एकूण 76 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खानचा आज 39 वा वाढदिवस आहे. करीना बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री आहे. करीना तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही लपवून ठेवत नाही. रिलेशनशिप, लग्न ते अगदी प्रेग्नन्सीपर्यंत सर्व गोष्टी तिने चाहत्यांसोबत नेहमीच मोकळेपणाने मांडल्या. आज तिच्या वाढदिवसानिमित्त...
सप्टेंबर 15, 2019
मी ३० वर्षांची स्त्री आहे. मी एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. मी गेली ६ वर्षे एका व्यक्तीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. ते पण खासगी कंपनीमध्ये नोकरी करतात. अधून-मधून परदेशांत जातात. लग्न करणार या वचनावर आम्ही एकत्र आहोत. परंतु, सध्या ते मला काही ना काही कारणे सांगून टाळत आहेत. प्रत्येक...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : प्रेम आधळं असतं असे म्हणतात ना, त्याचाच प्रत्यय दिग्दर्शक अनुराग कश्यपचे नवीन प्रेमप्रकरण पाहून येतो आहे.  बॉलिवूड करिअरपेक्षा अनुरागचं खासगी जीवनच जास्त चर्चेत राहीलं आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या अनुराग आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान, मूळचा...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा आपल्याला आपल्या प्रियजनांपासून दूर रहावे लागते. तसेच शिक्षण, नोकरी इत्यादीसांठी एकमेकापासून लांब राहणा-या प्रेमयुगुलांसाठी मेसेज, फोटो आणि फोन कॅाल हा एक प्रकारचा दुवाच आहे. एकमेकांपासून लांब असणा-या प्रेमयुगुलांच्या नात्याला 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिप...
ऑगस्ट 14, 2019
सैफ अली खान आणि अमृता सिंग याची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिच्या प्रेमाचा अखेर उलगाडा झालाय. अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत सारा डेट करत असून तिच्या वाढदिवशी त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.  सारा आणि कार्तिक बऱ्याचदा एकत्र दिसले, मात्र त्यांनी त्यांचे रिलेशनशिप लपवून ठेवले...
ऑगस्ट 09, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने स्टार्ट-अपसाठी दहा शहरांमध्ये शाखा सुरु केल्या आहेत.  स्टार्ट-अपमध्ये बँकिंग पार्टनर म्हणून जोडण्यासाठी बँक प्रयत्न करणार आहे. येत्या दोन वर्षांत किमान 1000 स्टार्ट-अपशी जोडले जाण्याचा बँकेचा मानस आहे.  स्टार्ट-अप्समुळे रोजगारनिर्मिती...
जुलै 31, 2019
मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागच्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. सोनाक्षीच्या सिने करिअरच्या कारकिर्दीत तिचं नाव काही मोजक्या अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं मात्र नंतर त्या सर्व अफवा असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता सोनाक्षी कोणालाही डेट करत नसून ती...
जुलै 30, 2019
नागपूर : "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचे रियांश सुखराम राजपूत (23, रा. गजानननगर, नाका नं. 2) याने चार वर्षे शारीरिक शोषण केले. यानंतर लग्नास नकार दिला. युवतीच्या तक्रारीवरून प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियांश हा खासगी...
जुलै 27, 2019
नवा चित्रपट : गर्लफ्रेंड  मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषय हाताळले जात आहेत आणि प्रेक्षक अशा विषयांचे चांगले स्वागत करीत आहेत. विशेष म्हणजे तरुण दिग्दर्शकांची नवी फळी येत आहे आणि नावीन्यपूर्ण विषय ते हाताळत आहेत. त्यांच्या कथा-कल्पना नवनवीन आहेत आणि त्याची मांडणीही सुरेख आहे. काहीसे हटके विषय आणि...
जुलै 22, 2019
नवी दिल्लीः प्रेमात कोणी आणि कोठेही पडू शकतो. प्रेमाला बंधन नाही. प्रेम कोणावर करावे? यालाही बंधन नाही. मग, सांगा बरं, सर्वात जास्त अफेअर्स कुठे चालतात... शाळा, कॉलेज, हे उत्तर तत्काळ पुढे येईल. पण, थांबा. सर्वाधिख अफेअर्स ऑफिसमध्ये चालतात, अशी माहिती एका सर्वेक्षणामधून पुढे आली आहे. कॅनडामधील एका...
जुलै 21, 2019
मोबाईल हा आपल्या आयुष्यातील आवश्‍यक घटक बनत चालला आहे. या डिजिटल युगात आभासी नात्यात राहायला अनेकांना आवडते. परंतु, आजच्या डिजिटल युगात कंफर्टेबल वाटणारं नातं तेवढं सुरक्षित असतं का? या आभासी जगात वावरताना कोणती काळजी घ्यावी, तसेच त्यातून निर्माण झालेल्या नात्याचे विविध कंगोरे जाणून घेण्याबाबत ‘...
जुलै 16, 2019
केळवद -  सपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेल्या खुशी परिहार हत्याकांडात केळवद पोलिसांनी आरोपी अश्रफ अफसर शेख (वय २१, रा, जाफरनगर) याची कार जप्त केली. गाडीतून रक्ताचे नमुने घेत ते तपासणीला पाठविले आहेत. मात्र, जॅकच्या लोखंडी रॉडने मारून खुशीचा खून करण्यात आला तो रॉड सापडला नाही. तो आरोपीने लपविला असावा,...
जुलै 16, 2019
अमरावतीत मंगळवारी (9 जुलै) अर्पिता ठाकरे या महाविद्यालयीन तरुणीचा भर रस्त्यात चाकूचे पंधरा घाव घालून खून झाला. अर्पितावर एकतर्फी प्रेम करणाऱ्याने तिच्यावर हल्ला केला. मैत्रिणीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात तीही जखमी झाली. पण, ती अर्पिताला वाचवू शकली नाही. विशेष म्हणजे, अमरावतीतील अशा...
जुलै 14, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या चर्चा सतत सुरू असतात. सध्या अभिनेत्री परिणिती चोप्रा सुद्धा अशाच एका कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या लव्ह लाइफ बद्दलही फारसं कोणाला माहित नाही. पण काही दिवसांपासून परिणिती एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. परिणिती 2017पासून या व्यक्तीला...
जुलै 07, 2019
लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या गोष्टी या काही दशकांपूर्वी फक्त झगमगत्या दुनियेपुरत्याच ऐकू येत होत्या. मात्र अलीकडे असे नाते सामान्य माणसापर्यंत येऊन ठेपले आहे. पण आजही लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नक्की काय? कायद्याने त्याचा कितपत स्वीकार केला आहे, याबाबतचा संभ्रम समाजामध्ये दिसून येतो. "तुझं...
जुलै 07, 2019
लग्नानंतरची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या घेऊन बंधनात राहण्यापेक्षा लग्न न करता "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्येच राहिलेले बरे! अलीकडच्या तरुण पिढीची ही भूमिका असते. पण, यामधील धोके, लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपमधील फरक, याबद्दल कायदा काय सांगतो, हे जाणून घेण्यासाठी नुकतेच "मोकळे व्हा'च्या डिजिटल...
जून 17, 2019
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी बहुचर्चित ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलरला 1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. आतापर्यंत ट्रेलरबरोबरच सिनेमाच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमामध्ये सिद्धार्थ...
जून 09, 2019
जेव्हा त्यांच्या बोलण्यात रुदरपूरचा उल्लेख आला, तेव्हा या खुनाच्या संदर्भात या गावाचं नाव ऐकल्यासारखं वाटल्यानं मी माझी डायरी काढली. काउंटी पोलिसांचे अधिकारी बॉयर आणि लेकर यांच्या बोलण्यात रुदरपूरचं नाव आल्याचं माझ्याकडं नोंदलेलं होतं. त्यामुळे ते नाव ओळखीचं वाटत होतं. कधी ना कधी खुनाला वाचा ही...
जून 08, 2019
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकाच वेळी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमधून तो प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवाय त्याचा "मिस यू मिस्टर' चित्रपटही...
जून 05, 2019
'अग्निहोत्र' मालिकेत हिट ठरलेली सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला. या प्रसंगी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आलाप देसाई, आनंदी जोशी यांच्या...