एकूण 1816 परिणाम
मे 25, 2019
पुणे : पुणे स्टेशनजवळील ताडीवाला रोड झोपडपट्टीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री गुंडांनी नागरीकांच्या घरांवर अक्षरशः पावसाप्रमाणे दगडफेक करत, 8-10 रिक्षांची तोडफोड करुन दहशत निर्माण केली. त्यामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी...
मे 25, 2019
पीएम नरेंद्र मोदी  चर्चा रंगलेली आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानके, रिक्षा तसेच टॅक्‍सी... सगळीकडे मोदी... मोदी आणि मोदीच आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास रेखाटणारा... सगळ्यांना प्रेरणा देणारा... त्यांच्या जीवनातील चढ-उतार मांडणारा "पीएम नरेंद्र...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
मे 24, 2019
सातारा - महिनाभरापासून सुरू असलेल्या आकडेमोडीला आज ‘ब्रेक’ लागत गेला. सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या निकालाकडे ताणलेली उत्सुकता सकाळी आठ वाजल्यापासून सुटकेचा श्‍वास घेऊ लागली. पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंच्या मतांचा फेरीनिहाय ‘रनरेट’...
मे 23, 2019
मोखाडा : शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित पुन्हा निवडून येत राजयोगी ठरणार असे भाकित वर्तविले गेले होते. सुरवातीला बळीराम जाधवांनी त्यांना धक्का देण्यास सुरवात केली आहे होती मात्र, गावितांनी आता जवळपास 11 हजारांची आघाडी घेतली आहे. पालघरमध्ये गावितांना 1,24,174 मतं तर बळीराम जाधवांना 1,13,327 मतं...
मे 22, 2019
पुणे - फर्ग्युसन रस्त्यावरील ‘बर्गर किंग’मध्ये बर्गर खाताना त्यामध्ये काचेचे तुकडे निघाल्याने एका ग्राहकाच्या घशाला जखमा झाल्याची घटना बुधवारी (ता.१५) दुपारी घडली. संबंधित ग्राहकाच्या मित्रांनी बर्गरची पाहणी केली, त्या वेळी त्यात काचेचे तुकडे आढळले. ग्राहकाने उपचार घेतल्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्यात ...
मे 22, 2019
पुणे - शहरातील एसटी बसस्थानकांना खासगी वाहतुकीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत तीन दिवसांमध्ये स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये सुमारे शंभर खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकाने मोकळा श्‍वास घेतला आहे. शहरातील एसटी...
मे 21, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएमची अदलाबदल? व्हायचं होतं 'किंग मेकर'; मग Exit Polls आले अन् सगळंच उध्वस्त झालं! "सोशल मीडिया...
मे 21, 2019
पुणे : स्वारगेट येथे स्वामी विवेकानंद मार्गावर कँनरा बँकेकडून स्वारगेटच्या दिशेला रहदारीच्या विरूध्द कोडगे रिक्षा, दुचाकीचालक जात असतात. स्वारगेट बाजूच्या दिशेला कारवाई करणारे पोलिस निरीक्षक ५० मीटर पुढे उभे दिसले की, त्यांना चुकवून समोरच्या दुभाजकामधल्या राजमार्गानं अशी वाहनं...
मे 21, 2019
मुंबई - महापालिकेच्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेल्या दोन वाहनचालकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एक डोळा निकामी झाल्याने बेरोजगार झालेल्या या दोघांच्या कुटुंबावर बेघर होण्याचेही दुर्दैव ओढवले आहे. डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे डोळे गमावलेल्या...
मे 19, 2019
इचलकरंजी - येथील शांतीनगर, इंदिरानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून दोन समाजातील गट आमने-सामने आल्याने घटनास्थळी मोठी धुमश्‍चक्री उडाली. जमावाने प्रार्थनास्थळासह घरांवर तसेच वाहनांवर जोरदार दगडफेक केली. घटनास्थळी दगडांचा खच पडला होता. यामुळे भागातील वातावरण तणावपूर्ण झाले. सकाळी साडेनऊ...
