एकूण 587 परिणाम
डिसेंबर 08, 2016
हिंजवडी : रिलायन्स कंपनीचा वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करीत असल्याचे बनावट पुरावे दाखवून नोकरी व स्कॉलरशिप मिळवून देण्याचे आमीष दाखवत सुमारे 40 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एका तोतयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी मनोज प्रल्हाद मल्होत्रा (वय 52) रा. वडगाव बुद्रुक...
डिसेंबर 02, 2016
मुंबई - रिलायन्स जिओचे तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 5.2 कोटी ग्राहक झाले असून, कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोफत कॉल आणि डेटा 31 मार्चपर्यंत देण्याची घोषणा गुरुवारी केली.  मुकेश अंबानी म्हणाले, ""रिलायन्स जिओ देशातील सर्वात वेगाने वाढणारी तंत्रज्ञान क्षेत्रातील...
डिसेंबर 01, 2016
नवी दिल्ली - रिलायन्स जियोने आपल्या जुन्या आणि नव्या ग्राहकांना 31 मार्च 2017 इंटरनेट डेटा मोफत देण्याची घोषणा केली आहे. कंपनीतर्फे नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर "हॅप्पी न्यू इयर' योजनेअंतर्गत जुन्या आणि नव्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत अनलिमिटेड डेटा, कॉल, व्हिडीओ सेवा पूर्णपणे मोफत...
डिसेंबर 01, 2016
औरंगाबाद - पासपोर्ट काढण्यासाठी औरंगाबादकरांना मुंबईला मारावे लागणारे हेलपाटे आता बंद होणार आहेत. शहरात पाहणीसाठी आलेल्या विभागीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी छावणीतील पोस्ट ऑफिसात हे कार्यालय सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभीला औरंगाबादकरांना...
नोव्हेंबर 24, 2016
अहमदाबाद: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) जामनगर येथील रिफायनरीमध्ये आज (गुरुवार)  आग लागली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही कामगार जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग नक्की कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र...
नोव्हेंबर 21, 2016
नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आणि नफेखोरीमुळे सरलेल्या आठवड्यात (शुक्रवार) बाजारातील वातावरण ढवळून निघाले. परिणामी सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात रु.57,015.31 कोटींची घसरण झाली. सरलेल्या आठवड्यात आघाडीच्या 10 कंपन्यांमध्ये आयटीसी आणि...
नोव्हेंबर 20, 2016
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय फसल्यास देश खड्डयात जाईल, अशी जोरदार टीका करत "दोन उंदीर मारण्यासाठी अख्खं घर जाळलं,' असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. काळ्या पैशाचा तिरस्कार होता, मग निवडून कसे आलात, असा रोकडा सवालही त्यांनी मोदींना विचारला. रवींद्र नाट्य...
नोव्हेंबर 18, 2016
दिवाळी व्हेकेशन म्हटले की, पहिल्यांदा प्लॅनिंग सुरू होते ते म्हणजे पर्यटनाला कुठे जायचे? जंगल कॅम्प, बेस कॅम्प, सुंदर पर्यटनस्थळे, मनोरंजन पार्क असे भरपूर पर्याय दिसू लागतात.  मात्र, स्थळ निश्‍चित झाले तरी सामानामध्ये नेमके काय-काय घ्यावे, हे ठरलेले नसते. आजच्या टेक्‍नोसॅव्ही युगात ट्रॅव्हल...
नोव्हेंबर 14, 2016
लातूर - व्यवहारातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा केंद्र शासनाने बंद केल्यानंतर ज्यांच्या घरी असा पैसा आहे, त्यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे एकमेकांच्या खात्यावर लाखो रुपये जमा करण्याचा प्रकारही घडत आहेत. असाच प्रकार येथे रविवारी (ता.13) उघडकीस आला. एका मुलीने आपल्या वृद्ध आईच्या...
