एकूण 14400 परिणाम
नोव्हेंबर 09, 2016
तुमचं आमचं जीवन स्वच्छ ठेवणारी ही अब्दुलसारखी माणसं मैला खांद्यावर - डोक्‍यावर घेऊन चालली, की नाकाला पदर लावणारे आम्ही, त्यांच्या नरकयातना कधी समजून घेऊ शकलोच नाही. अब्दुलचा चेहरा समोर आला, की मला एका देवमाणसाचा चेहरा समोर आल्यासारखा वाटतो. गेल्या अनेक वर्षांपासून अब्दुलचा चेहरा माझ्या...
नोव्हेंबर 09, 2016
मुंबई - ओएनजीसीमध्ये एचआर विभागात क्‍लास वन अधिकारी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकारने वर्ग "क' पदाची नोकरी जाहीर केल्याने कविता निराश झाली आहे. ओएनजीसीमधील नोकरी सोडून आदिवासी विभागात काम करून आदिवासी खेळाडू घडविण्याची कविताची आस असली, तरी राज्य सरकारने मात्र लालफितीच्या...
नोव्हेंबर 08, 2016
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात सरकारची कामगिरी तशी फारशी चमकदार झाली नसली तरी विरोधी पक्ष मात्र त्यांची कोंडी करण्यात म्हणावा तसा यशस्वी ठरलेला नाही. किंबहुना कमकुवत विरोधकांमुळेच फडणवीस सरकार निश्‍चिंत असल्याचे दिसते. ...
नोव्हेंबर 08, 2016
मुंबई : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्‍लिंटन यांच्या विजयाची शक्‍यता वाढल्याने जगभरातील शेअर बाजारातील तेजी मंगळवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 132 अंशांनी वाढून 27 हजार 591 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंशांनी...
नोव्हेंबर 08, 2016
पुणे - पाण्याच्या मुद्द्यावरून राज्या-राज्यात होणारा संघर्ष टाळायचा असेल, तर उपलब्ध पाण्याची अचूक आकडेवारी मिळवून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याची गरज अाहे, असे प्रतिपादन गंगा नदी पुनरुज्जीवन, जलनदी विकास आणि जलस्रोत मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी अमरजित सिंग यांनी केले.   केंद्रीय जल आणि...
नोव्हेंबर 08, 2016
आंदोलनकर्त्यांना अटक - दरासाठी सकल ऊस परिषदेचा ‘स्वाभिमानी’ला घरचा आहेर इस्लामपूर - ऊस आंदोलन काळात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारची त्रेधा उडवणाऱ्या पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आज खऱ्या अर्थाने मंत्र्यांचे दुखणे काय असते, याचा अनुभव आला. इस्लामपुरातील त्यांच्या आलिशान बंगल्यासमोर आज सकल ऊस...
नोव्हेंबर 08, 2016
एथिकल आणि अनएथिकल हॅकिंग बॅंकेतून एखाद्याच्या अपरोक्ष दुसऱ्याने परस्पर पैसे काढून घेतले किंवा पाकिस्तानच्या एखाद्या हॅकरने भारतीय संरक्षण खात्याची गोपनीय माहिती पळवली किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा डेटा दुसऱ्या एका स्पर्धक कंपनीने मिळवला, अशा बातम्या आपल्या कानावर सतत पडत असतात. या...
नोव्हेंबर 08, 2016
मुंबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी ‘एफबीआय’कडून दिलासा मिळाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १८४ अंशांनी वाढून २७ हजार ४५८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६३ अंशांनी वाढून ८ हजार...
नोव्हेंबर 08, 2016
शासनाची मोहीम - प्रबोधनासह विविध उपक्रमांवर भर, कोल्हापूरचा तरुण देणार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण औरंगाबाद - राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने आता महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवायोजनेची (एनएसएस) मदत घेण्याचे ठरविले आहे. राज्य शासनाने तसे आदेश संबंधित महाविद्यालयांना...
नोव्हेंबर 08, 2016
जोधपूर - महाराष्ट्राने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील आपली घोडदौड दिमाखात चालू ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राने  यजमान राजस्थानवर ३५-२३ असा १२ गुणांनी मोठा विजय संपादन केला. यापूर्वी महाराष्ट्राने २००७ मध्ये अमरावतीमधील स्पर्धेत दिल्लीला हरवून विजेतेपद मिळविले होते....
नोव्हेंबर 08, 2016
बाजारात विक्रीसाठी आलेला भाजीपाला, फळफळावळे व अन्नधान्य दर्जेदार असेल, तर त्यासाठी जास्तीचे चार पैसे मोजायला ग्राहकाची हरकत नसते. म्हणजेच बाजारव्यवस्थेतील गुणवत्तेचा पाया ठळक बनतो आहे. त्याची जाणीव शेतमाल उत्पादकांना होऊ लागली आहे. त्या दृष्टीने शेतकरी स्वत:त, शेतीत बदल करू पाहतोय. त्या बदलाचे...
नोव्हेंबर 08, 2016
मी बोलायचा थांबलो. कुणीच काही बोलत नव्हतं. सगळ्याजणी निःशब्द झाल्या होत्या. उमाच्या प्रेमविवाहाच्या प्रश्‍नापासून ते पालकांची मनःस्थिती आणि समाजाची बंधनं असं आम्ही कुठल्या कुठं पोचलो होतो. मुली विचारात पडल्याचं स्पष्ट दिसत होतं. कदाचित, आपलं पुढचं आयुष्य कसं असेल, याचा विचार त्या करत असाव्यात....
नोव्हेंबर 08, 2016
कळणे- पडवे माजगाव (ता. सावंतवाडी) येथील सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखान्याच्या गोदामाला आग लागून सुमारे 1 कोटी 44 लाखांच्या कच्चा व प्रक्रिया केलेल्या काजूचे नुकसान झाले. शिवाय इमारतीचे 15 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. आगीचे...
नोव्हेंबर 08, 2016
कारंजा - दिवाळीच्या सुटीनंतर पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांनी 1800 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन खरेदी सुरू केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर "रास्ता रोको' आंदोलन केले. आंदोलनामुळे कारंजा-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. पोलिसांनी सौम्य लाठीमार...
नोव्हेंबर 08, 2016
पुणे - दुतर्फा झालेल्या गृहप्रकल्पांमुळे जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडणारे पादचारी, बेशिस्त वाहनचालक, अशास्त्रीय पद्धतीने बांधलेले, तोडलेले दुभाजक आणि रुंदीकरणाचे काम रखडल्यामुळे कात्रज-देहू रस्ता बाह्यवळण मार्ग अपघातप्रवण बनला आहे. गंभीर अपघातांपेक्षा किरकोळ अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. मात्र या...
नोव्हेंबर 08, 2016
नारायणगाव- वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील पवारमळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू झाला. मृत वासरांचा पंचनामा केला असून, बिबट्याला पकडण्यासाठी या भागात पिंजरा लावण्यात आला आहे, अशी माहिती वनपाल एस. एन. सोनवणे यांनी दिली.  वडगाव कांदळी परिसरात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा वावर...
नोव्हेंबर 07, 2016
मुंबई : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी 'एफबीआय'कडून दिलासा मिळाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 184 अंशांनी वाढून 27 हजार 458 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 63 अंशांनी वाढून 8 हजार...
नोव्हेंबर 07, 2016
नवी दिल्ली- देशातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व बँकेच्या संचालक मंडळातून जी. महालिंगम हे बाहेर पडल्याननंतर त्यांची जागा एम. राजेश्वर राव हे घेणार आहेत. रिझर्व बँकेने राव यांची नियुक्ती केली आहे.  राजेश्वर राव हे कार्यकारी संचालक म्हणून सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग, तसेच अर्थ बाजार...
नोव्हेंबर 07, 2016
नाशिक - शाश्‍वत शेती व तिच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक ही साखळी स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासोबतच शेतकरी सुखी व संपन्न करण्याचा निर्धार करीत दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेची रविवारी (ता.६) नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सांगता झाली.  "अन्नसुरक्षेच्या...
नोव्हेंबर 07, 2016
तज्ज्ञांनी दाखविली प्रक्रिया उद्योगांची वाट; आत्मविश्‍वासाची केली पेरणी नाशिक - शेती क्षेत्राशी निगडित प्रश्‍नांवर चिंता वाहत बसण्यापेक्षा, शासनशरण प्रवृत्ती न ठेवता हिमतीच्या बळावर शेतकरी तरुणाईनेही आता प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उद्योजकतेची कास धरली पाहिजे, असे सांगत अनेक तज्ज्ञ,...