एकूण 587 परिणाम
मार्च 24, 2019
कऱ्हाड :  जवानांच्या शौर्याचा स्वार्थी राजकारणासाठी वापर करणाऱ्या भाजप सरकारला उलथवून लावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले. भाजपच्या सरकारने धनगर, मुस्लीम, मराठा व दलीत समाजाची फसवणूक केली आहे. त्यांनी राफेल विमान खरेदीत केलेला भ्रष्ट्राचार करून त्यातही गैरव्यवहार करून फसवणूक...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली - शेअर बाजारातील तेजी सोमवारी (ता. १८) सलग सहाव्या सत्रात कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ७० अंशांनी वधारून ३८ हजार ०९५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ३५ अंशांची वाढ होत तो ११ हजार ४६२ अंशांवर स्थिरावला. सरकारने शुक्रवारी जाहीर...
मार्च 19, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) अखेर सोमवारी (ता. 18) इरिक्‍सन कंपनीची 462 कोटींची देणी चुकती केली. अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच इरिक्‍सनचे पैसे परत केल्याने रिलायन्स कम्युनिकेशनचे प्रमुख अनिल अंबानी यांचा तीन...
मार्च 19, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आर-कॉम) अखेर सोमवारी (ता. 18) इरिक्‍सन कंपनीची 462 कोटींची देणी चुकती केली. अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच इरिक्‍सनचे पैसे परत केल्याने रिलायन्स कम्युनिकेशनचे प्रमुख अनिल अंबानी यांचा तीन...
मार्च 17, 2019
पुणे - मॉलमधील कामावरून कमी केल्यानंतर कर्मचाऱ्याने अन्य साथीदारांसमवेत मॉलच्या व्यवस्थापकाला धमकी देत त्याच्याकडे खंडणी मागितली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने चौघांना अटक केली.  आशिष योहान साळवी (वय 29, रा. दापोडी), अमर शिवाजी अडसुळे (वय 30, रा. फुगेवाडी), एवीन राजन जेम्स (वय 27,...
मार्च 14, 2019
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चित वातावरणाकडे दुर्लक्ष करीत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर कायम ठेवल्याने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारातील तेजीची लाट कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१६ अंशांच्या वाढीसह ३७ हजार ७५२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक...
मार्च 11, 2019
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह थाटात पार पडला. काल मुंबईच्या जियो गार्डनमध्ये पार पडलेल्या या जंगी विवाहसोहळ्याची ही एक झलक खास 'सकाळ'च्या प्रेक्षकांसाठी.  या विवाह सोहळ्याला देश-विदेशातून दिग्गज मंडळी उपस्थित होती. काल...
मार्च 08, 2019
मुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी...
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. चीनमधील हरून रिसर्चने संपत्तीविषयक जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश झाला आहे. ते या यादीत 10 व्या  क्रमांकावर आहेत. तर...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - एरिक्‍सन कंपनीच्या ४५३ कोटींच्या थकबाकीवरून सर्वोच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर उद्योजक अनिल अंबानी यांनी निधी उभारणीच्या पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. प्राप्तिकर परताव्यापोटी आलेल्या २६० कोटी थेट इरिक्‍सनला देण्याचा निर्णय रिलायन्स कम्युनिकेशनच्या व्यवस्थापनाने घेतला...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली : "पुलवामा हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या 40 जवानांना "हुतात्मा' दर्जा देण्यास नकार देण्यात येत आहे; पण त्याच वेळी अनिल अंबानी यांना सुखाने जगण्यासाठी पंतप्रधानांकडून 30 हजार कोटी रुपयांचे बक्षीस दिले जात आहे,'' असा घणाघाती हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र...
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली: आर्थिक संकटात सापडलेले अनिल अंबानींचा पाय आणखी खोलात रुतत चालला आहे. अनिल अंबानी आता रिलायन्स कॅपिटलमधील आपली हिस्सेदारी निप्पॉन लाइफ इन्शुरन्सला विकणार आहे. त्यांनी रिलायन्स निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंट लि. मधील पूर्ण हिस्सा विकण्यासाठी निप्पॉन लाइफ...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि राजश्री प्रॉडक्शन्सचे प्रमुख राजकुमार बडजात्या यांचे आज (ता. 21) आज सकाळी निधन झाले. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास सोडला. गेले अनेक दिवस ते आजारी होते. त्यांच्या निधनानंतर राजश्री प्रॉडक्शन...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एरिक्सन इंडिया वादामध्ये आता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुलवामा हल्ल्यात देशाचे 40 जवान हुतात्मा झाले. त्या जवानांची 40 कुटुंबे आता जीवनाशी संघर्ष करत आहेत. मात्र त्यांना हुतात्मा दर्जा देखील दिला जात नाही आणि अनिल...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) सर्वेसर्वा अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरकॉम आणि एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अंबानींना येत्या चार आठवड्यात ४५३ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. अन्यथा तीन महिन्यांच्या...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - परभणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची ग्वाही कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र या घोषणेला पाच महिने झाले तरी शेतकऱ्याला एक दमडीही मिळालेली नाही. मंत्री पाटील यांनी खोटे आश्‍वासन देवून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. म्हणूनच 500...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीज्चे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांची जीवनशैली राजासारखी आहे. त्यांना राफेल डीलसाठी खर्च करायला पैसे आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील आमचे 550  कोटी रुपये दिले नसल्याने त्यांनी न्यायालयाचा देखील अपमान केला आहे. असा युक्तिवाद स्वीडनची...
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘कुठलीही सिनेनिर्मिती ही त्या प्रक्रियेतील प्रत्येकाला समाधान देणारी असावी. त्याच्याही पलीकडे जाऊन ती सत्य, शिव आणि सुंदरतेशी नातं सांगणारी असावी,’ असे स्पष्ट मत  ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.  येथील सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी...