एकूण 71 परिणाम
ऑगस्ट 14, 2018
टोरांटो - ग्रीसचा आव्हानवीर स्टिफानोस त्सित्सिपास याची घोडदौड खंडित करीत स्पेनच्या रॅफेल नदाल याने रॉजर्स करंडक टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. दुसऱ्या सेटमध्ये एक सेटपॉइंट वाचवीत त्याने दोन सेटमध्ये ६-२, ७-६ (७-४) अशी बाजी मारली. स्टिफानोसने सातवा मानांकित डॉमनिक थीम (...
जुलै 14, 2018
लंडनमधील विंबल्डन नामक उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर शुक्रवारी सेमी फायनल मॅच सुरु होणार होती. समकालीन टेनिसमधील रॉजर फेडरर, रॅफेल नदाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे या बिग फोरमधील मरेने स्पर्धेच्या पूर्वसंध्येस माघार घेतली होती. या मॅचमधील एका सहभागी...
जुलै 14, 2018
इंग्लंड : विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी (13 जुलै)  क्रिडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटेल एवढे अतितटीचे सामने बघायला मिळाले. केविन अॅंडरसन आणि जॉन इस्नर यांच्या तब्बल सहा तास चालेल्या सामन्याचा प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद घेतला. त्यानंतर नोव्हाक जोकोविच आणि रॅफेल नदाल या दोन...
जुलै 05, 2018
लंडन - संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या पेट्रा क्विटोवा आणि माजी विजेत्या मारिया शारापोवा यांना यंदाच्या विबंल्डन टेनिस स्पर्धेतून पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.  दोन वेळच्या विजेत्या क्विटोवा हिला बेलारूसच्या ऍलेक्‍झांड्रा सॅस्नोविच हिने 6-4, 4-6, 6-0 असे पराभूत केले. चेक...
जुलै 02, 2018
लंडन, ता. १ : ऐतिहासिक विंबल्डन स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. महिला एकेरीत सेरेना विल्यम्सच्या कामगिरीविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे. पुरुष एकेरीत रॉजर फेडरर, रॅफेल नदाल, नोव्हाक जोकोविच यांच्यात चुरस असेल.  दरम्यान, ब्रिटनच्या अँडी मरे याने रविवारी सायंकाळी अचानक...
जून 11, 2018
पॅरिस - क्‍ले कोर्टवरील ‘सम्राट’हे बिरुद पुन्हा एकदा सत्यात उतरवत स्पेनच्या रॅफेल नदालने रविवारी अकराव्यांदा फ्रेंच टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. नदालने अंतिम फेरीत ऑस्ट्रियाच्या सातव्या मानांकित डॉमिनिक थिमचा ६-४, ६-३, ६-२ असा सहज पराभव केला.  नदालचे कारकिर्दीमधील हे १७वे ग्रॅंड...
जून 08, 2018
पॅरिस - स्पेनच्या रॅफेल नदाल याने पहिल्या सेटमधील पराभवानंतर आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत दिएगो श्‍वार्टझमन याचा 4-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला. नदालने फ्रेंच ओपन स्पर्धेत अकराव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला.  श्‍वार्टझमन याने पहिला सेट जिंकून सनसनाटी सुरवात केली...
मे 30, 2018
पॅरिस - सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवा यांनी फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीत विजयी पुनरागमन केले. पुरुष एकेरीत रॅफेल नदालने ११व्या विजेतेपदाचे ‘मिशन’ धडाक्‍यात सुरू केले. सेरेनासमोर ७०व्या क्रमांकावरील चेक प्रजासत्ताकाच्या क्रिस्टिना प्लिस्कोवाचे आव्हान होते. तिने ७-६ (७-४), ६-४ असा...
मे 27, 2018
पॅरिस - दीर्घकालीन प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर नसला तरी रोलाँ गॅरोवरील फ्रेंच ओपनचे विजेतेपद गोडच असेल, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया स्पेनचा ‘क्‍ले कोर्ट सम्राट’ रॅफेल नदाल याने व्यक्त केली. मोसमातील दुसरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा रविवारपासून सुरू होत आहे. गतविजेत्या नदालला फेडरर याचा...
मे 26, 2018
पॅरिस : अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रशियाची मारिया शारापोवा या महिला टेनिसमधील आजघडीच्या "चॅंपियन' फ्रेंच ओपनमध्ये चौथ्या फेरीत आमनेसामने येण्याची शक्‍यता आहे. ड्रॉनुसार निकाल लागले तर हे घडू शकते.  36 वर्षांची सेरेना गुंतागुंतीच्या बाळंतपणानंतर ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत पुनरागमन करेल, तर ड्रग...
मे 22, 2018
रोम  - स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पुन्हा मिळविले. माद्रिद ओपनमधील पराभवानंतर त्याची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली होती; पण आठव्या इटालियन विजेतेपदासह तो पुन्हा "नंबर वन' बनला. फ्रेंच ओपनपूर्वी हे घडणे नदालसाठी महत्त्वाचे ठरले आहे.  नदालचा...
मे 20, 2018
रोम - स्पेनच्या रॅफेल नदाल याने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने कट्टर प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोविच याचे आव्हान ७-६ (७-४), ६-३ असे परतावून लावले. नदालने ही स्पर्धा सात वेळा जिंकली आहे. जोकोविचविरुद्ध त्याचा कस लागणे स्वाभाविक होते. पहिल्या...
मे 18, 2018
रोम - इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत संभाव्य विजेत्या रॅफेल नदाल याने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. क्‍ले कोर्टवर खेळत असलेल्या नदालला पुढील फेरीतील प्रतिस्पर्धी डेनिस शापोवालोव याची मात्र धास्ती वाटत आहे.  नदालने दामीर डीझुम्हुर याचा 61 मिनिटांतच 6-1, 6-0 असा धुव्वा उडविला, तर...
मे 13, 2018
माद्रिद -  स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याला क्‍ले कोर्टवरील विश्‍वविक्रमाला विजेतेपदाची झळाळी देण्यात अपयश आले. माद्रिद ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने नदालला 7-5, 6-3 असे दोन सेटमध्येच हरविले.  गतविजेत्या नदालने या स्पर्धेत क्‍ले कोर्टवर सलग 50 सेट...
मे 08, 2018
पॅरिस - क्रोएशियाचा टेनिसपटू मरिन चिलीच याची टेनिस क्रमवारीत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. टेनिस संघटनेच्या वतीने सोमवारी नवी मानांकन यादी जाहीर करण्यात आली. रॅफेल नदाल अव्वल स्थानी कायम राहिला असून, बल्गेरियाचा ग्रिगॉर दिमित्राव याला न खेळता चौथे स्थान मिळाले आहे....
एप्रिल 22, 2018
माँटे कार्लो - स्पेनच्या रॅफेल नदाल याने माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याने बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमीत्रोवला ६-४, ६-१ असे हरविले. नदालने क्‍ले कोर्टवर सलग ३४वा विजय नोंदविला. कारकिर्दीत १२व्या वेळी त्याने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. ही...
एप्रिल 03, 2018
पॅरिस - स्पेनच्या रॅफेल नदाल याची पुन्हा एकदा जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर वर्णी लागली आहे. मायामी टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आल्याने नदालचा अव्वल स्थानाचा मार्ग मोकळा झाला होता. फेडरर दुसऱ्या स्थानावर आला आहे. दोघांच्या गुणात आता...
मार्च 26, 2018
मायामी - प्रदीर्घ कालावधीनंतर मिळविलेले जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान रॉजर फेडररला तितक्‍याच झटपट गमवावे लागणार आहे. मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत त्याला पात्रता फेरीतून आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या थानासी कोक्किनाकिसकडून ३-६, ६-३, ७-६ (७-४) असा पराभव पत्करावा लागला. कोक्किनाकिस...
मार्च 20, 2018
इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्याने मातब्बर रॉजर फेडररला ६-४, ६-७ (८-१०), ७-६ (७-२) असे हरविले. फेडररला मोसमात प्रथमच पराभूत व्हावे लागले. डेल पोट्रोने तब्बल तीन मॅचपॉइंट वाचविले. २५...
फेब्रुवारी 18, 2018
रॉटरडॅम : स्वित्झर्लंडचा अद्वितीय टेनिसपटू रॉजर फेडरर याने जागतिक क्रमवारीत सर्वाधिक वयात अव्वल स्थान मिळविण्याचा पराक्रम केला. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली. एबीएन ऍम्रो जागतिक टेनिस स्पर्धेत नेदरलॅंड्‌सच्या रॉबिन हासीला 4-6, 6-1, 6-1 असे हरवून उपांत्य फेरी गाठत त्याने अव्वल क्रमांक...