एकूण 434 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) सर्वेसर्वा अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरकॉम आणि एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अंबानींना येत्या चार आठवड्यात ४५३ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. अन्यथा तीन महिन्यांच्या...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - परभणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची ग्वाही कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र या घोषणेला पाच महिने झाले तरी शेतकऱ्याला एक दमडीही मिळालेली नाही. मंत्री पाटील यांनी खोटे आश्‍वासन देवून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. म्हणूनच 500...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीज्चे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांची जीवनशैली राजासारखी आहे. त्यांना राफेल डीलसाठी खर्च करायला पैसे आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील आमचे 550  कोटी रुपये दिले नसल्याने त्यांनी न्यायालयाचा देखील अपमान केला आहे. असा युक्तिवाद स्वीडनची...
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘कुठलीही सिनेनिर्मिती ही त्या प्रक्रियेतील प्रत्येकाला समाधान देणारी असावी. त्याच्याही पलीकडे जाऊन ती सत्य, शिव आणि सुंदरतेशी नातं सांगणारी असावी,’ असे स्पष्ट मत  ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.  येथील सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : मिहान प्रकल्पातील अनिल धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कमध्ये दिस्सॉल्ट रिलायन्स एरोस्पेस कंपनीने संपूर्ण भारतीय बनावटीचे स्वयंनिर्मित पहिले चार्टर्ड जेट "फाल्कन 2000' विमानाचे कॉकपिट बनविले. या कॉकपिटचे हस्तांतरण आज कंपनीच्या संचालिका टिना अंबानी आणि त्यांचे पुत्र अंशुल अंबानी...
फेब्रुवारी 08, 2019
कोलकाता - दूरसंचार नेटवर्क तसेच, नवीन ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून पश्‍चिम बंगालमध्ये १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज केली. येथे आयोजित ‘ग्लोबल बिझनेस समिट’मध्ये ते बोलत होते. रिलायन्सने राज्यात आतापर्यंत २८...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात केलेल्या कपातीच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी आज मोठ्या प्रमाणात नफेखोरी केली. त्यामुळे गेल्या पाच सत्रांत वधारलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४.१४ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ३६ हजार ९७१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
फेब्रुवारी 07, 2019
पणजी- माहिती व संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. नवव्या एजिस ग्रॅहम बेल पुरस्कावर रिलायन्स जिओने मोहर उमटविली. गोवा सरकारच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सभागृहात शुक्रवारी पार...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - व्होडाफोन आयडिया कंपनीला डिसेंबरअखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ५ हजार ४ कोटी रुपयांचा तोटा झाला. रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यापासून या क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. कंपनीला सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ४ हजार ९७४ कोटी रुपयांचा तोटा झाला...
फेब्रुवारी 06, 2019
खेड-शिवापूर - पुणे- सातारा रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाण पुलांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, ही उड्डाण पुलांची कामे लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी ही कामे तीन वेगवेगळ्या उपकंपन्यांना देण्यात आली आहेत. त्यानुसार उड्डाण पुलांच्या कामाचा वेग वाढला आहे. एप्रिल अखेरपर्यंत...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - पतधोरणाच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ११३ अंशांची वाढ झाली. तो ३६ हजार ५८२.७४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात १८.६० अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१२.२५ वर बंद झाला. दिवाळखोरीत निघालेल्या...
फेब्रुवारी 04, 2019
कोल्हापूर - येथील सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट (किफ) महोत्सवाचा पडदा गुरूवारी (ता. 7) उघडणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्‌घाटन होणार असून ज्येष्ठ छायालेखक गोविंद निहलानी यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृती पुरस्काराने गौरविले जाणार आहे....
जानेवारी 22, 2019
लंडन : "इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) "हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक "ईव्हीएम'मध्ये फेरफार करून जिंकण्यात आली होती. इतकेच नव्हे तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना या गैरव्यवहाराची कल्पना होती, म्हणून त्यांची हत्या झाली,'' असा खबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने...
जानेवारी 18, 2019
गांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक  करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात वेगवेगळ्या प्रकल्पाअंतर्गत गुजरातमध्ये रिलायन्स 3 लाख कोटी रुपये गुंतवणार आहे. ऊर्जा आणि पेट्रोकेमिकलपासून नव्या डिजीटल व्यवसायासारख्या...
जानेवारी 18, 2019
अंबानींना आली महात्मा गांधीजींची आठवण  मुंबई:रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहितीच्या नियंत्रणासंदर्भात विनंती केली आहे. बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्या जगभरात माहितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना मुकेश अंबनींनी पंतप्रधान मोदींना यासंदर्भात...
जानेवारी 17, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार 420 कोटींचा नफा नोंदवला होता. त्यात आता 8.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई...
जानेवारी 14, 2019
उंडाळे - 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हारमेंटल मॅनेजमेंट व इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक' या दोन संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर प्लास्टिक या विषयावर शालेय स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला, लघुपट, निबंध स्पर्धेत ऋतुराज जयवंत यादव याने बनविलेल्या लघुपटास राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे...
जानेवारी 08, 2019
नवी दिल्ली : एरिक्‍सन इंडिया कंपनीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि इतरांना देत त्यांना नोटीस बजावली आहे. थकीत रक्कम न दिल्याचा आरोप करत एरिक्‍सन इंडियाने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज...
जानेवारी 02, 2019
मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला. आजच्या सत्रात आयटी, फायनान्शिअल, टेलिकॉम, फार्मा आणि ऑटो आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. रिझर्व्ह...
डिसेंबर 31, 2018
नांदेड : आपल्या आसनावर बसण्यासाठी जाणाऱ्या युवकाचा पाय दुसऱ्या युवकाला लागल्याने व पाणी पाऊचे पाणी उडल्याने दोघांत हाणामारी झाली. यानंतर एका गटाने आपल्या मित्रांमार्फत हल्ला चढवत चित्रपटगृहाची तोडफोड केली. तोडफोड व हाणामारी करणाऱ्या दहा जणांना अटक केली. त्यांना सोमवारी (ता. ३१) न्यायालयासमोर हजर...