एकूण 9 परिणाम
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
नोव्हेंबर 10, 2018
आधुनिक लोकशाहीचा पाया हा अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा, फ्रेंच राज्यक्रांती, तसेच अमेरिकेत गुलामगिरी नष्ट करण्यासाठी झालेल्या यादवीद्वारे घातला गेला. अर्वाचीन इतिहासात अमेरिकेची लोकशाही सर्वांत जुनी ठरली. अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धाच्या मंथनातून जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन अशी रत्ने निघाली, तर...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन...
मे 06, 2018
जे. एडगर हूव्हर. अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चे (एफबीआय) संस्थापक आणि तब्बल 50 वर्षं या संस्थेचा कारभार सांभाळणारे सर्वेसर्वा. 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक प्रदर्शित झालं. त्याचं नाव : जे. एडगर. अमेरिकेच्या या "घाशीराम कोतवाला'च्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच...
मार्च 20, 2018
जगभरात, गेल्या काही वर्षभरात व्लादिमीर पुतीन, शी जिनपिंग, किम जोंग उन, रेसेप तय्यप एर्दोगन, मोहम्मद बिन सलमान, बशर अल-असद या एककल्ली आणि निर्ढावलेल्या नेत्यांचा उदय झाला आहे. हे सर्व नेते आपापल्या देशांत लोकप्रिय आहेत. मुळची एकाधिकारशाही प्रवृत्ती आणि लोकप्रियता यांच्या जोरावर ते आपल्या...
मे 16, 2017
‘एफबीआय’चे संचालक जेम्स कोमींना तडकाफडकी हटवून डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. आपल्या चंचल कारभारामुळे ट्रम्प यांनी स्वतःसमोरील अडचणी वाढविल्या आहेत.  गेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)चे संचालक जेम्स कोमी यांची तडकाफडकी...
जानेवारी 15, 2017
या वर्षात जगभरात अनेक महत्त्वाच्या निवडणुका होत असून, जागतिक राजकारणाचा सारीपाट बदलण्याची क्षमता त्यांमध्ये असेल. जागतिकीकरणाकडून राष्ट्रवादाकडं, बहुसांस्कृतिकतेऐवजी कट्टरतेकडं असा जगाचा प्रवास होईल का, अशी एक भीती व्यक्त होत आहे. या निवडणुकांच्या निकालांत त्याचं प्रतिबिंब उमटेल. तसं झालं, तर...
जानेवारी 01, 2017
युद्धात पहिला बळी जातो, तो सत्याचा. इतिहासात अनेकदा हे घडलेलं दिसतं. शीतयुद्धात तर याचं टोक गाठलं गेलं आणि वर्षानुवर्षे खोटेपणाची सद्दी चालू राहिली. सोव्हिएत संघराज्याला साम्यवादाचा जगभर प्रसार करायचा होता, तर त्याला अटकाव करण्याच्या इराद्यानं अमेरिकी महासत्ता अक्षरश: पछाडलेली होती. इतकी, की...
जानेवारी 01, 2017
‘मागचं सुटत नाही आणि नवं नेमकेपणानं उमगत नाही’ असा कालखंड उभा ठाकला असल्याची चुणूक मावळत्या वर्षानं, म्हणजे २०१६ नं दाखवली आहे. त्याचे परिणाम २०१७ मध्ये अधिक स्पष्ट व्हायला लागतील. राजकीय-आर्थिक-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत गेल्या वर्षभरात जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ झाली. त्यातही...