एकूण 199 परिणाम
मार्च 24, 2017
नागपूर - विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई उच्च...
मार्च 22, 2017
वेंगुर्ले - येथील पालिकेत स्थायी तसेच अस्थायी आस्थापनेवर कार्यरत असलेल्या 45 कर्मचाऱ्यांच्या पगारातून शासकीय नियमानुसार 13 टक्केप्रमाणे कापण्यात आलेला ईपीएफ गेली तीन वर्षे झाली तरीही त्यांच्या पालिका पीएफ खात्यावर जमा न केल्यामुळे पालिकेच्या आजच्या सर्वसाधारण बैठकीत एकच गदारोळ उडाला. प्रशासनाच्या...
मार्च 21, 2017
अमेरिकेतील तीन कंपन्यांसह चार निविदा सादर पुणे - प्रस्तावित रिंगरोडच्या मार्गाचा आराखडा आणि पूर्वगणनपत्रक (इस्टिमेट) तयार करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीएने) काढलेल्या निविदेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. येत्या दहा दिवसांत त्यापैकी...
मार्च 16, 2017
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडला राज्य सरकारने मान्यता दिली आहे; मात्र याबाबतचा अंतिम अध्यादेश अद्याप काढलेला नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही. दरम्यान,...
मार्च 16, 2017
पुणे - ""पुणेकरांनी भाजपवर भरभरून विश्‍वास दाखविला असून, त्याची जबाबदारी पक्षावर आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक जबाबदारीने शहराचा विकास करतील,'' असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. पुणेकरांसाठी तयार केलेल्या वचननाम्याची अंमलबजावणी व्यवस्थीत होण्यासाठी दर तीन महिन्यांनी आढावा घेणार...
मार्च 07, 2017
जळगाव - नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली या परीक्षेनंतर आता उद्या (ता.७) दहावीच्या परीक्षांना सुरवात होत आहे. जिल्ह्यातील १२७ परीक्षा केंद्रावर ६४ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ६ पथक तयार करण्यात आले आहे. यात...
फेब्रुवारी 25, 2017
पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा विकास केला म्हणजे उपकार केले नाहीत, जनतेने त्यासाठीच त्यांना निवडून दिले होते; पण विकास करताना त्यांनी जो भ्रष्टाचार केला, त्याला कोणी परवानगी दिली. त्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळूनच पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपच्या हाती सत्ता सोपविली आहे. यापुढील काळात...
फेब्रुवारी 20, 2017
कोल्हापूर - शहरातील स्पीड ब्रेकर, मॅनहोलच अपघाताला निमंत्रण देत आहेत. एखादी मोहीम उघडावी त्या पद्धतीने शहरात स्पीड ब्रेकर करण्याचे काम सुरू आहे. त्यातच रस्त्याच्या मध्येच असलेले मॅनहोलसुद्धा वाहनधारकांना अडथळे ठरत आहे. वैभव हाउसिंग सोसायटीजवळ झालेले स्पीड ब्रेकर म्हणजे जीव घेण्यासाठीच तयार केलेला...
फेब्रुवारी 15, 2017
पुणे - मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे प्रचाराचे नियोजन एकहाती राबविल्याने इतर नेते नाराज झाल्याची टीका करणाऱ्या अजित पवारांचा पक्ष एका कुटुंबाचा आहे, तर आमचा जनतेचा पक्ष आहे, असा प्रतिटोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास मुलाखत देताना मारला. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या...
फेब्रुवारी 09, 2017
कोल्हापूर - शेती परवडत नाही, एकाच वेळी लाखो-करोडो रुपये मिळतात, पिढीच्या पिढी शेती करण्यात गेली; पण उत्पन्न म्हणावे तसे मिळत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीत व हद्दीशेजारी येणाऱ्या शेतजमिनींचा बाजार केला आहे. जेथे ऊस, भात, भुईमूग, ज्वारी, गहू घेतला जात असे,...
