एकूण 919 परिणाम
एप्रिल 21, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसच्या "न्याय' योजनेवर होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी अर्थतज्ज्ञ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पुढे सरसावले असून "भारताला गरिबीमुक्त देशांच्या श्रेणीत आणण्याचे सामर्थ्य न्याय योजनेत आहे. माझ्या समोरच देश हे ऐतिहासिक उद्दिष्ट देश साध्य करेल,' अशा शब्दांत 86 वर्षीय डॉ....
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 21, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शिक्षणावरून भाजपने आता कॉंग्रेसला कोंडीत पकडले आहे. अमेठीतील राहुल यांची उमेदवारीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्यानंतर भाजपच्या टीकेला धार चढली आहे. राहुल यांनी हा वाद...
एप्रिल 20, 2019
मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणताही विकास झालेला नाही. जनतेची फसवणूक झाली आहे. सर्व धोरणे आणि निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच घेणार. त्यांची माणसेच राज्य व्यवस्थेवर कब्जा करून आहेत, हे सरकार लोकशाहीची संकल्पनाच मोडीत काढायला निघालेले आहेत. नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना...
एप्रिल 19, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मतदान पेटी रस्त्यावर; ईव्हीएमचे तुटले सील अर्जुन खोतकर म्हणतात, 'दानवे हे माझी मेहबुबा' (व्हिडिओ) पंतप्रधान मोदी आणि राहुल...
एप्रिल 19, 2019
लोकसभा निवडणुकीचे रण आता तापले आहे. पाच वर्षांपूर्वी मिळालेला जनादेश कायम राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे ते काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी! देशातील या दोन्ही तालेवार नेत्यांना उभ्या महाराष्ट्राशी...
एप्रिल 18, 2019
पुणे : ''पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणांवरून त्यांचा पराभव होणार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली.   पुण्यात प्रचारासाठी आले असता त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पुढच्या निवडणूकीत ...
एप्रिल 18, 2019
नवी दिल्ली : 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत घेतली. त्यांची ही मुलाखत आजच्या (ता.18) अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या या मुलाखतीनंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले.  या...
एप्रिल 18, 2019
देवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान पोरग्याकडे दुसराच झेंडा आणि मोठा पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता केली.  देवरूख येथे...
एप्रिल 18, 2019
The Lok Sabha poll campaign has reached its peak. Congress President Rahul Gandhi is holding rallies all over the country and severely criticising the National Democratic Alliance government’s style of functioning.spoke openly and freely in detail about Congress Party’s manifesto, GST, Kashmir...
एप्रिल 17, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशाकडे पाहण्याचा त्यांचा नवा दृष्टीकोन समजला. त्यांनी देशासाठी मोठी स्वप्न पाहिली आहेत, हे नक्की, असे ट्विट करत सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकिय संचालक अभिजीत पवार यांनी राहुल गांधींच्या...
एप्रिल 17, 2019
वायनाड : मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, की दक्षिणेतील मतदारसंघ देशासाठी महत्त्वाचा भाग आहे. दक्षिणेतील लोकांचा आवाज इतरांपेक्षा भक्कम आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच मला तुमचा मुलगा. खरा मित्र समजा, अशा शब्दांत त्यांनी मतं देण्याचे...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. याप्रकरणी 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने राहुल...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रथमच दिल्लीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना आम आदमी पक्षासाठी (आप) आमची दारे खुली असल्याचे सुचक उद्‌गार काढले आहेत. आमची दारे अजूनही खुली असून वेळ मात्र संपत चालली आहे, असे राहुल यांनी त्यांच्या ट्‌विटमध्ये...
एप्रिल 15, 2019
नांदेड : एकीकडे सगळी खोटी आश्वासने, अन्याय, अत्याचार आहे आणि दुसरीकडे आमच्याकडून न्याय आणि खरेपणा आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीनंतर कुणा एका व्यक्तीचे नाही, तर देशाचे सरकार येणार असल्याचा विश्वास कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 13, 2019
लातूर : राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे टिव्हीवरील काल्पनिक मालिकेसारखे आहे. काही दिवसानंतर त्यांच्या भाषणापूर्वी मालिकेपूर्वी दाखवली जाणारी सूचना पाहायला मिळेल. त्यांच्या भाषणाचा वास्तवाशी काहीही संंबंध नसून, त्यांचे भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन आहे, अशी टीका मुख्यमंत्री...
एप्रिल 13, 2019
अमृतसर -  जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅफ्टन अमरिंदर सिंग उपस्थित होते. यावेळी...
एप्रिल 12, 2019
खामगाव : आधी देशात दहशतवादी हल्ले झाले, की काँग्रेस सरकार फक्त पाकिस्तानला खलिते पाठवत होती. आता केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांचे सरकारने दोनवेळा सर्जिकल स्ट्राईक आणि एकदा हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. आता फक्त सर्जिकल स्ट्राईक नाही...
एप्रिल 12, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राहुल गांधी 'गाली गँग'चे प्रमुख : नक्वी वंशवाद की होगी हार.. फिर एक बार मोदी सरकार! मनेका गांधींनी मतदानावरून...