एकूण 66 परिणाम
ऑगस्ट 04, 2018
रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे...
जुलै 26, 2018
नवी दिल्ली - यंदाच्या नव्या मोसमात तीन स्पर्धेत अंतिम फेरीत जाऊनही विजयापासून दूर राहिलेल्या भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला आता जागतिक अजिंक्‍यपद आणि आशियाई स्पर्धेतील पदक खुणावत आहे. यासाठी ती नव्याने सुरवात करण्यासाठी सज्ज झाली आहे.  रिओ ऑलिंपिक रौप्यपदकानंतर...
जुलै 22, 2018
मोनॅको - केनियाच्या बीट्रीस चेपकोएच हिने ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत विश्‍वविक्रम नोंदविला आहे. आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्‍स महासंघाच्या डायमंड लीग हर्क्‍युलस स्पर्धेत तिने ही कामगिरी केली. बीट्रीसने आठ मिनिटे ४४.३३ सेकंद वेळेचा उच्चांक प्रस्थापित केला. यापूर्वीचा उच्चांक आठ मिनिटे ५२.७८ सेकंद वेळेचा...
एप्रिल 17, 2018
नवी दिल्ली -  राष्ट्रकुल क्रीडा बॅडमिंटनच्या महिला एकेरीतील पराभवानंतरही सिंधू फारशी निराश नव्हती. भारतीय खेळाडूंत अंतिम लढत झाली. पदक वितरणानंतर भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आले हे मोलाचे आहे, असे सिंधूने सागितले. आमची अंतिम लढत चांगली झाली. त्याचबरोबर आम्ही दोघींनी अंतिम फेरी गाठणेही महत्त्वाचे...
एप्रिल 15, 2018
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी देदीप्यमान कामगिरी नोंदविली असून, २०२० च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने जोरदार पूर्वतयारी केली आहे. येत्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे भारताच्या पूर्वेला, म्हणजे टोकियो येथे होणार आहेत....
एप्रिल 15, 2018
गोल्ड कोस्ट - बॅडमिंटनमधील भारतीयांची मक्‍तेदारी राष्ट्रकुल स्पर्धेत उद्या अखेरच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. महिलांच्या एकेरीत पी. व्ही. सिंधू विरुद्ध साईना नेहवाल, असा सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे; तर जागतिक क्रमवारीत नुकताच अव्वल स्थानी आलेल्या किदांबी श्रीकांतनेही पुरुषांच्या एकेरीत अंतिम...
एप्रिल 04, 2018
गोल्ड कोस्ट / मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ‘नो नीडल पॉलिसी’चा भंग केल्याबद्दल भारतावर होणारी कठोर कारवाई टळली आहे. भारतीय बॉक्‍सरला ‘व्हिटॅमिन बी’चे इंजेक्‍शन देणारे डॉ. अमोल पाटील यांना लेखी ताकीद देऊन हे प्रकरण अखेर निकालात काढण्यात आले. त्यामुळे भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंच्या सहभागाचा...
मार्च 30, 2018
मुंबई - भारतातील अनुभवी ज्येष्ठ नेमबाजांसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही महत्त्वाची असेल. नवोदितांनी त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केल्यामुळे त्यांच्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असेल, असे मत बुजुर्ग नेमबाज अंजली भागवतने व्यक्त केले; तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपेक्षा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा...
फेब्रुवारी 27, 2018
नवी दिल्ली - भारताची अव्वल जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर हिने दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेस मुकावे लागण्याची खंत व्यक्त केली आहे. मात्र, त्याच वेळी याचवर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धेत पदक मिळविण्याची जिद्द आपण बाळगली असल्याचेही तिने स्पष्ट केले.  गुडघ्याच्या दुखापतीमुळे दीपा ४ ते १५ एप्रिल...
सप्टेंबर 25, 2017
नवी दिल्ली - भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाने केंद्र सरकारकडे पद्मभूषण पुरस्कारासाठी सिंधूची शिफार केली आहे. याबाबत क्रीडा मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे. सिंधूने नुकतेच कोरिया ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद मिळविले...
सप्टेंबर 06, 2017
लंडन - पोलंडची विश्‍वविजेती अनिता व्लोडरस्की हिने सलग चौथ्या वर्षी आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्‍स महासंघाची हतोडाफेक चॅलेंज स्पर्धा जिंकली आहे. पुरुष विभागतही पोलंडचा विश्‍वविजेता पावेल फॅदेक सर्वोत्कृष्ट ठरला. सलग तिसऱ्या वर्षी अनिता एकाही स्पर्धेत पराभूत झालेली नाही. प्रथम १२ विजेत्यांना रोख पुरस्कार...