मे 19, 2019
उल्हासनगर : काल सायंकाळी मुलीच्या लग्नासाठी विकत घेतलेल्या अडीच लाख रूपयांच्या दागिन्यांची बॅग महिला रिक्षात विसरली. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला तिची बॅग परत मिळाल्याने लग्नात दागिन्यांच्या अभावी येणारे संकट टळले आहे. कामगार हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या संगीता वेणुगोपाल शेट्टी...
मे 19, 2019
प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. मात्र, पुण्यातल्या काही तरुणांना अशा चांगल्या कामाचा मार्ग माहीत आहे. हा मार्ग म्हणजे अन्नदान-चळवळीचा....हॉटेल्स, वेगवेगळे समारंभ आदी ठिकाणचं उरलेलं, वाया जाऊ शकणारं अन्न गोळा करून ते गरजूंना...
मे 18, 2019
पुणे : गाडीतळापासून डीपीरोडवरील सिंफनी हॉल जवळ अमरकोर्टयार्डस सोसायटीकडे वळताना एक चौकोनी आकाराचा खड्डा बरेच दिवस त्याच अवस्थेत होता. अनेक वाहने खड्यात आपटून पुढे जात रात्रीच्या वेळी तर, वाहने आणि पादचारी यांना अनेकदा या खड्यामुळे अपघात झाले आहे. रिक्षा चालकांना येथे वळताना हमखास त्रास...
मे 18, 2019
पुणे : पुण्यात एका महिलेने रिक्षा चालकाबरोबर भांडण केले. सदर रिक्षाचालक तिच्याविरुध्द तक्रार देत असतानाच तिने महिला पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सकाळी साडे दहा वाजता फुरसुंगी येथे घडला. याप्रकरणी स्वप्नाली शिंदे ( वय 27, रा....
मे 18, 2019
पुणे - बसस्थानकात बेशिस्त धावणाऱ्या दुचाक्‍या, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर विळखा घातलेल्या रिक्षा, खासगी बस, स्थानकात आलेली खासगी वाहने, त्यातून झालेली कोंडी आणि या कोंडीतून बस शोधणारे प्रवासी... हे चित्र शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बस स्थानकांचे आहे. पोलिसांच्या...
मे 18, 2019
पुणे - वाहनांची तोडफोड अन्‌ जाळपोळीच्या घटनांचे लोण आता उपनगरांकडून शहराच्या मध्यवस्तीतही पसरू लागले आहे. सोमवार पेठेत गुरुवारी पहाटे टोळक्‍याने दहशत निर्माण करून रहिवाशांच्या दुचाकी अन्‌ कारची तोडफोड केली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....
मे 18, 2019
उत्पन्न वाढविण्यासाठी नवा फंडा; कॅबचीही वाढतेय उपलब्धता पुणे - अधिकाधिक प्रवासी गाठून उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक कॅबचालकांनी ओला आणि उबरचा वापर करण्यास सुरवात केली आहे. चालकांच्या या नव्या फंड्यामुळे प्रवाशांसाठी कॅबची उपलब्धता वाढली आहे. पीएमपी, रिक्षांबरोबरच प्रवाशांना शहरात आता...
मे 17, 2019
पुणे - कॅबचे आगमन झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याची ओरड रिक्षाचालकांकडून होत असली; तरी जादा पैसे घेणे, जवळच्या अंतराचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मीटर फास्ट करणे आदी प्रकार सर्रास होत आहेत. याबाबत प्रवाशांनी तक्रार केल्यावर १७६ रिक्षाचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने प्रादेशिक...
मे 16, 2019
औरंगाबाद - बोगस वाहन परवान्यांना आळा घालण्यासाठी देशभरात सारखाच, स्मार्ट वाहन परवाना दिला जाणार असून, येत्या एक ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी सुरू होईल. देशभरात एकाच पद्धतीचा ‘इंडियन युनियन ड्रायव्हिंग लायसन्स’ देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी बुधवारी (ता. १५) येथे पत्रकार...