एकूण 882 परिणाम
जानेवारी 15, 2019
दौंड - दौंड शहरात एका २५ वर्षीय विवाहित महिलेला भर रस्त्यात पेटवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिस ठाण्यासमोरून विव्हळत गेलेल्या या महिलेकडे संवेदनाहीन रेल्वे पोलिसांनी ढुंकूनही पाहिले नाही.  दौंडचे सहायक निरीक्षक...
जानेवारी 15, 2019
मुंबई - गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपाने माहुलमधील कष्टकऱ्यांना आपल्या मोलमजुरीवर पाणी सोडावे लागले; तर अनेक मुलांच्या शाळा बुडाल्या आहेत. आता हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांची संपामुळे उपासमार सुरू झाली आहे. "बेस्ट'चा संप सुरू असल्याने माहुलमधील विद्यार्थ्यांच्या शाळा बुडाल्या आहेत....
जानेवारी 15, 2019
चार रिक्षा, चार दुचाकी खाक ठाणे - वडिलांच्या नावावर असलेली दुचाकी मागितल्यानंतर काकाने ती देण्यास नकार दिल्याने एकाने ती दुचाकी पेटवली. या घटनेत दुचाकी शेजारी उभ्या असलेल्या चार रिक्षा आणि अन्य तीन दुचाकी खाक झाल्या. वागळे इस्टेट परिसरात सोमवारी पहाटे ही घडना घडली...
जानेवारी 12, 2019
मुंबई : पगार वेळेवर मिळत नाही, त्यात महागाईची भर; घरखर्च चालवण्यासाठी कर्ज काढावे लागते. ताणतणावामुळे आजारपणही. आम्ही जगायचे तरी कसे? ही कैफियत मांडली आहे बेस्ट कामगारांच्या पत्नींनी. कामगारांचे संपूर्ण कुटुंब संपात उतरले आहे. आता माघार नाही; आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. किती दिवस असे तणावात...
जानेवारी 11, 2019
मुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा, टॅक्‍सी आणि खासगी वाहनांवर किमान १५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावा लागला आहे. संपामुळे शेअर रिक्षा आणि टॅक्‍सीने येण्या-...
जानेवारी 10, 2019
ठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाजवळील सॅटिस पुलाखाली वाहतूक पोलिसांनी बुधवारी साध्या वेशामध्ये तब्बल 75 रिक्षाचालकांवर कारवाई केली. सॅटिस पुलाखाली आडव्या रिक्षा उभ्या करून हे रिक्षाचालक प्रवाशांची वाट अडवत होते. यासंबंधीचे वृत्त "सकाळ ठाणे टुडे'च्या अंकात "रिक्षा चालकांची मुजोरी...
जानेवारी 09, 2019
ठाणे - रेल्वेस्थानक परिसरातील काही मोजक्‍या रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा वाढली आहे. सॅटीसखालील काही मोजकी ठिकाणे या रिक्षाचालकांकडून अडवून ठेवण्यास सुरुवात झाली आहे. या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक विभागाकडून तात्पुरती कारवाई करण्यात येत आहे; परंतु वाहतूक पोलिसांची पाठ फिरताच या रिक्षाचालकांकडून...
जानेवारी 09, 2019
पिंपरी - चुकीच्या दिशेने (नो एंट्रीतून) येणारी वाहने, प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या रिक्षा आणि खासगी प्रवासी कंपनीच्या बस, अशा अनेक कारणांमुळे दापोडी ते निगडीदरम्यानच्या सेवा रस्त्यावर आठ ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे तयार झाली आहेत. मेट्रोच्या कामामुळे दापोडी ते मोरवाडी चौकादरम्यान...
जानेवारी 09, 2019
मुंबई - बेस्टच्या कर्मचारी आणि कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी (ता. 8) सुमारे 27 लाख प्रवाशांचे "मेगा हाल' झाले. घरापासून रेल्वेस्थानक गाठणे अवघड झाल्यामुळे शेअर रिक्षासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या; तर लांबचा प्रवास करणाऱ्यांचा खिसा टॅक्‍सीचालकांनी रिकामा केला.  विविध मागण्यांसाठी "...
जानेवारी 07, 2019
बनोटी - बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर रविवारी (ता. सहा) महिलेची प्रसूती होऊन, महिलेने गोंडस बाळास जन्म दिला.वैशाली प्रदीप भिवसने, रा. चारनेरवाडी (ता. सिल्लोड) असे या महिलेचे नाव असून, बाळासह आईची तब्येत चांगली आहे. सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात वैशाली यांच्या वेळोवेळी तपासण्या...
जानेवारी 06, 2019
वारजे  : वारजे चौकात पुणे बेंगलोर हाय वे खाली सकाळी 8 ते 12 पर्यंत कामगार रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अश्या पद्धतीने उभे असतात. येथे वरुन हाय वे जातो. त्यावरून सतत जड वाहनांची ये जा चालू असते. एखाद्या अवजड वाहनाचा ब्रेक फेल होऊन जर तो खाली पडला तर मनुष्य जिवितहानी होण्याची शक्यता आहे. हा...
जानेवारी 04, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) दिवे येथील ‘टेस्टिंग ट्रॅक’वर वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचा कोटा ऑटो रिक्षा आणि टुरिस्ट टॅक्‍सीसाठी वाढविण्यात आला आहे. या वाहनांव्यतिरिक्त अन्य परिवहन वाहनांचा कोटा पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. आरटीओकडून...
जानेवारी 03, 2019
पिंपरी - कागद, काच, पत्रा, कचरा वेचून किंवा घरकाम करून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा खर्च भागवला जात नव्हता. आता रिक्षा चालविण्याचा परवाना मिळाल्यामुळे स्वाभिमानाने जीवन जगता येणार आहे. विशेषतः शालेय विद्यार्थिनी आणि महिला प्रवाशांना सुरक्षिततेची खात्री मिळणार आहे, अशा भावना रिक्षा...
डिसेंबर 29, 2018
हिंगोली : कळमनुरी तालुक्‍यातील येडशी येथे बायकोसोबत भांडणात मुलगा आईला साथ देतो याचा राग धरून मामाकडे घेऊन जातो असे सांगत त्याला दगडाने ठेचून यमसदनी धाडल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी (ता. 29) पहाटे घडला आहे. आखाडा बाळापूर पोलिसांनी आरोपी पित्यास अठक केली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
डिसेंबर 28, 2018
सोलापूर : भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाच्या वतीने सोलापूर रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू आहे. प्रवेशद्वाराचे रुपडे पालटले असून प्लॅटफॉर्मची उंचीही वाढविण्यात येत आहे.  भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाच्या वतीने देशभरातील 70 स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. यात मध्य...
डिसेंबर 27, 2018
हडपसर :  हडपसर वाहतूक शाखेच्यावतीने नियमांची पायमल्ली करत बेशिस्त अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२३ रिक्षांवर कारवाई करून जप्त करण्यात आल्या. गुरवारी दिवसभर हि कारवाई करण्यात आली. एकाच वेळी एवढया मोठया प्रमाणात कारवाई झाल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार...
डिसेंबर 27, 2018
हडपसर : फेरीवाले, विक्रेते, रिक्षाचालक, खासगी गाड्यांचा हडपसर बस स्थानकामध्ये खुला वावर आहे. त्यामुळे गाडीतळ येथील पीएमपीएल डेपो परिसरातील अतिक्रमण महापालिकेने हटवावे व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. याबाबत सकाळ संवादमधून "सकाळ'चे वाचक पंडित हिंगे यांनी प्रश्न...
डिसेंबर 27, 2018
स्वारगेट : स्वारगेट उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूच्या बस थांब्याजवळ नो पार्किंगचे फलक लावलेले असताना रिक्षाचालक तेथे रिक्षा लावतात. हा रस्ता अरुंद असल्यामुळे नागरिक, वाहनचालक, बसचालकांना अडथळा होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून समस्या सोडवावी.    
डिसेंबर 27, 2018
औरंगाबाद, ता. 26 : पहिलीशी लग्न केले. दोन मुले झाली; पण सहा वर्षांनी तिला सोडून दुसरीसोबत घरोबा केला. समजावूनही उपयोग झाला नसल्याने जावयाला सासरच्या लोकांनी घरोबा केलेल्या महिलेच्या खोलीतून बाहेर काढत बेदम मारहाण करून डांबले. ही घटना मिसारवाडीत मंगळवारी (ता. 25) मध्यरात्रीनंतर घडली. पोलिसांनी गंभीर...
डिसेंबर 26, 2018
नाशिकरस्ता : नाशिकरस्ता परिसरात ‘नो पार्किंग’चे फलक केवळ नावापुरतेच उरले आहेत. याठिकाणी बिनधास्तपणे पार्किंग करत नियमांचे उल्लंघन केले जाते. नाशिक रस्त्यावर बिटको चौकात जेलरोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरवातीलाच 'नो पार्किंग' बोर्ड लावलेला असून 100 मीटरची मर्यादा त्यावर देण्यात आली आहे. परंतु...