ऑगस्ट 27, 2017
पॅरिस - जागतिक कुस्ती स्पर्धेत एकही पदक न मिळवता भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले. बजरंग पुनिया आणि प्रवीण राणा यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठून अपेक्षा उंचावल्या होत्या; परंतु त्यांनीही निराशा केली. शनिवारी झालेल्या फ्रिस्टाईल गटात बजरंग (६५ किलो), प्रवीण राणा (७४), अमित धानकर (७०) आणि सत्यव्रत...
ऑगस्ट 23, 2017
मुंबई - पी. व्ही. सिंधू तसेच बी. साईप्रणीत आणि अजय जयराम यांनी भारतीय बॅडमिंटनची ताकद दाखवत जागतिक स्पर्धेतील आपली मोहीम सुरू केली. सिंधूने तर आगामी खडतर लढती लक्षात घेत दीर्घ रॅलीजचा जास्त सराव करून घेतला; तर साईप्रणीतने अडखळत्या सुरवातीनंतर विजय मिळवला. ग्लासगो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत...
ऑगस्ट 21, 2017
मुंबई - एका वर्षापूर्वी म्हणजेच रिओ ऑलिंपिक सुरू होण्याच्या सुमारास साईना नेहवालकडे सर्वांचे लक्ष होते; पण डार्क हॉर्स मानल्या जात असलेल्या पी. व्ही. सिंधूने रौप्यपदक जिंकले. आता ग्लास्गो येथे सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेत सिंधूला पदकाची संधी मानली जात असताना साईना डार्क...
ऑगस्ट 13, 2017
लंडन : अमेरिकेच्या इमा कोबर्नने जागतिक मैदानी स्पर्धेत महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकताना या शर्यतीत असलेली केनियन धावपटूंची मक्तेदारी मोडून काढली. आठ सुवर्णपदकांसह एकूण 23 पदके मिळवत पदकतालिकेत पुन्हा अव्वल स्थान मिळविण्याच्या दिशेने अमेरिकेने आगेकूच...
ऑगस्ट 10, 2017
मुंबई - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा ‘ड्रॉ’ जाहीर झाला असून हा भारताच्या प्रमुख खेळाडूंसाठी खूपच अनुकूल आहे. रिओ ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू, गतउपविजेती साईना नेहवाल, तसेच पुरुष एकेरीतील भारताचे प्रबळ आशास्थान श्रीकांत यांना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत फारसे आव्हान...
ऑगस्ट 09, 2017
लंडन - जागतिक मैदानी स्पर्धेत शंभर मीटर शर्यतीतील अपयशाने जमैकाच्या क्रीडाप्रेमींमध्ये निराशा आली होती. मात्र ऑलिंपिक विजेत्या ओमर मॅक्‍लोडने ११० मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आपल्या देशवासीयांना जल्लोष करण्याची संधी निर्माण करून दिली. हातोडाफेकीतील विश्‍वविक्रमवीर पोलंडची...
ऑगस्ट 08, 2017
लंडन - जागतिक मैदानी स्पर्धेत बोल्टच्या पराभवाच्या धक्‍क्‍याचा प्रभाव निवळत नाही, तोच महिला शंभर मीटरमध्ये एलिन थॉम्पसनच्या पराभवाने जमैकाला आणखी एक धक्का बसला. यामुळे २००७ च्या ओसाका स्पर्धेपासून सुरू झालेले जमैकाचे स्प्रिंटवरील वर्चस्व संपुष्टात आले, असेच म्हणावे लागेल. गॅटलीनच्या सुवर्णपदकानंतर...
ऑगस्ट 07, 2017
मुंबई - रिओ ऑलिंपिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत चौथे मानांकन देण्यात आले आहे; तर दोन सुपर सीरिज स्पर्धा जिंकलेला किदांबी श्रीकांत आठवा मानांकित आहे. ही स्पर्धा ग्लासगो येथे २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. जागतिक स्पर्धेची मानांकन क्रमवारी निश्...
जुलै 26, 2017
बुडापेस्ट - ब्रिटनच्या ॲडम पिटी याने पुरुषांच्या ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात मंगळवारी जागतिक विक्रमाची नव्याने नोंद केली. जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत त्याने २६.१० सेकंद अशा विक्रमी वेळेत शर्यत जिंकली. ब्रिटनच्या २२ वर्षीय ॲडमने दोन वर्षांपूर्वी नोंदवलेला आपलाच २६.४२ सेकंदांचा विक्रम मोडीत काढला...