एकूण 138 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : मागील काही वर्षात सँमसंग, मोटोरोला या आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शाओमी या चीनच्या कंपनीने भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला भारतात शाओमीचे मोबाईल सर्वाधिक विकले जात आहेत. दरम्यान शाओमीने आपला सर्वात आधुनिक असा रेडमी नोट 8 प्रो नुकताच भारतात लाँच केला आहे.  मागील बाजूस ...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : आप्तजनांना भेटवस्तू द्यायची असल्यास सर्वप्रमथ प्रश्‍न पडतो तो काय द्यायचे. आपण दिलेली भेटवस्तू सर्वांना आवडावी, दीर्घकाळ टिकावी, स्मरणात राहावी तसेच उपयोगाचाही ठरावी अशी सर्वांचीच इच्छा असते. काहीच सुचले नाही तर दुकानात जे दिसेल ते आपण खरेदी करतो. यावर रामकृष्णनगर भागातील मनीषा कुळकर्णी व...
ऑक्टोबर 13, 2019
नवी दिल्ली : एचएमडी ग्लोबलने भारतात आपला नवा Nokia 6.2 स्मार्टफोन लाँच केला. कंपनीने मागील महिन्यात IFA 2019 दरम्यान Nokia 6.2  आणि Nokia 7.2 हे दोन फोन्स आणले होते. यापूर्वी Nokia 7.2 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. त्यानंतर आता ट्रिपल कॅमेराचा Nokia 6.2 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध...
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही जागर करीत आहोत विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा आणि नवकल्पनांचा. मानवी जीवन अधिक समृद्ध आणि सुकर करण्यासाठी या इनोव्हेशनचा, नवकल्पनांचा उपयोग कसा करता येईल, हे तुम्हाला जाणून घेता येईल. यासंदर्भात तुमच्याकडेही काही कल्पना व समस्या सोडविण्यासाठीची उत्तरे असल्यास...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : Xiaomi कंपनी मोठं नेटवर्क असणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. नुकतच या कंपनीने भारतात बुधवारी (24 सप्टेंबर) रेडमी 8A लॉंन्च केला आहे. सात हजारपेक्षा कमी किंमत असणारा हा फोन एक बजेट फोन असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या बजेटमध्ये मिळणारा हा सर्वात उत्तम फोन आहे असा दावा शियोमी कंपनीने केला आहे. ...
सप्टेंबर 27, 2019
आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी,...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने स्मार्टफोन निर्माता कंपनी HMD Global चा Nokia 8.1 भारतात लाँच केला. आता या स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल 12 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.  4GB/64GB चा स्मार्टफोन 15,999 रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 28,831 रुपये...
ऑगस्ट 18, 2019
रिलायन्सनं नवीन जिओ फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्यांनी देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या सवयींपासून, कौटुंबिक व्यवस्थेपर्यंत आणि तांत्रिक गोष्टी बदलण्यापासून ‘डेटा’ची भूक वाढल्यानं होऊ घातलेल्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होऊ घातले आहेत...
जुलै 22, 2019
पुणे: Xiaomi ने आज (सोमवार) पुण्यात  Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. शिवाय आजपासूनच हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि mi.com या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शिवाय या दोन्ही फोनच्या खरेदीवर कंपनीकडून विशेष सवलत दिल्या जाणार असून आकर्षक लाँच...
जून 20, 2019
पुणे :  पुण्यात 'रिअलमी सी 2'चे लाँचिंग झाले असून 15 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनची वैशिष्ठ्य म्हणजे अल्पदरात खूप चांगल्या सुविधा मिळणार आहे. सर्वसामन्यांच्या खिशाला परवडले असा अत्याधुनिक तंत्रज्ञान असेलेल्या फोनची किंमत 5,999 पासून सुरु होते.  यामध्ये 2 जीबी रॅम व 16 जीबी...
