एकूण 55 परिणाम
जून 22, 2019
लंडन : विश्‍वकरंडक स्पर्धे दरम्यान भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने आपल्या सहकाऱ्यांच्या घेतलेल्या मुलाखती चर्चेचा विषय बनत आहेत. "बीसीसीआय' "चहल टीव्ही' या अंगतर्ग त्याला आपल्या ट्‌विटर हॅंडलवरून प्रसिद्धी देत आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री, शिखर धवन, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या यांची...
जून 22, 2019
साऊदम्प्टन : यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अपराजित राहताना भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. आतापर्यंतची त्यांची कामगिरी लक्षात घेतली, तर उद्या साउदम्पटनच्या एजीस बाऊल मैदानावर होणारा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी सोपा म्हटला तर वावगे ठरू नये. अशा सोप्या सामन्यात विजयाबरोबर धावगती बळकट...
जून 21, 2019
विश्वकरंडकात सहभागी झालेला भारताचा संघ पाहून मला 2003 मध्ये जिंकलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाची आठवण येते. त्यांच्याकडे कोणत्याही खेळाडूसाठी पर्याय आहेत आणि कोणचेही संघातील स्थान अढळ नाही. शेन वॉर्नला वादग्रस्त आणि कटू परिस्थितीत निरोप घ्यावा लागल्यानंतर रिकी पाँटिंग याने हाच मंत्र सांगितला होता....
जून 19, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात निर्णायक शतकी खेळी करणारा शिखर धवन अखेर विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेला रिषभ पंत अगोदरच लंडनमध्ये दाखल झालेला आहे. ...
जून 18, 2019
वर्ल्ड कप 2019 : साउदम्पटन : एका आठवड्यात तीन सामन्यांची मानसिक आणि शारीरिक तयारी भारतीय संघाने केली होती. त्यातील नॉटिंहॅमचा न्युझीलंड समोरचा सामना पावसाने रद्दं झाला. तरीही ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान असे दोन महत्त्वाचे सामने खेळून भारतीय संघातील खेळाडू थोड्या विश्रांतीची योजना आखत होते. पाकिस्तान...
जून 13, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्याने युवा फलंदाज- यष्टीरक्षक रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. सध्या त्याची सर्वत्रच चर्चा सुरु असताना त्याने इन्स्टाग्रामला टाकलेल्या एका व्हिडिओमुळे चाहते चकित झाले आहेत.  वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे कोणतेही दडपण पंतवर...
जून 13, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा सलामीवीर शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर पडला असून त्याच्या जागी युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे.  शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो तब्बल वर्ल्ड कपच्या बाहेर गेला आहे. अंबाती रायुडूसह पंतला राखीव खेळाडूंमध्ये...
एप्रिल 16, 2019
मुंबई : बहुचर्चित आणि आयपीएलच्या धामधुमीतही सर्वांचे लक्ष लागून राहिलेली विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची विराट सेना निवडण्यात आली. रिषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडूऐवजी अष्टपैलू विजय शंकर यांना पसंती देण्यात आली; तर रवींद्र जडेजालाही प्राधान्य देण्यात आले.  इंग्लंडमधील...
एप्रिल 16, 2019
विश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘टीम इंडिया’ची वैशिष्ट्ये. भा रतीय पंतप्रधानपदाचा ‘विश्‍वचषक’ कोणीही जिंको आणि त्याच्या संघात कोणीही सामील होवो; पण त्या अटीतटीच्या स्पर्धेचा निकाल...
एप्रिल 15, 2019
हैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला.  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले. त्यानंतर हैदराबादने झकास...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या संभाव्य भारतीय संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी रिषभ पंत आणि अजिंक्‍य रहाणे यांना अजूनही संधी आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनीच हे संकेत दिले आहेत. अष्टपैलू विजय शंकर यालाही भारतीय संघात स्थान मिळविण्याची अंधूक संधी...
जानेवारी 14, 2019
ऍडलेड : अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या सध्याच्या खराब फॉर्मकडे पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाने विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनीच यासंदर्भातील संकेत दिले आहेत.  रिषभ...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत यांच्यात सुरु असलेले वाकयुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीही सुरू होतं. 'तात्पुरता कर्णधार' असा उल्लेख करत पंतने पेनला डिवचले.  या मालिकेमध्ये 'स्लेजिंग' मर्यादित असले, तरीही पंत आणि पेन...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने एक तास खिंड लढवल्याने चौथ्या दिवशीचा पराभव टळला. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अडखळता प्रवास करताना 8 बाद 257 ची मजल मारली. थोडक्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयापासून फक्त दोन पावले दूर आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर दिवसभर पावसाळी हवा होती तरी खेळात व्यत्यय...
डिसेंबर 18, 2018
पर्थ : वेगवान खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजांसमोर भारताच्या शेपटाला आज (मंगळवार) पाचव्या दिवशी अवघा तासभर तग धरता आला आणि भारताचा दुसरा डाव 140 धावांत संपुष्टात आल्याने भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. दुसऱ्या...
नोव्हेंबर 25, 2018
सिडनी : भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली. भारताने 68 धावांची वेगवान...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला टी-20 सामना बुधवारी (ता. 21) होत असून, बीसीसीआयने यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय संघाची धुरा पुन्हा एकदा विराट कोहलीकडे असणार आहे. तर यष्टीरक्षकाची जबाबदारी रिषभ पंतकडे देण्यात आली आहे.   We've announced our 12...
नोव्हेंबर 12, 2018
अखेरच्या टी-२० सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय चेन्नई - विंडीजच्या निकोलस पूरनने जिगरबाज फटकेबाजी करून विंडीजचे आव्हान उभे केले खरे; पण भारताच्या शिखर धवन आणि रिषभ पंत यांनी ते आव्हानही खुजे ठरवले. भारताने मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यातही विजय मिळविताना विंडीजचा सहा गडी...