एकूण 190 परिणाम
डिसेंबर 13, 2019
मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्‍बाल मिर्ची याच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याची ६०० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप   मुंबई आणि लोणावळा येथील फ्लॅट, कार्यालय आणि बंगल्याचा टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये...
डिसेंबर 08, 2019
सोनपेठ (जि. परभणी) : गायरानात उंट चारण्याच्या वादावरून झालेल्या भांडणातून दोन जणांनी उंटास कुऱ्हाडीने जीवे मारल्याची घटना शनिवारी (ता. सात) शेळगाव (ता. सोनपेठ) येथे घडली.   शेळगाव (ता. सोनपेठ) येथे काही फिरस्ती कुटुंब आपले उंट घेऊन आले आहेत. हे कुटुंब लहान मुलांना उंटावरून चक्कर मारून मिळालेल्या...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे दोन लाख ९३ हजार घरे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याशिवाय तब्बल २८ हजार २८५ घरांचे बांधकाम सुरू असल्याचा अहवाल ‘प्रॉपटायगर’ या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात सुमारे २१ हजार ९८५ घरांची विक्री झाली. त्यापैकी ८३ टक्के म्हणजे १८ हजार...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि प्रोजेक्‍ट प्रमोटरच्या सेल्फ-रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन (एसआरओ)ना प्राधिकरणाकडे नोंदणी करण्यास लावणारा महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाचा (महारेरा) प्रस्ताव ‘अनियंत्रित’ आणि ‘कायदेशीरदृष्ट्या अस्थिर’ आहे,...
नोव्हेंबर 14, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात रिअल इस्टेटवरील मंदीचे सावट अद्याप ओसरलेले नाही. यामुळे सदनिका बांधकाम व्यवसाय मोठ्या संकटात आहे. जिल्ह्यात जवळपास चार हजारपेक्षा जास्त सदनिका पडून आहेत.  गेल्या पाच वर्षांत पायाभूत विकासाचे एकही काम झालेले नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. त्यातच...
नोव्हेंबर 08, 2019
नोटाबंदीनंतर कर यंत्रणेत अधिकाधिक नागरिकांचा समावेश होऊन सर्वसमावेशक आर्थिक विकासाकडे भारताने पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला शुक्रवारी (ता. 8) तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर 'असोचेम'चे अध्यक्ष बी. के. गोएंका यांनी...
नोव्हेंबर 03, 2019
विक्रम संवत २०७६ नुकतंच सुरू झालं. एकीकडं नवीन संवत्सर सुरू होत असताना आर्थिक गुंतवणुकीशी संबंधितांसाठीही त्याचं महत्त्व खूप असतं. नवीन संवत्सराची सुरवातच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्स) चाळीस हजारांची झेप गाठून झाली. पुढच्या वर्षीचं लक्ष्मीपूजन अधिक ‘अर्थ’पूर्ण होण्यासाठी काय करावं...
नोव्हेंबर 03, 2019
गुंतवणुकीसाठी बहुतेक जण पारंपरिक पर्यायच वापरतात. नवीन संवत्सरामध्ये गुंतवणुकीवरचा परतावा वाढण्यासाठी कोणते पर्याय आपण वापरू शकतो, या पर्यायांमधली जोखीम किती आहे, सर्वसाधारण नियम काय असतात आदी गोष्टींवर एक नजर. गुंतवणूक म्हटलं, की आपल्यापुढे सर्वसाधारणपणे पारंपरिक पर्याय येतात. बहुतेक...
ऑक्टोबर 18, 2019
परवीन सुलताना यांची २७ रोजी, तर राहुल देशपांडे यांची २८ रोजी मैफल पुणे - पुणेकरांसाठी रविवार  (ता. २७) पासून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमातून शब्द-सुरांच्या सुरेख मैफलीचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात गाण्यांचा सुरेल नजराणा मिळणार आहे. बेगम परवीन सुलताना आणि राहुल देशपांडे यांच्या...
ऑक्टोबर 17, 2019
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग- व्यवसायात यशाचे शिखर गाठलेल्या आणि बांधीलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांतील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मानाने भारावून गेलेल्या या पुरस्कारार्थींनी आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे  ...