जून 17, 2019
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या मधील अपंग प्रवाशांना सुलभ होईल अशा पध्दतीने त्यांच्या डब्यात रॅम लावणे शक्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. जर असे शक्य नसल्यास का शक्य नाही याबाबतही सविस्तर खुलासा करण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला दिले. ...
जून 09, 2019
पुणे : पॅरिसला न जाता भारतात, अगदी पुण्यात आयफेल टॉवरसमोर उभे राहून सेल्फी काढायचा आहे का? पिसाचा कललेला मनोरा (इटली), ईजिप्तमधलं विशाल पिरॅमिड आणि जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त आश्चर्य मानल्या जाणाऱ्या अशा सात वास्तू पहायला सहकारनगरमध्ये चला जगातल्या सात नवलाईच्या वास्तूरचना सहकारनगरधील यशवंतराव...
जानेवारी 04, 2019
नागपूर : अपघातामध्ये किंवा इतर कारणांमुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलविण्याच्या उपचारासाठी कॅडकॅम नावाचे उपकरण शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला वर्षभरापूर्वी मिळाले. 1 कोटी 71 लाख रुपयाच्या यंत्रावर गेल्या वर्षभरात 800 रुग्णांवर उपचार झाले. मात्र, या कॅडकॅमवर एकाही...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी हुवावेने भारतात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हुवावे मेट 20 प्रो हा नवा स्मार्टफोन आज (मंगळवार) लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 3 रिअर कॅमेरासह वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि...
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......
ऑक्टोबर 16, 2018
सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे. या उलट दिल्ली सरकारचे मॉडेल ‘युनिव्हर्सल हेल्थकेअर’च्या दिशेने जाणारे असल्याने अधिक उपयुक्त आहे. कें द्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत योजने’मुळे आरोग्याचा...
सप्टेंबर 21, 2018
नागपूर - अजनी चौकातील केपीएन हॉटेलमधील हायप्रोफाइल ‘सेक्‍स रॅकेट’वर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दलाल प्रणिता जयस्वालसह दोन रशियन युवतींना ताब्यात घेतले. ‘सकाळ’ने ‘सेक्‍स रॅकेट’बाबत बुधवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर १२ तासांतच पोलिसांनी देहव्यापाराचा भंडाफोड केला, हे विशेष....
सप्टेंबर 12, 2018
‘अ‍ॅपल’चा डय़ुएल सिम फोन येणार  मुंबई : अ‍ॅपलचा आयफोन आता डय़ुएल सिममध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून लवकरच तीन आयफोन, मॅकबुक एअर-२, अ‍ॅपल वॉच-४, एअरपॉड-२, नव्या फेस-आयडी या तंत्रज्ञानासह आयपॅड एकाच वेळी बाजारात आणले जाण्याची शक्यता आहे. कसे असतील आयफोन?  कंपनीकडून आणले जाणारे आयफोन ५.८ इंच...
सप्टेंबर 11, 2018
अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत सेरेना विल्यम्स अचानक संतापण्यामागे कारणही तितकेच सयुक्‍तिक असू शकते. परंतु, सेरेनाने हा प्रकार शांतपणे हाताळायला हवा होता. तसे झाले असते तर नेओमीचे लक्षणीय यशही झाकोळले गेले नसते. म हिला टेनिसविश्‍वात आदराने जिचे नाव घेतले जाते, त्या सेरेना विल्यम्सने...
सप्टेंबर 02, 2018
कष्टाची कामं दुय्यम आणि ते करणारी माणसंही दुय्यम समजतो आपण. बौद्धिक कामाला आपलं प्राधान्य असतं. प्रत्येक काम आवश्‍यक आणि महत्त्वाचं आहे आणि आपण स्वत: ते करत नसलो, तरी ते प्रामाणिकपणे करणारी व्यक्ती आपल्या दयेला नव्हे, तर आदराला पात्र असली पाहिजे. आपल्या मुलांच्यात ही श्रमप्रतिष्ठा लहानपणापासून...