नोव्हेंबर 08, 2016
वितरण कंपनीची भूमिका - महाग असल्याचे कारण; नव्याने उभारलेले प्रकल्प अडचणीत कोल्हापूर - साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पातून निर्माण होणारी वीज खरेदी करण्यास वीज वितरण कंपनीने असमर्थता व्यक्त केल्याने नव्याने सहवीज प्रकल्प उभारलेले साखर कारखाने आर्थिक अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. लाखो युनिट वीज...
नोव्हेंबर 04, 2016
नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतल्याची भरपाई नवी दिल्ली: कृष्णा-गोदावरी खोऱ्यातून ओएनजीसी या सरकारी कंपनीच्या मालकीच्या नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतल्याप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजसह (आरआयएल) भागीदार कंपन्यांकडे सरकारने 1.55 अब्ज डॉलर भरपाईची मागणी केली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने या प्रकरणी...
ऑक्टोबर 28, 2016
मुंबई - अभिनेता अजय देवगणनिर्मित व दिग्दर्शित "शिवाय' हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच सोशल मीडियावर दिसू लागला आहे. वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत असणाऱ्या कमाल खानने आपल्या अधिकृत ट्विटरवर "शिवाय' चित्रपटाची लिंक शेअर केली आणि चित्रपट नक्की पाहा, असे आवाहनही केले; मात्र...
ऑक्टोबर 22, 2016
नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या रिलायन्स जियोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना एकत्रितपणे तब्बल 3,050 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. या कंपन्यांनी रिलायन्स जियोला 'इंटरकनेक्शन' सुविधा देण्यास नकार दूरसंचार...
ऑक्टोबर 21, 2016
मुंबई : दूरसंपर्क सेवा क्षेत्रात गळेकापू स्पर्धा ठरणारी "जिओ वेलकम ऑफर' दूरसंचार नियामकाच्या (ट्राय) आदेशामुळे रिलायन्स जिओला 3 डिसेंबरलाच आटोपती घ्यावी लागणार आहे. याआधी 31 डिसेंबरपर्यंत "वेलकम ऑफर' सुरू राहणार होती, मात्र 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी मोफत सेवेची योजना राबवता येत...
ऑक्टोबर 20, 2016
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने आज (गुरुवार) 30 सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.   कंपनीच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 18 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा निव्वळ नफा रु.7,704 कोटींवर पोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने रु. 6,...
ऑक्टोबर 10, 2016
पुणे - वेळ सकाळी साडेआठची... ठिकाण - औंध.  लहान मुले ‘हेल्मेट’ घालून सायकल चालवत होते... ‘मॉर्निंग वॉक’ला आलेले मित्र आणि मैत्रिणी बाकड्यावर बसून गप्पा मारत होते... एरवी वाहनांची वर्दळ दिसणाऱ्या या रस्त्यावर सायकली आणि पायी फिरत असलेले तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक कसे दिसू लागले, याचे कुतूहल...
ऑक्टोबर 08, 2016
नवी दिल्ली : सध्या मुंबई-पुण्यामध्ये आयफोन-7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड गर्दी होत असताना मुकेश अंबानीच्या "जिओ‘ या 4G नेटवर्कची सेवा वर्षभर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.  आयफोन युजर्सना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स कंपनीने हा निर्णय घेतला आहे. रिलायन्स ‘जिओ‘ 4G...
ऑक्टोबर 04, 2016
७०० मेगाहर्टज आणि ९०० मेगाहर्टज बॅंडला पसंती नवी दिल्ली - देशातील सर्वांत महागड्या स्पेक्‍ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी ५३ हजार ५३१ कोटी रुपयांची बोली लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दूरसंचार कंपन्यांनी प्रीमियम बॅंड ७०० मेगाहर्टज आणि ९०० मेगाहर्टज यांच्यासह सर्व फ्रिकवेंसी बॅंड्‌स खरेदी करण्याला...
सप्टेंबर 22, 2016
सिंगापूर- रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला. तब्बल 22.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह अंबानी हे नवव्यांदा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्ज मासिकाने भारतातील आघाडीच्या शंभर श्रीमंत...