एकूण 574 परिणाम
डिसेंबर 15, 2019
ठाणे : टोलनाक्‍यांवरील कोंडी फोडण्यासाठी देशातल्या सगळ्या राष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल हा १५ डिसेंबर २०१९ नंतर ‘फास्ट टॅग’द्वारे भरण्यात यावा, असा फतवा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) काढला असला, तरी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्‍यांवर या फास्ट टॅगचा...
डिसेंबर 13, 2019
जळगाव : शहरातील चित्रा चौकात रात्री आठच्या सुमारास टॉवर चौकाकडून सुसाट वेगात येणाऱ्या ट्रिपलसीट मोटारसायकलस्वाराने चक्क पोलिसालाच धडक दिली. दुचाकीच्या धडकेत पोलिस कर्मचारी हवेत चार फूट उंच फेकले जाऊन जमिनीवर आदळल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  जळगाव शहरातील बेशिस्त...
डिसेंबर 13, 2019
पुणे - बालकामगार या अनिष्ट प्रथेचे उच्चाटण करण्यासाठी समाजातील घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांनी केले.  कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, अतिरिक्‍त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ आणि कामगार उपायुक्‍त विकास पनवेलकर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात...
डिसेंबर 12, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेक स्तरातून त्यांना शुभेच्छा येत आहे. शरद पवार हे नाव महाराष्ट्राला नवखं नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय संस्कारात घडलेल्या शरद पवार नावाचं गारूड अजूनही कमी झालेलं नाही. आजही...
डिसेंबर 08, 2019
गाडीत बसलेल्या आईची मात्र घालमेल चालली होती. भरल्या गावात पोकळी जाणवत होती. कस होणार पोरीचं?  एकतर पहिलीच वेळ, त्यात ही अति नाजूक. झेपेल का तीला बाळंतपण?? साधी विळी कापली तर आकंडताडव करून घर डोक्यावर घेणारी ही. एका नव्या जीवाला जन्म द्यायला जाणार. इतक्यात गाडी घराजवळ आली.  सोफ्यामध्ये पाहुणे राऊळी...
डिसेंबर 08, 2019
कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडून त्यांचं जाळं बनवताना तारा वापरायची गरजच राहिली नाही तर किती बरं होईल- म्हणजेच कॉम्प्युटर्स एकमेकांना हवेतूनच संदेश आणि माहिती पाठवू शकले तर किती बरं होईल या विचारांमधून ‘बिनतारी लोकल एरिया नेटवर्क’ (लॅन) बनवायचे प्रयत्न सुरू झाले. या ‘वायरलेस लॅन’चंच दुसरं नाव ‘वायरलेस...
डिसेंबर 07, 2019
मुंबईतील माहीम समुद्रात एक सुटकेस सापडलीये. धक्कादायक बाब म्हणजे  या सुटकेसमध्ये मुंबई पोलिसांना चक्क मानवी अवयव आढळून आलेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाकोल्यातून  दोघांना वाकोल्यातून अटक केली आहे. या सर्व भीषण प्रकारात एका प्रेमी युगुलाने संपत्तिसाठी ही हत्या करून मृतदेहाचे तीन...
डिसेंबर 03, 2019
कोल्हापूर - रविंद नारायण भोसले रेडिओ दुरुस्तीतले डॉक्‍टर. वयाच्या शहात्तरीकडे यांचे शरीर झुकलेय. व्हॉल्व्हच्या रेडिओ दुरुस्तीत ते माहीर आहेत. त्यांचे वडील नारायण भोसले नादुरुस्त रेडिओचे दुखणे लगेच ओळखायचे. महापालिका परिसरातील घरातून पसारा हलल्यावर भोसले कुटुंबीयांची आर्थिक...
डिसेंबर 02, 2019
सांगोला (सोलापूर) : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकमुळे अपघात होईल म्हणून ट्रकचालकाला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. ट्रक अडविण्याचा तुमचा काय संबंध, असा जाब विचारून पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत...
डिसेंबर 02, 2019
गुगल मॅपच्या जीपीएस तंत्रज्ञानात एका महिलेचा गोड आवाज चालकाला मार्गदर्शन करत असतो. उजवीकडे जा... पाचशे मीटरवर आपले डेस्टिनेशन आहे, अशी ती महिला सांगते. शेवटी कोण ही महिला, असा प्रश्‍न आपल्याला पडतो. तिचे नाव आहे केरेन जेकबसन. या आवाजाचा सोशल मीडियावरही बोलबाला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई...
डिसेंबर 01, 2019
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्यातील सी 1 या वाघाने 1300 किलोमीटरचा संचार करून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत मजल मारली आहे. नवा अधिवास शोधण्यासाठी या वाघाने पाच महिन्यांत हे अंतर पार करून नवा विक्रम केला आहे.  टिपेश्‍वर अभयारण्यातील टी वन या वाघिणीचा हा बछडा आहे....