ऑक्टोबर 11, 2019
शहरांवर, महामार्गांवर आणि जिकडे-तिकडे पोखरलेल्या डोंगरांच्या कातळांवर तापलेली हवा झपाट्याने वर चढते; तिच्यात धुराधुळीचे भरपूर कण मिसळले जातात; मग पावसाचे थेंब मोठमोठे बनतात आणि झपाट्याने बरसत आपल्याला जबरदस्त तडाखे देतात. अलीकडच्या घटनांतून त्याचा प्रत्यय आला आहे. सप्टेंबरचा पहिला आठवडा. केरळची...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - महसूल विभागाने ऑनलाइन भाडेकरार नोंदणीसह पोलिस पडताळणीची व्यवस्था केली आहे. त्याबाबत पोलिस प्रशासनाने आदेश काढून संबंधित विभागांना कळविणे आवश्‍यक होते. मात्र, तसे न झाल्यामुळे भाडेकरूंना नवीन वाहन खरेदी करण्यापासून ते दुसऱ्या सोसायटीत प्रवेश मिळेपर्यंत असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे....
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर ः विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत असलेल्या नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. शहरातील महाल, इतवारी, सीताबर्डी, सक्करदरा, सदर, धरमपेठ आदी ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडू लागली आहे. वर्षातील सर्वाधिक उलाढालीचा काळ दसऱ्यापासून सुरू होतो. वर्षभर न होणारी खरेदी ग्राहक...
ऑक्टोबर 06, 2019
औरंगाबाद : नवरात्रोत्सवामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे; परंतु दोन दिवसांवर आलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणावर मंदीचे सावट आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरही दुकानांमध्ये अपेक्षित गर्दी नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, तरुणाई ऑनलाइन खरेदीवर भर देत असल्याने त्याचा फटकाही दुकानदारांना...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा बैठकीला आज (1 ऑक्टोबर) सुरूवात झाली. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण आढावा समिती मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे. आर्थिक आघाडीवर मर्यादीत पर्याय उपलब्ध असून पतधोरण...
सप्टेंबर 30, 2019
पुणे : औषधी तेल विक्री करण्याच्या बहाण्याने शहरातील एका रिअल इस्टेट एजंटला तब्बल 31 लाख 42 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह दोन नायजेरीयन नागरीकांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी लॅपटॉप, 11 मोबाईल डेबीट कार्ड असा मुद्देमाल जप्त केला.  हेन्‍री...
सप्टेंबर 18, 2019
येत्या सहा महिन्यांत जागतिक घटनांचा आणि भारतातील राजकीय व आर्थिक घटनांचा क्रम कसा लागेल, यावर आपल्या देशाच्या विकासदराचे भवितव्य ठरेल. दुसरीकडे, बांधकाम आणि वाहन क्षेत्रातील खासगी उद्योगांना सरकारचे वित्तीय गणित न बिघडवता पुनरुज्जीवनाचे पॅकेज देण्याची गरज आहे. अर्विन श्रोडिंगर या ऑस्ट्रियन...
सप्टेंबर 15, 2019
सरकारने अर्थव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली असली तरी, जागतिक स्थितीनेही साथ दिली पाहिजे. मॉन्सूनचा बाजारपेठेवर चांगला परिणाम दिसला पाहिजे, तर शेअर बाजारासह अर्थचक्राची चाके गतीने फिरतील. मात्र, शेअर्सचे घटलेले दर लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या संधी शोधल्या तर कालबद्धपणे चांगले परतावे मिळू...
ऑगस्ट 26, 2019
नाशिक ः राज्यात "इज ऑफ बिझनेस' पासून सामान्य माणसाच्या आनंदाचा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नोकऱ्या आहेत असे म्हणतात पण त्या कुणाला मिळत नाहीत, असे टीकास्त्र सोडत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे प्रत्येक गोष्टीला शिक्षा अन्‌ तुरुंगवास कशाला? असा प्रश्‍न उपस्थित...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : नोटाबंदीनंतर देशातील उद्योग क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले. यासाठी एकप्रकारे बॅंकांचे धोरण जबाबदार आहे. यातून बाहेर येण्यासाठी बॅंकांनी एनबीएफएस सारख्यांना कर्जपुरवठा करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ....