षाच्या धोरणावर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला पक्षाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग,...
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 19, 2019
सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी...
मे 19, 2019
मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना...
मे 19, 2019
आरसा माझ्याकडं पाहून हसला तेव्हाच मला कसली तरी अभद्र शंका आली. मी बारकाईनं स्वतःचीच प्रतिमा न्याहाळली. डोक्‍याचा पुढचा भाग स्टीलच्या ताटलीसारखा चमकू लागला होता. माझ्या डोक्‍यानं एका गोंडस टकलाला जन्म दिला होता. प्रसूती अगदीच हळुवार आणि नकळत झालेली होती. बाळ-बाळंतीण सुखरूप होते. आता हे "बाळ' मला...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 19, 2019
"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या...
मे 18, 2019
नाशिकः "मेरी खाकी नही दुँगी' म्हणत,राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकांनी नव्या गणवेशाला विरोध केला होता. मात्र त्याची फारशी दखल घेतली नाही आणि निश्‍चित केलेल्या "ड्रेस कोड' ऐवजी मापात न बसणारे गणवेश महिलांना मिळाले. पॅंट, जॅकेट आकसले, त्यामुळे पुन्हा एकदा महिलांनी खाकी गणवेश मिळावा,या मागणीसाठी...
मे 18, 2019
कायगाव :  औरंगाबाद-पुणे  महामार्गावरील नवीन कायगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) परिसरात पुणेकडून यवतमाळला जाणाऱ्या कारला आडवून चाकूचा धाक दाखवून 60 हजारच्या वर ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (ता.18) पहाटे एकनंतर घडली. याबाबत गुन्हे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद पुणे राष्ट्रीय...
मे 18, 2019
चौसाळा (जि. बीड) : स्कॉर्पिओ जीप व दुचाकीची समोरा - समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा जवळ घडली. सतिश सारंगधर मोरे (वय ३१, रा. चांदणी, ता. बीड) व धनंजय शिवाजी कोल्हे (वय २३, रा....
मे 18, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आचारंसहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी मोदी-शहांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आली होती. त्यावरून आता निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचे...
मे 18, 2019
प्रश्‍न : जे भाजपचे मतदार नाहीत, पण ज्यांनी २०१४ मध्ये ‘मोदी सरकार’साठी मतदान केले, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना तुम्ही आपल्याकडे पुन्हा कसे वळवणार? उत्तर : मोदींनी आधीच आमच्यासाठी हे काम केले आहे, खरं तर मोदींना खूप संधी होत्या. मी पुन्हा सांगतो, आजमितीला भारत तीन प्रमुख समस्यांना...
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले होते....
मे 18, 2019
कोल्हापूर : बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नथुराम गोडसे हा व्यक्ती म्हणून टेररिस्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही, दुसऱ्याचा जीव घ्यायचा तर त्याला टेररिस्ट म्हटले पाहिजे. परंतु, तो जर कुठल्या धर्माला फॉलो करत असेल तर तो अख्खा 'धर्म टेररिस्ट' आहे...