डिसेंबर 01, 2019
आमच्या गावच्या चौकात एका दुर्लक्षित कोपऱ्यात गंगाराम टेलरचं मातीनं लिंपलेलं छोटंसं दुकान होतं. त्या कोपऱ्यातून कायम शिलाई मशिन चालवल्याचा आवाज यायचा. मशिनच्या मागं ठेवलेल्या लाकडी स्टुलावर, कोपरी घातलेला हडकुळा गंगाराम टेलर तन्मयतेनं कपडे शिवताना दिसायचा. आख्ख्या गावाचे नवे कपडे शिवणाऱ्या...
नोव्हेंबर 27, 2019
जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्‍यात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्यांचे वास्तव्य असल्याने वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अनेक बिबटे पकडले जाऊनही त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बिबट्याचे स्वतःचे एक कार्यक्षेत्र असल्याचे सांगण्यात येते. एक बिबट्या पकडला की त्याची जागा दुसरा बिबट्या घेतो. मुबलक...
नोव्हेंबर 26, 2019
किल्लेधारूर (जि. बीड) - रेडिओमध्ये स्फोटक साहित्य बसवून मित्रास गोवण्याच्या हेतूने केलेल्या कारस्थानात एसटी वाहकाच्या घरी स्फोट होऊन हात निकामी झाल्याची घटना सात वर्षांपूर्वी केज तालुक्‍यातील काळेगाव येथे घडली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना सुटीवर गेल्यानंतर फरारी झालेल्या...
नोव्हेंबर 26, 2019
नाशिक इगतपुरी जवळील पाड्यांवर राहणाऱ्या एका पन्नास वर्षीय रूग्णांच्या छातीच्या पुढच्या हाडावर कॅन्सरची गाठ होती, सहा महिन्यांपासून तो या त्रासाने त्रस्त होता. केमोथेरथी व रेडीओथेरपीला ही गाठ प्रतिसाद देत नसल्याने शस्त्रक्रीया करण्याशिवाय दुसरा पर्याय रूग्णांसमोर नव्हता. कौटुंबिक हलाखीची रिस्थिती,...
नोव्हेंबर 25, 2019
 वहागाव (जि. सातारा) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) एक डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्‍यांवर मोटार वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर लावणे बंधनकारक केले आहे. ते नसेल तर टोलच्या रकमेच्या दुप्पट पैसे वाहनधारकांना मोजावे लागणार आहे. तसा इशारा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री...
नोव्हेंबर 24, 2019
नांदेड : जिल्ह्यात वन्यप्राणी भूक भागविण्यासाठी मानवी वस्त्यांकडे धाव घेत असल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २१) माळकौठा (ता. मुदखेड) येथे आढळून आलेल्या आजारी बिबट्यावरुन समोर आला आहे. येथील विठ्ठल शिंदे यांच्या शेतात आजारपणामुळे ग्लानी आलेला बिबट्या आढळल्याची माहिती श्री. शिंदे यांनी वनविभागास कळविली....
नोव्हेंबर 24, 2019
आपण सेल फोन घेऊन चालत चालत किंवा गाडीतून आपल्या सेलच्या टोकाला आणि शेजारच्या सेलच्या जवळ जातो, तेव्हा आपला सेल फोन आणि आपल्या सेलमधलं बेस स्टेशन यांच्यातला सिग्नल अशक्त (वीक) होतो आणि हळूहळू शेजारच्या बेसस्टेशनकडून आपल्या सेल फोनकडे येणारा सिग्नल जास्त मजबूत (स्ट्राँग) व्हायला लागतो. यावेळी आपण एका...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे - पृथ्वीपासून चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगेतील सरासरी वायू स्थिरांक (गॅस कॉन्स्टंट) संशोधकांनी यशस्वीरीत्या मिळवला आहे. निरीक्षणे घेण्यात आलेल्या या आकाशगंगेचे वय हे ब्रह्मांडाच्या सध्याच्या वयाच्या दोन तृतीयांश वयाएवढे आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार अब्ज वर्षांपासून आकाशगंगेमध्ये...
नोव्हेंबर 22, 2019
पुणे : ताऱ्यांना प्रकाशमान करण्याचे काम हायड्रोजन स्वरूपातील इंधन करते. हायड्रोजन वायूच्या महाकाय आणि वजनदार ढग एकत्र आले की त्यातून ताऱ्याची निर्मिती होते. या ताऱ्यांतूनच मूलद्रव्यांची पर्यायाने ग्रह, उपग्रह आणि सूर्यमालेची निर्मिती होते. विश्‍व निर्मितीची प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर,...