एकूण 29 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
परपीडेचा आनंद घेणे, ही विकृती आहे. संस्कारांच्या नावाखाली त्याचे समर्थन करण्याची वृत्तीही चिंताजनकच म्हटली पाहिजे. वैद्यकीय महाविद्यालयांतील छळाचे प्रकार रोखण्यासाठी कायद्याच्या जोडीनेच व्यापक प्रबोधनाची गरज आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांच्या सैफई गावात...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. हा अपघाताचा किंवा खुनाचा खटला नाही, मानसिक छळाच्या जखमा भरून येत नाहीत. त्यामुळे मानसिक छळ अधिक भयावह असतो, असे मत उच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. तसेच या...
जुलै 28, 2019
पुणे - पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील प्रत्येक महाविद्यालयास रॅगिंगबाबत अधिक सतर्क राहावे लागणार आहे. तसेच, दर सहा महिन्यांनी रॅगिंग प्रतिबंधक कार्यवाहीचा अहवालही विद्यापीठाला ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. महाविद्यालयांत घडणाऱ्या रॅगिंगचे प्रकार रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना...
जुलै 28, 2019
पुणे : पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील प्रत्येक महाविद्यालयास रॅगिंगबाबत अधिक सतर्क राहावे लागणार आहे. तसेच, दर सहा महिन्यांनी रॅगिंग प्रतिबंधक कार्यवाहीचा अहवालही विद्यापीठाला ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.  महाविद्यालयांत घडणाऱ्या रॅगिंगचे प्रकार रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना...
जुलै 13, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी ऍन्टी रॅगिंग सेलला मूठमाती दिल्याचे समजते. विशेष म्हणजे दरवर्षी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयात ऍन्टी रॅगिंग सेलची स्थापना करण्याचे पत्र दिले जाते. गेल्या अकरा वर्षांत केवळ 60...
जुलै 11, 2019
नागपूर : राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून होणारी रॅगिंग रोखण्यासाठी विशेष प्रयत्न राज्याकडून करण्यात येणार आहेत. भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) अभ्यासक्रमात बदल केला. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमातील "एमबीबीएस'चे विद्यार्थी रुग्णसेवेसह विविध कामे करताना...
जुलै 09, 2019
मुंबई : हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय (कूपर) रुग्णालयातील दहा विद्यार्थ्यांविरोधात रुग्णालय प्रशासनाकडे रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने थातुरमातुर कारवाई करत ही प्रकरण निकालात काढली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असल्याने...
जुलै 08, 2019
मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येपूर्वी देखील रुग्णालय प्रशासनाकडे चार रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने थातुरमातुर कारवाई करत ही प्रकरण निकालात काढली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असल्याने रुग्णालय...
जून 18, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तीन आरोपी महिला डॉक्‍टरांच्या जामीन अर्जावरील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनावणी सोमवारी तांत्रिक कारणामुळे होऊ शकली नाही. बुधवारपर्यंत (ता. 19) सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग लांबत असेल, तर जामीन मंजूर करा, अशी मागणी आरोपींच्या वतीने करण्यात...
जून 01, 2019
मुंबई : डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येच्या घटनेचा उलगडा होण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेनेही तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ तडवीच्या आत्महत्येच्या घटनेची पार्श्वभूमी तसेच इतर महत्त्वाचे टप्पे तपासण्यासाठी सत्यशोधक समितीची स्थापना आयएमने केली आहे. आठवड्याभरात...
मे 29, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी रॅगिंग प्रतिबंधक समितीने मंगळवारी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे अहवाल सादर केला. पायल यांचा छळ झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणातील संशयितांनी त्यांचा जातिवाचक उल्लेख केल्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे या...
मे 29, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आज आग्रीपाडा पोलिसांनी आरोपी डॉ. भक्ती मेहरला अटक केली. तर डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना आठ दिवसांत तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत....
मे 28, 2019
मुंबई : रॅगिंगप्रकरणी दुर्लक्ष केल्याचे आरोप करत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्या निलंबनाची मागणी होत आहे. डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येच्या प्रकरणी कमालीचे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा...
मे 28, 2019
मुंबई : पायलने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तिचे रॅगिंग करणाऱ्यांना अटक व्हावी अशी मागणी तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली. नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात बुधवारी (ता. 22) दोन शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. पायल वसतिगृहातील खोलीत आल्या....
मे 28, 2019
रॅगिंगमुळे मुंबईतील एका डॉक्‍टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच, पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मुंबईतील नायर मेडिकल कॉलेजमधील डॉ. पायल तडवी या जळगावच्या...
मे 27, 2019
मुंबई : मुंबईच्या नायर रूग्णालय वसतिगृहात शिकाऊ डॉक्टर पायल तडवीने कामाच्या ठिकाणी वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून मानसिक छळ व हॉस्टेलवर रॅगिंग झाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. लहानपणापासून आई-वडिलांनी तिला कष्टाने वाढवलं होतं. ती डॉक्टर झाली पण भविष्यात तिचं काम करायचं स्वप्नं...
मे 27, 2019
नाशिक : मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. कुटुंबीयांनी कष्ट करून पायलला डॉक्टर बनविले, पण आपल्या सामाजिक व्यवस्थेने तिला भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखले. आता पुढील कारवाई होईल,...
मे 27, 2019
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग...
मे 25, 2019
मुंबई - मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी (वय २३) या निवासी डॉक्‍टरच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस तपास करीत असल्याचे सांगत अधिष्ठात्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात...
मार्च 13, 2019
पुणे - व्हॉट्‌सॲप, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही आपल्याच महाविद्यालयातील एखाद्या विद्यार्थ्याची छेड काढत असाल किंवा त्याला मानसिक त्रास देत असाल, तर सावधान..! सोशल मीडियावरून मानसिक छळ करताय म्हणून तुमच्यावर रॅगिंग केल्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो आणि तुमची चौकशी होऊ शकते. होय...