एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 11, 2018
मुंबई: ‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे व चित्रपटातील कलाकार परशा अर्थात आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सभासदत्व स्वीकारले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे...
एप्रिल 16, 2018
कोल्हापूर - खचाखच भरलेल्या मैदानात पाटाकडील तालीम मंडळाने (अ) प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबवर (अ) २ विरुद्ध १ गोल फरकाने मात करत अटल चषकावर आपले नाव कोरले. पाटाकडीलने ईर्षेने खेळ करत यंदाच्या हंगामात विजेतेपदाची हॅट्‌ट्रिक साधली. स्पर्धेतील पाच लाख रुपयांचा मानकरी पाटाकडीलच ठरला. प्रॅक्‍टिसने जोरदार...
मार्च 23, 2018
अकलूज - समृद्ध अर्थकारणामुळे अकलूज (जि. सोलापूर) विकासाचे "रोल मॉडेल' बनलंय. सहकारनगरीच्या वैभवात डॉक्‍टरांच्या योगदानामुळे गावाची पश्‍चिम महाराष्ट्रातील "मेडिकल हब' अशी ओळख होत आहे. गावाच्या विकासात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि परिवाराचा यात वाटा आहे. अकलूजच्या विस्ताराला बाह्यवळण...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : रिंकू राजगुरूनं सैराट या चित्रपटातील आर्ची या भूमिकेतून आपल्या रावडी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सैराटला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर  अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे, तिच्या पुढच्या चित्रपटाची... आता दिवाळीच्या मुहूर्तावर रिंकूच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे....
जून 27, 2017
पुणे - ""जातीचा प्रश्‍न आपल्यालाच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांनाही सुटला नाही. उलट जातीचे प्रश्‍न अधिक गंभीर होत आहेत. कारण लोक बदलत नाहीत, हे समाजातील वास्तव आहे आणि ते आपण स्वीकारले पाहिजे,'' असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. जातीचा प्रश्‍न...
जून 23, 2017
पुणे: पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदीर या नाट्यगृहाचे योगदान कमालीचे मोठे आहे. तब्बल 50 वर्षे हे नाट्यगृह रसिकांची सेवा बजावते आहे. यंदा या नाट्यगृहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. 24 जून ते 28 जून या काळात हा साेहळा होईल. या पाच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते आहे. यावेळी रोहिणी हट्टंगडी...
जून 14, 2017
अकलूज - 'आर्ची' या नावाने महाराष्ट्रभर ओळख पावलेली "सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने दहावीला 66.40 टक्के गुण मिळविले आहेत. तिने येथील जिजामाता कन्या प्रशालेतून बहिःस्थ विद्यार्थी परीक्षा अर्ज भरला होता. सैराट चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले तेव्हा ती सातवीत होती....
जून 13, 2017
अकलुज / मुंबई : ‘सैराट’मुळे चित्रपटरसिकांमध्ये लोकप्रिय झालेली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती युवा अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने दहावीच्या परीक्षेत 66.40 टक्के गुण मिळवले आहेत. आपल्याला डॉक्टर बनायची इच्छा असल्याचे तिने यापूर्वीच सांगितले आहे. रिंकू हिला...
मे 02, 2017
"सैराट'प्रसिद्ध रिंकू राजगुरू हिने जागवल्या आठवणी  मुंबई : आमच्यासाठी 29 एप्रिलची रात्र अविस्मरणीय होती. त्या दिवशी आम्ही सर्व जण अर्थात मी, आकाश, तानाजी, अनुजा आणि अरबाज चित्रपट पाहत होतो. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच स्वतःला पाहताना आम्हाला खूप आश्‍चर्य आणि कुतूहल वाटले....
मार्च 23, 2017
अकलूज - तिच्या जिंदादिल अभिनयाने त्याच्या काळजावर वार केला. तिच्या अभिनयाची भुरळ त्याला पडली. झिंगाट झालेला हा चाहता सैराट होऊन अकलूजला चकरा मारू लागला. आपल्या लाडक्‍या अभिनेत्रीला भेटण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. मात्र, तिची भेटण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे अखेर त्याची गाठ पोलिसांशी पडली आणि...