एकूण 72 परिणाम
डिसेंबर 24, 2018
पुणे - ‘‘भारत माता हाच माझा धर्म असून, वंदे मातरम ही माझी जात आहे. मानवतेच्या भावनेतून आपण एकमेकांकडे पहिले पाहिजे. मात्र आज देशात धर्म, जात, पक्ष या माध्यमातून वेगवेगळे गट पडले आहेत. दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशा वेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून...
डिसेंबर 17, 2018
केडगाव, (पुणे) शिरूर-सातारा मार्गावरील केडगाव(ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी घेण्यात येत असलेली पथकर वसुली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज सोमवारपासून बंद करण्यात आली. हा टोल बंद करावा यासाठी दैनिक 'सकाळ' व आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे...
डिसेंबर 12, 2018
सहकारनगर - दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशा वेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून सर्वानी एकत्र यावे, असे आवाहन ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे चेअरमन मनिंदरजित सिंग बिट्टा यांनी केले. पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त...
डिसेंबर 01, 2018
केडगाव जि.पुणे :  पुणे शहर, दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यांशी संबंधित पाणी प्रश्नावर एकाच दिवशी अर्धातास चर्चा, लक्षवेधी व तारांकित प्रश्न अशा तीन आयुधांच्या माध्यमातून पाणी प्रश्न सभागृहात उपस्थित करून आमदार राहुल कुल यांनी राज्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे....
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : ''पुण्यातील मुंढवा जॅकवेलच्या बेबी कालव्याच्या दुरुस्ती बरोबर टेमघर धरणाची देखील दुरुस्ती करीत खाली जिल्ह्यासाठी शेतीच्या पाण्याची सोय करावी, असे केल्यास पुण्यात पाणीकपात करण्याची गरज पडणार नाही'' , असे सुचवीत खासदार अनिल शिरोळे यांनी आज मुंबईत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणेकरांची बाजू...
नोव्हेंबर 14, 2018
दौंड (पुणे) : ताणतणाव नियंत्रणात चांगला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांना वेळ देत संवाद वाढवावा, असा सल्ला प्रख्यात ह्रदयरोग तज्ज्ञ डॅा. जगदीश हिरेमठ यांनी दिला आहे. दौंड शहरातील महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॅास्पिटल अॅण्ड डेन्टल क्लिनिकचे उद्घाटन डॅा. जगदीश हिरेमठ...
नोव्हेंबर 10, 2018
केडगाव (जि. पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाडीला टँकरने धडक देऊन झालेल्या अपघातात पती, पत्नी व त्यांची सात महिन्यांची मुलगी ठार झाली. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता झाला. गोरख येडू चव्हाण (वय 25), जयश्री गोरख चव्हाण ( वय 22 ), पप्पी गोरख चव्हाण ( वय 7 महिने ) यांचा...
ऑक्टोबर 29, 2018
केडगाव, जि.पुणे : शेतक-यांच्या मालकीचा कारखाना टिकवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. माझे व कामगारांचे जगणे आणि मरणे भीमा पाटस कारखान्याशी निगडीत आहे. ही संस्था टिकली तर दोघांना भवितव्य आहे. कारखाना बंद पडला तर तो विकत घ्यायला बरेच जण टपून बसले आहेत. असे मत कारखान्याचे अध्यक्ष व आमदार ...
ऑक्टोबर 20, 2018
केडगाव - माजी आमदार रमेश थोरात यांच्यापेक्षा चारपट विकासकामे केली नाही, तर मी थोरात यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईन; पण जर चारपट कामे केल्याचे सिद्ध झाले, तर थोरात मला पाठिंबा देणार का, याचे उत्तर थोरात यांनी द्यावे. आमच्या दोघांच्या काळातील आमदार म्हणून केलेल्या विकासकामांचा...
सप्टेंबर 15, 2018
उरुळी कांचन (पुणे) : राजकारणात रातोरात प्रसिद्धी मिळत असल्याने, मराठा, माळी व धनगर समाजातील बहुतांश युवकांचा ओढा हा उच्च शिक्षणाच्या ऐवजी राजकारणाकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राजकारणातील यश हे अल्पजिवी व मर्यादित असते. समाजाबरोबरच स्वतःचा विकास साधायचा असेल तर युवकांनी केवळ राजकारणाकडे लक्ष न...
सप्टेंबर 06, 2018
केडगाव, जि.पुणे : गावकुसाबाहेर राहणारे अनेक वर्षे जातीच्या दाखल्यांपासून वंचित आहेत. जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड मिळविणे म्हणजे यांच्यासाठी एक लढाई असते. पण ही लढाई सोपी करण्यासाठी मी मंत्रिमंडळात प्रयत्न करीन. जातीचे दाखले मिळवून देतो म्हणजे आम्ही तुमच्यावर मेहरबानी करत नाही. तुमच्यामुळे...
ऑगस्ट 29, 2018
दौंड (पुणे) : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी शेजारील प्रस्तावित भुयारी मार्गासाठी राज्य शासनाने दिलेल्या निधीपैकी 1 कोटी 48 लाख रूपयांचा निधी तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल व लेखा लिपिकांनी अन्यत्र वापरल्याप्रकरणी तिघांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
ऑगस्ट 29, 2018
केडगाव - राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखड्यामध्ये समावेश झाल्याने दौंड तालुक्‍यातील 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी 28 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.  दौंड तालुक्‍यातील या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र...
ऑगस्ट 23, 2018
बारामती शहर - सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास 3200 लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचे कृत्रीम अवयव व सहाय्यभूत साधना वाटप कार्यक्रम शुक्रवारी (ता. 24) बारामतीत होणार आहे. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल....
ऑगस्ट 22, 2018
दौंड (पुणे) : केरळ येथील महापुरामुळे विस्थापित झालेल्यांचे संसार पुन्हा उभे राहावे, याकरिता दौंड येथील ईदगाह मैदानावर विशेष प्रार्थना करण्यात आली.  दौंड शहरात आज (ता. 22) ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त भीमा नदीकाठी असलेल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठणानंतर धर्मसंदेश देताना शाही आलमगीर मशिदीचे...
ऑगस्ट 14, 2018
केडगाव (पुणे) : केडगाव (ता. दौंड) टोल बंद करावा या मागणीसाठी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला आज एक महिना झाला तरी सरकारकडून रस्ते विकास महामंडळाकडे याबाबत कोणताही...
ऑगस्ट 13, 2018
केडगाव : वाखारी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता संभाजी गोरगल यांची सहा विरूद्ध पाच मतांनी निवड झाली. दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने सरपंचाचे मत निर्णायक ठरले. त्यामुळे सरीता इनामदार यांचा पराभव झाला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास झाडगे यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या...
ऑगस्ट 12, 2018
केडगाव (पुणे) : साखरेचा दर 2300 रूपये असताना आपण साखर विक्री थांबविली. त्यामुळे उसाचे बील वेळेत देता आले नाही. याची झळ सभासदांना बसली. मात्र हीच साखर आपण 3050 विकल्याने कारखान्याला तीस कोटी रूपयांचा फायदा झाला. सभासदांनी संयम ठेवल्याने याचे संपुर्ण श्रेय सभासदांना आहे. अशी माहिती भीमा पाटस साखर...
जुलै 20, 2018
दौंड - पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकवलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी उत्पादित साखरेचा लिलाव करून विक्रीप्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यातून जमा झालेले तीस कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित २४ कोटी ४५ लाख ५०...
जुलै 19, 2018
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले 54 कोटी 45 लाख 50 हजार रूपयांची वसुली करण्याकरिता कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. साखर विक्रीपोटी तीस कोटी रूपये जमा झाले असून सदर रक्कम ऊस उत्पादकांच्या...