एकूण 577 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
मालेगाव - लोकशाही सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचल्यास कोणाची संविधानाला हात लावण्याची ताकद होणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशारावर चालणारे हे सरकार उखडून फेकून द्या असे सांगत खासदार निवडून आणल्यानंतर कॉंग्रेस पक्षाशी बोलणी करेल असे वंचित बहुजन आघाडीचे नेते...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - ‘‘राज्यातील वंचितांची लोकसंख्या ४० टक्‍के इतकी आहे. ही ताकद एकत्र येऊन प्रस्थापितांची सत्ता उलथवून लावेल,’’ असा विश्‍वास वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्‍त केला. शिवाजी स्टेडियममध्ये आयोजित ‘सत्ता संपादन मेळाव्या’त ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई -  देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू आहे. केंद्र व भाजपची सत्ता ज्या ज्या राज्यात विराजमान आहे, तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवला जात आहे. त्यामुळेच लेखक, कलावंत यांना सरकारविरोधी मते सार्वजनिक व्यासपीठावरून मांडू दिली जात नाहीत. दिग्दर्शक अमोल पालेकर...
फेब्रुवारी 09, 2019
आक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैदानी लढाईचे रणशिंग संसदेतूनच फुंकले. निवडणुकीतील प्रचाराचे स्वरूप काय असणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या मैदानी लढाईचे रणशिंग थेट संसदेतून फुंकले आहे! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील...
फेब्रुवारी 08, 2019
औरंगाबाद - राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या हिंदू महासभेच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे गुरुवारी (ता. सात) राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून दहन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. उत्तर प्रदेशात गांधीजींच्या...
फेब्रुवारी 06, 2019
देहरादून: गडकरींच्या मनात काही असेल काही इच्छा असेल तर ते आधी मला सांगतील असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. यावर भागवत यांनी भाष्य केलं आहे. षडयंत्र रचणं...
फेब्रुवारी 06, 2019
उत्तराखंड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत चार दिवस उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहे. देहरादून येथील बैठकीत भागवत यांनी राममंदिराबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. 2019 मध्ये राम मंदिर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल, असे भागवत यांनी म्हटले आहे.   '2014 मध्ये राम...
फेब्रुवारी 05, 2019
औरंगाबाद - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी विखारी वातावरण तयार केल्याचा ठपका ठेवत 4 फेब्रुवारी 1948 ला तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती. सोमवारी (ता.चार) त्या घटनेला 70 वर्षे पूर्ण झाली. याची नव्या पिढीला...
फेब्रुवारी 01, 2019
अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी भाषा स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत केली. कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले हे आव्हान आहे. अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर २५ वर्षांनंतर भिजत पडलेला राममंदिराचा विषय लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने राहिलेले असताना ऐरणीवर आणण्यात भारतीय जनता पक्ष...
जानेवारी 31, 2019
अकोला- "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) घटनेच्या कक्षात आणण्यासाठी कॉंग्रेसला दिलेल्या प्रस्तावानुसार आराखडा सादर होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेकरिता आघाडीसाठी तडजोड करणार नाही. आघाडीतील कळीचा मुद्दा हाच असून, तो मान्य करून घेण्याची हीच योग्य वेळ आहे...
जानेवारी 29, 2019
अहमदाबाद- गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वी काँग्रेस आणि भाजपमध्ये राहिलेल्या वाघेला यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपली नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवडाभरापासून वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार...
जानेवारी 28, 2019
"भारतरत्न' हा खरे तर आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आणि त्यासाठी झालेली निवड ही वादातीत असावी, अशीच अपेक्षा कोणाचीही असणार. मात्र आपल्या देशात कोणतीही निवड ही सोबत वादांचे मोहोळ सोबत घेऊनच येते! यंदाही नेमके तसेच झाले असून, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिलेला "भारतरत्न' हा पुरस्कार हा...
जानेवारी 26, 2019
भुवनेश्‍वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे मतभेद आहेत; पण मी त्यांचा द्वेष करत नाही. मी राजकीय नेता बनत असताना एक गोष्ट चांगली झाली, मला शिव्याशाप देण्यात आले, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेली ही सर्वांत चांगली भेट होती. मोदींना मी शिव्याशाप देताना...
जानेवारी 25, 2019
ओडिशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी जेंव्हा-जेंव्हा माझ्यावर टीका करतात, तेंव्हा-तेंव्हा त्यांना मिठी माराविशी वाटते, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी आज (शुक्रवार) आज ओडिशाच्या दौऱयावर आहेत. राहुल गांधी म्हणाले, 'भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक...
जानेवारी 20, 2019
नागपूर - आयुष्याची पन्नाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात घालवली. परंतु, आज संघात सत्तालोलुपांना पदे मिळाली आहेत. संघ अजूनही जुन्या कर्मकांडाचा आग्रह धरतो, अशी टीका करीत संघाच्या व्यवस्थापनात सुधारणा होण्याच्या दृष्टीने "आरएसएस रिव्हॅल्यूड' पुस्तक लिहिल्याचे संघाचे...
जानेवारी 18, 2019
नागपूर - भारतासह इस्राईल आणि जपानने एकाच वेळी स्वातंत्र्योत्तर प्रवासाला प्रारंभ केला. यातील दोन देशांनी ७० वर्षांत बरीच प्रगती साधून घेतली. मात्र, त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या संपन्न असतानाही भारताला हवा तसा विकास साधता आला नाही. भारताच्या विकासाची एकूणच गती संथ असल्याची खंत राष्ट्रीय...
जानेवारी 06, 2019
नवी दिल्ली : ''पोलिस ठाणे किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी बॉम्ब फेकणाऱ्यांना दहशतवादीच म्हटले जाईल. त्यामुळे या लोकांनाही फाशीची शिक्षा होणार का?'' असा सवाल अभिनेत्री स्वरा भास्करने केला. तसेच 'भगवा दहशतवाद हा खरा आहे', असे म्हणत तिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला....
जानेवारी 06, 2019
बारामती : येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या दहा नातेवाइकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने दररोज दोन्ही वेळेचा जेवणाचा डबा मोफत दिला जातो. गेल्या सहा जानेवारीपासून म्हणजेच वर्षभरापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...
जानेवारी 05, 2019
कन्नूर/तिरुअनंतपुरम- शबरीमला मंदिरात दोन महिलांच्या प्रवेशानंतर बुधवारपासून (ता. 2) केरळमध्ये हिंसाचार भडका उडाला. महिला प्रवेशविरोधी आंदोलनात राजकीय पक्ष व संघटना उतरल्याने आज चौथ्या दिवशी त्याची तीव्रता आणखी वाढली आहे. उत्तर केरळमधील कन्नूर जिल्ह्यात भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक...
जानेवारी 05, 2019
नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या जागेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निकालावर बाहेरून दबाव टाकला जात आहे. मात्र, त्याचा न्यायालयाच्या निकालावर काही परिणाम होणार नसल्याचा विश्‍वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. मारवाडी फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण...