एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
महाराष्ट्रात सगळीकडे आता कुठे वरूणराजाने हजेरी लावली आहे. बाजारातदेखील मॉन्सून सेलची सुरुवात झाली आहे. फक्त हा मॉन्सून सेल लागला आहे, शेअर बाजारात! मोदी सरकार २.० मधील नवीन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर बाजार अजूनही सावरलेला नाही. शेअर बाजारात बहुतांश चांगल्या...
जुलै 31, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या कोसळधारा सुरु आहेत. गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 5.80 टक्क्यांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6.60 टक्क्यांनी घसरला आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर सध्या खूप कमी किंमतीत उपलब्ध आहेत. यात काहीही अतिशोयोक्ती नाही...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : भारत सरकारने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर महिनाभरातच अनिल अंबानी यांच्या मालकीच्या "रिलायन्स कम्युनिकेशन्स'शी संबंधित फ्रान्समधील उपकंपनीचा 143.7 दशलक्ष युरोंचा (1120 कोटी रुपये) कर तेथील सरकारने 2015 मध्ये माफ केल्याचा दावा...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली : "पुलवामा हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या 40 जवानांना "हुतात्मा' दर्जा देण्यास नकार देण्यात येत आहे; पण त्याच वेळी अनिल अंबानी यांना सुखाने जगण्यासाठी पंतप्रधानांकडून 30 हजार कोटी रुपयांचे बक्षीस दिले जात आहे,'' असा घणाघाती हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र...
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एरिक्सन इंडिया वादामध्ये आता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुलवामा हल्ल्यात देशाचे 40 जवान हुतात्मा झाले. त्या जवानांची 40 कुटुंबे आता जीवनाशी संघर्ष करत आहेत. मात्र त्यांना हुतात्मा दर्जा देखील दिला जात...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
मे 29, 2017
मुंबई: कर्जाचा वाढता भार आणि निराशाजनक तिमाही निकालांमुळे उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा(आरकॉम) शेअर कोलमडला आहे. आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदविण्यात आली आहे. दूरसंचार क्षेत्रात कंपन्यांमध्ये सुरू झालेले 'डेटा...
मे 29, 2017
मुंबई: टेक महिंद्रा, रिलायन्स कम्युनिकेशन्सप्रमाणेच तिमाही निकालांच्या घोषणेनंतर 'सन फार्मा'च्या शेअरमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरने मुंबई शेअर बाजारात 493 रुपयांवर 52 आठवड्यांचा तसेच 44 महिन्यांचा नीचांक गाठला आहे. गेल्या...
एप्रिल 10, 2017
नवी दिल्ली: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जियोमुळे दूरसंचार क्षेत्रात सध्या मोठे आव्हान उभे राहीले आहे. दूरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांनी एकमेकांशी भागीदारी आणि विलीनीकरणाची भूमिका घेतली आहे. एकत्रीकरणामुळे दूरसंचार कंपन्यांकडे मनुष्यबळ अतिरिक्त होऊ लागले आहे. त्यामुळे बर्‍याच...