एकूण 2627 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
मुर्शिदाबाद​ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रकाश पाल यांची काही अज्ञातांनी हत्या केली. प्रकाश यांच्यासह त्यांची पत्नी ब्युटी पाल आणि त्यांचा सहा वर्षीय मुलगा अंगण पाल याचीही हत्या करण्यात आली. ब्युटी पाल या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. ही घटना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद...
ऑक्टोबर 10, 2019
कैथाल (हरियाना) - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियानातील विधानसभा निवडणुकीत कैथलमधील प्रचारसभेत बुधवारी त्यांनी जम्मू-काश्‍मीरमधील ३७० वे कलम हटविल्याच्या आणि राफेल लढाऊ विमानाची पूजा केल्याने काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून कडाडून टीका केली. राहुल गांधी यांनी ते ३७० वे कलम रद्द केल्याच्या...
ऑक्टोबर 09, 2019
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून केंद्र सरकारने पाच टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा आज केली. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अर्थसाह्य करण्याच्या "पीएम किसान योजने'त आधारजोडणीला मुदतवाढ मिळाली असून, जम्मू-काश्‍मीरमधील विस्थापितांना प्रतिकुटुंब साडेपाच लाख रुपये विस्थापन भत्तादेखील...
ऑक्टोबर 09, 2019
राफेल बॉरडेव (फ्रान्स) : विजयदशमी व वायुसेनादलाच्या निमित्ताने काल (ता. 8) राफेल हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलात दाखल झाले. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन हे लढाऊ विमान स्विकारले. भारतीय परंपरेनुसार त्यांनी विमानावर ओम चिन्ह रेखाटत श्रीफळ वाहिले. तसेच चाकाखाली लिंबू...
ऑक्टोबर 09, 2019
नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरला दसरा मेळाव्यात झुंडबळीबद्दल केलेल्या व्यक्तव्याचा मंगळवारी (ता. 8) काँग्रेस पक्षाने खरपूस समाचार घेताना निष्पाप माणसे, महिला आणि मुलांचे बळी घेणाऱ्या झुंडबळीचे ते समर्थक की विरोधक आहेत, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले.  सरसंघचालकांनी केलेली...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : केंद्रातील कणखर सरकारने कलम 370 हटविण्यासारखा मोठा निर्णय घेतला. जनसंघाची पहिल्यापासून ही मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा हा धाडसी निर्णय अभिनंदनीय आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. RSS Chief...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - दिल्लीकरांच्या दिवाळीवर प्रदूषणाचे सावट पडू नये, यासाठी सरकारने कंबर कसली असून, हवेची शुद्धता राखण्यासाठी विशेष तपासणी गटांची नियुक्ती, पिकांचे अवशेष जाळण्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पंजाब, हरियानाला मदतीसारख्या उपायांची घोषणा केंद्राने केली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : भारताने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानच्या लष्कर व "आयएसआय'च्या मदतीने लश्‍करे तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैशे मोहम्मद या प्रमुख दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्‍मीरसह भारताच्या अन्य काही भागांत दहशतवादी कारवायांसाठी एकत्र...
ऑक्टोबर 06, 2019
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेशदरम्यान आज विविध क्षेत्रांत सात सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, यामधील एक करार हा संयुक्त सागरी देखरेख यंत्रणेच्या उभारणीबाबतचा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत आज एनआरसीसह...
ऑक्टोबर 03, 2019
नवी दिल्ली -  ‘‘भारत हे शतकानु-शतकांपासून हिंदू राष्ट्र आहे, ही सत्यस्थिती असून, ती अपरिवर्तनीय असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानतो. हे सोडून बाकी सारे, अगदी गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्‌स’सह सर्व देशकालपरिस्थितीनुसार बदलू शकते,’’ असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी (ता.2) केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. महात्मा गांधी यांना बाजूला करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाचे प्रतीक बनविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली :  महाराष्ट्र विधानसभेसोबत हरियाणा राज्याच्याही विधानसभेच्या निवडणुका होत असून भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभेसाठी पहिल्या 59 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने काल (ता.29) विविध राज्यांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. तर आज (ता...
सप्टेंबर 30, 2019
पणजी : काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव आज मध्यरात्रीच्या सुमारास दाबोळी विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांना आला. या प्रवाशांत गोव्याचे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संचालक सायमन डिसोझा, कृषी संचालक माधव केळकर,...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : देशभरातील कुपोषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने वैज्ञानिक आणि शास्त्रीय उपाययोजनांवर भर दिला असून, सहा राज्यांमध्ये पोषणमूल्ये देखरेख यंत्रणा उभारण्यात आली आहे. कुपोषणाचा धोका असलेले लोक आणि प्रत्यक्ष सद्यःस्थितीतील त्यांची अवस्था, यावर या यंत्रणेचा वॉच असेल, असे ...
सप्टेंबर 29, 2019
पणजी : जमिनीखालील खनिजे संपृष्टात येत आहेत, त्यामुळे इंधन, वायूसह खनिजेही एकदिवस मिळणे बंद होईल अशी भीती गेली काही वर्षे वर्तवली जात आहे. त्यावर आता उपाय सापडला आहे. समुद्राच्या तळाशी असलेली खनिजे खाणकाम करून बाहेर काढली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर हिंदी महासागरात तसे खाणकाम करण्यास भारताला...
सप्टेंबर 29, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील रामबन येथे हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा याला विशेष पोलिस अधिक्षक अनिता शर्मा यांनी शरण येण्याची संधी देऊनही तो न आल्याने त्याला ठार करण्यात आले. #WATCH Anita Sharma, SSP Ramban, asking terrorists to surrender during the encounter in Batote town...
सप्टेंबर 28, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ भारतात असून तो फक्त भारतासाठी आहे, जगात आमची शाखा कोठेही नाही. पाकिस्तानला संघावर राग आहे, म्हणजे त्यांचा भारतावरदेखील रोष आहे. भारत आणि रा. स्व. संघ हे दोन समानार्थी शब्द असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव...
सप्टेंबर 28, 2019
Imran khan speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचेही भाषण झाले. त्यांनी भारतात अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी भारताच्या माजी गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे....
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली - पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष व...