एकूण 28 परिणाम
जानेवारी 23, 2019
पुणे : ''रस्ता ओलांडताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) भरधाव बसने धडक दिल्यामुळे एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात बंडगार्डन पोलिस ठाण्यासमोर चौकात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. सुरेखा सुभाष निकाळजे (वय 50) असे मृत महिलेचे नाव आहे. एनडीएची...
डिसेंबर 04, 2018
पुणे - शाळकरी मुलांना हवाई दलात रुजू होण्याची प्रेरणा मिळण्यासाठी "सूर्यकिरण' या लढाऊ विमानांच्या तुकडीने थेट "सोशल मीडिया'वर भरारी घेतली आहे. सूर्यकिरण विमानांच्या देशातील कानाकोपऱ्यांत होणाऱ्या सर्व चित्तथरारक कसरती आता "फेसुबक' आणि "इन्स्टाग्राम'वर नागरिकांना पाहता येतील.  सकाळचे मोबाईल...
डिसेंबर 01, 2018
पुणे - पहाटेच्या गार वाऱ्यात पसरलेल्या निःशब्द शांततेत ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ ही सुरावट बॅंडवर सुरू झाली आणि शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३५वी तुकडी खेत्रपाल संचलन मैदानावर दाखल झाली. ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘देशों का सरताज भारत’च्या तालावर...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये अव्वल ठरणारे विद्यार्थी बहुतांश वेळा आपल्या घरातील लष्कराचा वारसा पुढे घेऊन जातात. पण, या तुकडीत अव्वल ठरणाऱ्या तीनही विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातूनच लष्करीसेवेचा ‘श्रीगणेशा’ केला. लष्कराचा गणवेश हेच...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - भारतीय सैन्य दलांमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढावा म्हणून राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सैनिका शाळांचे गेल्या दहा वर्षांचे फलित काय, तर या शाळांमध्ये अकरावी, बारावी करून बाहेर पडलेल्या ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांमधून केवळ २०९ जण सैन्यात गेले आहेत.  राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, नाट्य, सूफी संगीताच्या मैफलीसह दिवंगत कवी गदिमा, गायक सुधीर फडके आणि साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘स्वरांजली’ एवढेच काय, तर बंगाल महोत्सव, भांगडा, पंजाबी, गुजराथी आणि महाराष्ट्रीय नृत्याविष्कारासहीत चित्रकला...
मे 31, 2018
पुणे - तुम्ही आता युवकांचे आदर्श, देशाचे संरक्षक बनला आहात. सेवा परमो धर्म: हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) ब्रीदवाक्‍य आहे. ते तुमच्या हृदयात कोरून ठेवा व आयुष्यात आणि देशसेवेसाठी त्याचा अवलंब करा, असा सल्ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छात्रांना दिला. ‘एनडीए’...
मे 31, 2018
पुणे - ‘‘लष्करासाठी एक मुलगा आधीच दिलेला आहे. आता दुसराही लष्करात जातोय, याचा खूप आनंद आणि अभिमान आहे,’’ अशी भावना आरती पाटील या मातेने व्यक्त केली. सांगली जिल्ह्यातील पाटील कुटुंब आज खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील दीक्षान्त संचलनासाठी आले होते. त्यांचा समीर...
मे 31, 2018
पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून बाहेर पडतोय. आता फक्त देशसेवा करायची आहे, अशी भावना नाशिक जिल्ह्यातील रोहन गांगुर्डे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. रोहनचे आई पुष्पा वडील अर्जुन आणि बहीण शिवानी हे दीक्षान्त संचलन सोहळ्यासाठी पुण्यात आले होते. त्याचे वडील केंद्रीय...
मार्च 08, 2018
खडकवासला (पुणे) : राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनीच्या हद्दीलगत असलेल्या अहिरे गावाच्या वाड्यावस्त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी भेटून निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत आहिरेचे ग्रामस्थ माजी जिल्हा...
फेब्रुवारी 20, 2018
पुणे - मूळचे पुण्याचे असलेले व्हाइस ऍडमिरल आर. बी. पंडित यांनी केरळ राज्यातील एडिमला येथील "इंडियन नेव्हल ऍकॅडमी'चे मावळते कमांडंट एस. व्ही. भोकरे यांच्याकडून कमांडंट पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल आणि नेव्ही मेडल या पदकांनी भूषविण्यात आले आहे. ...
