एकूण 636 परिणाम
डिसेंबर 11, 2018
रिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे  1. व्याजदर  रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे व्याजदर कपातीसाठी आग्रही असलेल्या सरकारशी मदभेद झाले. यावरून रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानाचा मुद्दा सरकारकडून उपस्थित...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडे असलेले अतिरिक्त धन किंवा राखीव निधी, अतिलघू, लघू व मध्यम उद्योगांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी बॅंकांना हा निधी उपलब्ध करून देणे आणि थकीत कर्जांच्या वसुलीसाठीचे कडक नियम शिथिल करणे या तीन मुद्यांवरून रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र...
डिसेंबर 08, 2018
पुणे - पीएमपीकडे दोन महिन्यांपासून पडून असलेल्या चिल्लरवर तोडगा काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला (आरबीआय) मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यावर रिझर्व्ह बॅंकेने सेंट्रल बॅंक आणि पीएमपी यांच्याबरोबर नुकतीच बैठक घेतली...
डिसेंबर 07, 2018
रिझर्व्ह बॅंकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते, ते आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात बदललेल्या काही घटकांमुळे. खनिज तेलाच्या दरांनी दिलेला ताण काहीसा सैलावल्याने आणि अन्नधान्याच्या दरवाढीतील घट यामुळे "रेपो दरा'बाबत रिझर्व्ह बॅंक...
डिसेंबर 07, 2018
पुणे - पीएमपीकडे साठलेली सुमारे २० लाख रुपयांहून अधिकची चिल्लर स्वीकारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार देऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. ही चिल्लर कोणीच स्वीकारण्यास तयार नाही. याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या सूचनांनुसार पीएमपी प्रशासन...
डिसेंबर 05, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. तसेच, रिव्हर्स रेपो 6.25 टक्क्यांवर कायम...
डिसेंबर 03, 2018
पुणे - ‘‘लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाने राममंदिराचा मुद्दा पुढे आणला आहे. धार्मिक तेढ निर्माण करीत या सरकारमधील नेते खोटा इतिहास मांडत आहेत. त्यांचा हा बुरखा गळून पडेल,’’ असे सांगत माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसने...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - रिझर्व्ह बॅंकेने रुपी बॅंकेवर आणखी तीन महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, प्रशासकीय मंडळाने याबाबत नाराजी व्यक्त करीत ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भात रिझर्व्ह बॅंक पुरेशी गंभीर नसल्याचे म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेने...
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली : सरकारला रिझर्व्ह बॅंकेच्या राखीव निधीतून हिस्सा मागितल्यावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आता संसदीय स्थायी समितीला लेखी उत्तर देणार आहेत. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम अल्पकालीन होता, असेही...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले. संविधानामुळे अंधारातला भारत उजेडात आला असून सारा शोषित समाज उषःकालाच्या दिशेने प्रवास करू लागला. यामुळेच उपराजधानीतील रिझर्व्ह बॅंक चौकाला आंदोलनातून ‘संविधान चौक’ असे नामकरण मिळाले. या संविधान...
नोव्हेंबर 26, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि बाजाराचे योग्य मूल्य या बाबी वगळता ज्या कारणांनी बाजारात घसरण झाली आहे, ते घटक आता बाजारासाठी पूरक बनत आहेत. कच्च्या तेलाचा भाव प्रतिपिंप ८६ वरून ५९ डॉलरपर्यंत घसरला असून, रुपयाचा विनिमय दर ७०.६७ पर्यंत वधारला आहे. कच्च्या तेलाच्या भावात ३१.३९ टक्के घट झाली असून...
नोव्हेंबर 24, 2018
रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार...
नोव्हेंबर 22, 2018
नवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन कोटक महिंद्रा बॅंकेचे संस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते....
नोव्हेंबर 21, 2018
रिझर्व्ह बॅंक संचालक मंडळाच्या बैठकीत अखेर तत्त्व आणि व्यवहार यांची सांगड घालण्यात यश आल्याचे दिसत असले, तरी या संघर्षामुळे नियामक संस्थेच्या स्वायत्ततेवर पडलेले सावट पूर्णपणे दूर झाले, असे म्हणता येणार नाही. रि झर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेचा केंद्र सरकार आदर करेल आणि विविध...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंक संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.१९) चौफेर खरेदीला प्राधान्य दिले. बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याच्या शक्‍यतेने बाजारात तेजी लाट दिसून आली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३१७.७२ अंशांच्या वाढीसह ३५...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - विशेषाधिकार वापरत बॅंकेच्या स्वायत्तेला तडा दिल्याबद्दल गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेचे धोरणकर्ते आणि केंद्र सरकारमधील तणाव टोकाला गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर ‘आरबीआय’ संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बैठकीत स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करत गव्हर्नर डॉ...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : विशेषाधिकार वापरत बॅंकेच्या स्वायत्तेला तडा दिल्याबद्दल गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेचे धोरणकर्ते आणि केंद्र सरकारमधील तणाव टोकाला गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर "आरबीआय' संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बैठकीत स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करीत गव्हर्नर...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई- रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी बँकेच्या 18 सदस्यीय संचालक मंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत केंद्र सरकारचे प्रतिनिधी, स्वतंत्र संचालक आणि रिझर्व्ह बॅंक गव्हर्नर चार डेप्युटी गव्हर्नर उपस्थित आहेत...
नोव्हेंबर 18, 2018
पुणे : इंधनाच्या वाढत्या दरवाढीमुळे आर्थिक बोजा पडतो म्हणून प्रशासनाने प्रती टप्पा सुचविलेली दोन रुपयांची दरवाढ पीएमपीच्या संचालक मंडळाने एकमताने फेटाळून शनिवारी प्रवाशांना दिलासा दिला. उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत निर्माण करून पीएमपीवरील आर्थिक ताण सुसह्य करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’अंतर्गत (पीसीए) निर्बंध घातलेल्या ११ पैकी ८ सार्वजनिक बॅंकांचा सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या तिमाहीतील तोटा १० हजार कोटींवर गेला आहे. बुडीत कर्जांसाठी मोठी तरतूद करावी लागल्याने बॅंकांच्या तोट्यात भरमसाट वाढ झाली आहे. दरम्यान, या ताज्या...