एकूण 2421 परिणाम
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प अपेक्षा : मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (ता. 5) संसदेत सादर करतील. नव्या सरकारचा निवडणुकीनंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने जाहीरनामापूर्ती आणि जनतेच्या वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने त्यात पावले टाकलेली असतील, अशी अपेक्षा...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली : राहुल गांधींनी आज संदेश पत्राद्वारे कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय जगजाहीर करून दीड महिन्यापासून चाललेल्या अटकळबाजीला पूर्णविराम दिला. वरिष्ठ नेत्यांचा गट स्थापन करून नवा अध्यक्ष निवडावा, अशी सूचना राहुल यांनी केल्याने गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे कॉंग्रेसचे अध्यक्षपद...
जुलै 04, 2019
बंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस सरकारचे पतन व संरक्षणासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून डाव-प्रतिडाव सुरू असतानाच जेडीएसचे परियापट्टणचे आमदार के. महादेव यांनी बुधवारी भाजपवर गंभीर आरोप केला. आमदारपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी भाजप नेत्यांनी मला 30 ते 40 कोटींची ऑफर दिल्याचे...
जुलै 01, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देखील आता ट्विटरवर आपले खाते काढले आहे. मोहन भागवत यांचं ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड आहे. पण, त्यांनी अद्याप एकही ट्विट केलेले नाही. मोहन भागवत यांनी कोणत्याही खात्याला फॉलो केलेले नसून ते आरएसएसच्या एकमेव व्हेरिफाईड खात्याला...
जुलै 01, 2019
नवी दिल्लीः हिंदू पुरुषांनी मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या महिलांवर बलात्कार करायला हवा, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील रामकोला येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी सोशल मीडियावर केले होते. फेसबुकवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी ती पोस्ट काढून...
जुलै 01, 2019
श्रीनगर : पदार्पणातच रूपेरी मैदान गाजवीत राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारी संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झायरा वसिमने आज बॉलिवूडला कायमची सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत, कामाच्या स्वरूपाबाबत असलेले असमाधान तसेच धर्मश्रद्धांमध्ये त्याचा होत असलेला हस्तक्षेप,...
जून 30, 2019
हैदराबाद : 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम' म्हटले नाही, तर लोकांना मारहाण केली जाते. केवळ दलित आणि मुस्लिमांनाच लक्ष्य केले जात आहे. या घटनांमागे ज्या संघटना आहेत, त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे, असा आरोप एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आज केला.  काही दिवसांपूर्वी...
जून 30, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधताना सर्वांनी मिळून जलसंकटावर मात करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. Delight to connect again! Watch #MannKiBaat. https://t.co/nyU2AiuB4b — Narendra Modi (@narendramodi) June...
जून 30, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगार मोकाट सुटले असून, एकामागून एक गुन्हे घडत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावालाही राहिली नसून गुन्ह्याचे प्रमाण वाढत असताना भाजप सरकार काहीच हालचाल करत नाही. उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगारांसमोर लोटांगण...
जून 29, 2019
ओसाका : नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी जी-20 देशांनी जागतिक पातळीवर एकत्र यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (शनिवार) जी-20 परिषदेत केले. या परिषदेसाठी मोदी जपानला गेले होते.  या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नैसर्गिक आपत्तीबाबत संवेदनक्षम असणाऱ्या आणि त्याला खंबीरपणे तोंड देऊ...
जून 28, 2019
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये आणखी सहा महिने राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत आज (शुक्रवार) सादर केला. शिवाय, जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक 2019 मांडले. शहा यांनी नुकताच जम्मू-काश्मीरचा दौरा केला आहे. लोकसभेत चर्चेदरम्यान शहा म्हणाले, 'जम्मू-काश्मीरमध्ये...
जून 26, 2019
नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुदा (एनआरसी) चे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या यादीतून जवळपास एक लाख लोकांना वगळण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज (बुधवार) आसाम एनआरसीने नवी यादी जाहीर केली असून 31 जुलैला अंतिम मसुदा जाहीर करण्यात येणार आहे.  आसाम...
जून 26, 2019
देहरादून : उत्तराखंडमधील फरिदपूर येथे भीषण अपघात झाला. या अपघातात भाजप नेते आणि उत्तरखंडचे शिक्षणमंत्री अरविंद पांडे यांच्या मुलगा अंकुर यामध्ये ठार झाला. हा अपघात आज (बुधवार) पहाटे तीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 24 वर झाला.  अरविंद पांडे हे उत्तरखंडचे शिक्षणमंत्री आहेत. त्यांचा...
जून 26, 2019
कोलकता : आणीबाणीचा आज स्मरण दिन आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत देशात "सुपर इमर्जन्सी' लागू आहे, अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्‌विटरवर केली आहे. ट्विट करताना म्हटले की, गेल्या पाच वर्षांत भारतात आणीबाणीसदृश्‍य स्थिती आहे. आपण इतिहासाकडून काहीतरी शिकले पाहिजे. लोकशाहीचे...
जून 25, 2019
नवी दिल्ली : गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे कॉंग्रेसला विरोधात बसावे लागले ही वस्तुस्थिती आहे; परंतु दररोज सोनिया गांधी, राहुल गांधींना चोर म्हणत मोदी सरकार सत्तेत आले; परंतु पाच वर्षे होऊनही सोनिया गांधी, राहुल गांधींची चौकशी का नाही केली, त्यांना तुरुंगात का नाही टाकले? अजूनही ते बाहेर का आहेत?, असा...
जून 24, 2019
नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना  पुरस्कार दिला पाहिजे. शिवाय, अभिनंदन यांच्या मिशा या 'राष्ट्रीय मिशा' म्हणून घोषीत करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला सोमवार (ता....
जून 24, 2019
नवी दिल्ली - भारतात कट्टरपंथीय हिंसक हिंदू संघटनांचे अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ले मागील वर्षी म्हणजे २०१८ मध्येही सुरू होते. केवळ गोमांस विक्रीच्या संशयावरून मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालात...
जून 24, 2019
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना प्राप्तिकर विभागाने दणका दिला आहे. लालू यादव यांची तब्बल 3.7 कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात येणार असून, यामध्ये पाटण्यातील काही घरांचाही समावेश आहे.  पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाजवळ...
जून 22, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या छपाईच्या सुरवातीआधीचा हलवा बनविण्याचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार 5 जुलैला अर्थसंकल्प मांडणार आहे.  याआधी सरकारने 1 फेब्रुवारीला अंतरीम अर्थसंकल्प मांडला होता. आता नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहे....
जून 22, 2019
नवी दिल्ली : 'पिलाटस बेसिक ट्रेनर' विमानांच्या खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शस्त्रास्त्र डिलर संजय भंडारी याच्यासह इतर काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय हवाई दलासाठी 2009 मध्ये 75 पिलाटस एअरक्राफ्ट खरेदीचा 2895 कोटी रुपयांचा करार स्विस...