एकूण 16614 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन) अभ्यासक्रम उपलब्ध आहे...
ऑक्टोबर 16, 2019
मिरा रोड ः होय, मी पॅरिसमध्ये जाऊन राफेलची शस्त्र पूजा केली. दसऱ्याला आम्ही शस्त्र पूजा करतो, त्यात गैर काय? असा सवाल करीत याचा मला अभिमान वाटतो, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. या वेळी मी ओम काढला, त्यावरही यांचा विरोध. अरे, सर्व धर्मात थोड्याफार फरकाने...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणाऱ्या परळ टर्मिनससाठी प्रवाशांना आणखी सहा ते सात वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. रेल्वे कामगार संघटनांनी केलेला विरोध आणि जमीन अधिग्रहणातील अडचणींमुळे विलंब होणार असल्याचे समजते. मध्य रेल्वेवरील परळ टर्मिनसच्या  महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाची गती...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील स्वास्थ्य केंद्राचे डॉक्‍टर गेल्या तीन महिन्यांपासून दिसलेले नसल्याने, ते बेपत्ता आहे का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारला आहे. या अव्यवस्थेमुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयाचे उपचार घ्यावे लागत आहेत...
ऑक्टोबर 15, 2019
वेलतूर (जि. नागपूर): येथील अशिक्षित अंध शकुंनाबाई हरीनामाचा गजर करत शेकडो भजने टाळ-पखवाजाच्या आवाजावर गाऊन भागवतभक्तीचा ठसा जनमानसात रुजवण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून करीत आहेत. विठ्ठलभक्त शकुंतला जन्मजात अंध आहेत. मात्र, त्यांचा भजनाचा छंद त्यांची आता ओळख झाली आहे.  हरीपाठ, पसायदान,...
ऑक्टोबर 15, 2019
विरार : यंदाचा "आरोग्य ज्ञानेश्वर' पुरस्कार पत्रकार संतोष शेणई यांना विरार येथे प्रदान करण्यात आला. याअगोदर आरोग्य साक्षरता; तसेच आरोग्य संवर्धनाचे हिरिरीने कार्य करणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. संतोष शेणई हे पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेमध्ये आरोग्य जागृती व...
ऑक्टोबर 15, 2019
डहाणू ः वाढवण बंदर उभारणी, अदानी इन्फास्ट्रक्‍चर्स कंपनीसह औष्णिक वीज प्रकल्प विस्तार करण्यास अडथळा ठरणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटी डहाणू, तडियाळे आणि वासगाव या...
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर : "370 व्या कलामबाबत भाजपकडून 'बनवाबनवी' सुरु आहे', असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी आज (मंगळवार) केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक प्रगती खुंटली. अर्थव्यवस्था पंक्‍चर झाली, असेही ते म्हणाले. सोलापुरातील काँग्रेस...
ऑक्टोबर 15, 2019
मांजरी : महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ हडपसर मतदार संघात आज प्रसिद्ध सिनेअभिनेता खासदार सनी  देओल यांच्या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला तरुणांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीतील गर्दी पाहताच देओल यांनी "योगेश टिळेकर जिंदाबाद थे, जिंदाबाद है और जिंदाबाद...
ऑक्टोबर 15, 2019
नवेगावबांध(गोंदिया) : येथील जलाशयात गाळ साचला असून, बुडीत क्षेत्रातील जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करण्यात आले. तेथील शेतात शेतकरी पीक लागवड करतात. पिकांवर रासायनिक खते, कीटकनाशक औषधी फवारणी करतात. त्यामुळे जलाशयातील पाणी दूषित, विषारीयुक्‍त झाले असून, नवेगावबांध ग्रामपंचायत, सिरेगाव, पिंपळगाव येथील...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्याबाबत केलेला कायदा वैध आहे. ते आरक्षण रद्द झाल्यासंदर्भात सोशल मीडियावर आज व्हायरल होऊ लागलेले वृत्त ही अफवा असून, त्यावर कोणीही विश्‍वास ठेऊ नये,'' असा खुलासा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी ई सकाळशी बोलताना मंगळवारी केला. सावधान...
ऑक्टोबर 15, 2019
अमृतसर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी पंजाबच्या सर्वोच्च अकाल तख्ताचे प्रमुख हरप्रीत सिंह यांनी केली आहे. तसेच संघ हा देशातील जनतेत फुट पाडत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या काही कृती करत आहे, त्यातून तो भारतीय नागरिकांत...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत पुढील पाच वर्षांचं भाजपाचं संकल्पपत्र जाहीर केलं गेलं. यामध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आलेत. या संकल्पपात्रात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील दळणवळण यावर अनेक मुद्दे मांडण्यात आलेत. यातलाच एक अतिशय महत्त्वाचा...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan sabha 2019 : पुणे : शहरातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी आमदारांची भाजपमध्ये मेगाभरती सुरू असताना आज शिवसेनेलाही भाजपने खिंडार पाडले. माजी नगरसेवक, शिवसेनेचे शहर उपप्रमुख सनी निम्हण यांनी शिवसैनिकांसह मुंबईत राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 15, 2019
महाबलीपुरम उर्फ माम्मलपुरम येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या 11-12 ऑक्‍टोबर रोजी अनौपचारिक व शिष्टमंडळस्तरीय पातळीवर गाठीभेटी झाल्या. फक्त दोन नेत्यांदरम्यान तब्बल सहा तास चर्चा व भेट झाली. 2018 मध्ये वूहान येथे झालेल्या "वन ऑन वन" या शिखर पातळीवरील भेटीनंतर...
ऑक्टोबर 15, 2019
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 88वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सायन-पनवेल रस्तारुंदीकरण करताना वाशी येथील खारफुटीलगत मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात आहे. याबाबत संबंधित कक्षाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाशी गावच्या दिशेने असलेल्या खारफुटीत...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले असल्याचे...
ऑक्टोबर 15, 2019
नूह (हरियाना)  -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी आणि अदानींसारख्या मोठ्या उद्योगपतींचे लाउडस्पीकर आहेत. आपल्या श्रीमंत मित्रांना पैसे देण्यासाठी मोदी हे गरिबांच्या खिशात हात घालत आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज डागले.  हरियानातील पहिल्या प्रचार सभेत गांधी बोलत होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
कऱ्हाड : भाजपकडून सातारा पोटनिवडणूक लढविणारे माजी खासदार उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत किमान दोन लाख मतांनी पराभूत होतील, असा असा दावा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून लोकसभा लढलो नाही असेही आमदार चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याच वेळी लोकसभेचा...