डिसेंबर 10, 2017
पुणे - दत्तवाडी येथील अमर्त्य देशमुख याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) जानेवारी २०१८पासून सुरू होणाऱ्या १३९व्या तुकडीसाठी निवड झाली आहे. देशभरातून ३७१ तरुणांची निवड झाली असून, गुणवत्ता यादीत अमर्त्य ३२ व्या स्थानावर झळकला आहे. या प्रशिक्षणानंतर तो भारतीय हवाई दलात...
डिसेंबर 01, 2017
पुणे - पहाटेच्या गार वाऱ्यात पसरलेल्या निःशब्द शांततेत ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ ही सुरावट बॅंडवर सुरू झाली आणि शिस्तबद्ध संचलन करत एक-एक तुकडी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) खेत्रपाल संचलन मैदानावर दाखल झाली. ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘देशोंका सरताज भारत’च्या तालावर...
नोव्हेंबर 30, 2017
पुणे : "त्यांचं काही नुकसान झालं नाही. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक मत गेले,'' असे म्हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी "मनसे' अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लावला.  एल्फिस्टीन स्थानकावरील दुर्घटनेनंतर "मनसे'ने फेरीवाल्यांविरोधात जोरदार आंदोलन पुकारले होते. याचा धागा पकडून पाटेकर यांनी फेरीवाल्यांची...
नोव्हेंबर 30, 2017
पुणे - ‘‘सातत्याने अद्ययावत केलेले ज्ञान आणि शिक्षण ही आधुनिक काळात सर्वांत प्रभावी आयुधे आहेत,’’ असे मत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हिड सायम्ली यांनी व्यक्त केले. ‘‘आपल्या ज्ञानाचे परिवर्तन प्रत्यक्ष कृतीमधून झाले पाहिजे,’’ अशी अपेक्षाही त्यांनी राष्ट्रीय संरक्षण...
नोव्हेंबर 30, 2017
पुणे - देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढण्याची घरातील परंपरा पुढे चालविण्याचा निर्धार लष्करात नव्याने अधिकारी म्हणून रुजू होणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) कॅडेटनी बुधवारी व्यक्त केला. ‘क्‍वीन ऑफ बॅटल’ असलेल्या इन्फंट्रीलाच या अव्वल...
मे 31, 2017
पुणे - 'स्वदेशी बनावटीच्या 41 युद्धनौका आणि पाणबुड्या बनवल्या जात आहेत. त्या लवकरच लष्करी सेवेत दाखल होतील. आपण स्वदेशी नौका बनविण्यावर पूर्वीपासूनच भर देत आलो आहोत. त्या अर्थाने आपण 1960 पासूनच "मेक इन इंडिया'च्या वाटेवर आहोत. देशाच्या नौदलाची ताकद कुठलेही संकट पेलण्यासाठी सतत वाढविली जात असून...
मे 31, 2017
पुणे - नुकतीच आपली पदवी परीक्षा पार पाडलेल्या विशीतल्या ‘भावी लष्करी अधिकाऱ्यांच्या’ डोळ्यांत, पायांत, फुफ्फुसांत अन्‌ खरंतर नखशिखांत भरलेला एक विलक्षण उत्साह... सिंहगडाच्या डोंगररांगांच्या कुशीत घुमणारा देशभक्तिपर संगीताचा निनाद आणि सोबतीला कधी नव्हे, ते पावसाच्या हलक्‍या सरींनी चोरपावलांनी केलेलं...
मे 30, 2017
दिमाखदार पद्धतीने पार पडली 'एनडीए'ची 'पासिंग आऊट परेड' पुणे: नुकतीच आपली पदवीपरिक्षा पार पाडलेल्या उण्यापुऱ्या विशीतल्या 'भावी लष्करी अधिकाऱयांच्या' डोळ्यांत, पायांत, फुफ्फुसांत अन खरंतर नखशिखांत भरलेला एक विलक्षण उत्साह... सिंहगडाच्या डोंगररांगांच्या कुशीत घुमणारा देशभक्तीपर संगीताचा निनाद... आणि...
मे 30, 2017
पुणे : आपल्यासाठी देश प्रथम असायला हवा, हे कधीही विसरू नका. लक्षात ठेवा. देशाची सेवा करताना कोणताही प्रयत्न लहान नाही आणि कोणतेही योगदान अत्युच्च नाही! सेवा परमो धर्महा हा मंत्र कधीही विसरू नका आणि मानवतेसाठी सदैव सज्ज राहा, असे प्रेरणादायक भाषण भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी एनडीएतून...