जानेवारी 21, 2017
पिंपरी- अजित दादांच्या हुकूमशाहीला त्यांचेच कार्यकर्ते कंटाळले आहेत, असा सणसणीत टोला लगावत पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला. पिंपरी-चिंचवडला हा त्यांचा बालेकिल्ला ढासळू लागला आहे. लोकशाही मार्गाने संघर्ष करून आम्ही तो मिळवूच, असा...
जानेवारी 04, 2017
मेट्रोसह रिंगरोडच्या कामांना वेग, ‘पीएमआरडीए’च्या कामांची रूपरेषा ठरवून त्यांची कार्यवाही, पुण्याच्या आसपासच्या गावांच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने सर्वांगीण विकासावर भर अशा विविधांगी नियोजनाची कालबद्ध अंमलबजावणी झाल्यास नागरी जीवनात मोठे बदल होतील... पुणे आणि परिसराचे येत्या तीन वर्षांनंतरचे चित्र...
डिसेंबर 31, 2016
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंगरोडसाठी सुमारे सतरा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी कसा उभारावा, याबाबतचे चार पर्याय राज्य सरकारपुढे आहेत. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट) तयार करताना त्यांचा विचार करण्यात येणार आहे...
डिसेंबर 30, 2016
पुणे - ""पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडला मान्यता देताना तो पुरंदर येथील नियोजित विमानतळापर्यंत वाढविण्यात यावा,'' अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यामुळे सातारा-सोलापूर-नगर-नाशिक या चारही महामार्गांवरून नियोजित विमानतळापर्यंत जलद गतीने पोचणे शक्‍य...
डिसेंबर 30, 2016
गेली काही वर्ष चर्चेत आणि कागदावरच राहिलेले; परंतु शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रकल्प पुढील वर्षी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. शहरातील वाहतुकीची कोंडी फुटण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. सरत्या वर्षात या प्रकल्पांना केंद्र आणि राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे....
डिसेंबर 27, 2016
रांगव धरणाची स्थिती - ३१० हेक्‍टर सिंचनाखाली येण्याची प्रतीक्षा, समस्या मार्गी लावण्याची मागणी देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यातील रांगव येथे लघुपाटबंधारे विभाग ओरसच्या मार्फत बांधण्यात आलेले धरण पूर्ण झाले आहे. मात्र त्याबाबत अनेक समस्या अद्यापही कायम आहेत. धरणावर चौकीदार नाही, रिंगरोडची दुरवस्था...
डिसेंबर 05, 2016
विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे पुणेकरांचे लागले लक्ष  नागपूर - कचरा प्रकल्पांच्या जागा, पीएमपीची बस खरेदी, शहराच्या पाण्याचा वाढीव साठा, बीडीपीचा मोबदला, विकास आराखड्याची मंजुरी, ससूनच्या धर्तीवर शहरात चार रुग्णालये, झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नियमावलीतील (एसआरए) त्रुटी, रिंगरोडचा मार्ग आदी...
डिसेंबर 03, 2016
पुणे - शहराचा सुनियोजित आणि सूत्रबद्ध विकास होण्यासाठी, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि वाहतूक-घनकचरा-पाणीपुरवठा-आरोग्य-शिक्षण आदींबाबत पुणेकरांनी ‘सकाळ’च्या व्यासपीठावर व्यक्त केलेल्या अपेक्षांचा समावेश आपापल्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये करण्याची ग्वाही सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी शुक्रवारी...
सप्टेंबर 22, 2016
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यात रिंगरोड व बाह्य रस्त्यांची निर्मिती झाल्यानंतर नाशिककरांना दिवाळीपूर्वी शहरांतर्गत रस्ते चकाचक पाहायला मिळणार आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे 32 कोटींचे रस्तेदुरुस्ती, निर्मितीचे प्रस्ताव सादर झाले आहेत.  शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे....