एकूण 89 परिणाम
मे 30, 2017
सोलापूर - ‘कॅशलेस’ व्यवहारांना सोलापुरात नागरिकांचा थंडा प्रतिसाद आहे. ‘कॅशलेस’ला चालना देण्यासाठी सेवाकर हटविण्याची मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला ‘नोटाबंदी’नंतर नागरिकांमध्ये कॅशलेस व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले. त्यानुसार नागरिकांनीही...
मे 08, 2017
छंदांची दुनिया अमर्याद आहे. कुणाला कशाचा छंद असेल सांगता यायचे नाही. सिनेमाचा, गाण्याचा, पेंटिंगचा, नाचण्याचा, अभिनयाचा छंद असणे ही छंदाची नेहमीची रूपे झाली. काही छंद याहून वेगळे आणि अनोखे असतात. छंद एखाद्या गोष्टीच्या आवडीतून, त्यातून मिळणाऱ्या आनंदातून निर्माण होतात. त्यातून व्यक्तिमत्त्वाची...
एप्रिल 30, 2017
बचतीनं संसाराला हातभार माझे वडील गणपतराव कोपर्डेकर यांनी मला एक कानमंत्र दिला होता ः ‘थेंबे थेंबे तळे साचे.’ माझी आई रुक्‍मिणी हिनंही मला एक मंत्र दिला होताः ‘पोटचे, पाठचे कुणी उपयोगी येत नाही. फक्त गाठचे उपयोगी येते.’ माझं १९८०मध्ये लग्न झालं. पत्नी उज्ज्वलानं लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोन्याचा...
एप्रिल 29, 2017
मुंबई: "मलबार गोल्ड अँड डायमंड्‌स'मध्ये ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिने खरेदीवर "कॅशबॅक' मिळणार आहे. यासाठी "मलबार गोल्ड'ने स्टेट बॅंकेसोबत (एसबीआय) करार केला आहे. याअंतर्गत ग्राहकांना एसबीआयच्या क्रेडिट वा डेबिट कार्डावरुन 25 हजार रुपयांची खरेदी केल्यास पाच टक्के "कॅशबॅक' मिळणार आहे....
एप्रिल 26, 2017
‘एक देश...एक कर’ असा नारा देत येत्या एक  जुलैपासून बहुचर्चित वस्तू व सेवा कर (जीएसटी) देशभर लागू होत आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील कररचना क्षेत्रातील हे क्रांतिकारी पाऊल म्हणून पाहिले जातेय. या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर जनजागृतीसाठी सुरू असलेले प्रयत्न, करदात्याचे रूपांतर पुरवठादार या संकल्पनेत...
एप्रिल 16, 2017
कारप्रेमींनी केले कारचे थेट बुकिंग; एक्‍स्पोचा आज शेवटचा दिवस पुणे - अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर कार घेण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’ला शनिवारी कारप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध नामवंत कंपन्यांच्या कारच्या फिचर्सची माहिती घेण्यासह कारप्रेमींनी कारचे थेट बुकिंगही केले....
एप्रिल 16, 2017
वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन संस्थेला एक लाखांचा पुरस्कार सोलापूर - सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून "सहकार महर्षी', "सहकार भूषण' व "सहकार निष्ठ' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील 38 संस्थांची निवड करण्यात...
एप्रिल 16, 2017
देशाचा कारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्‍यक असतं. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार; तसंच स्थानिक स्वराज्य संस्था विविध वस्तूंवर आणि सेवांवर अनेक प्रकारचे कर लावत असतात. आज देशात अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर आहेत आणि ते वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांमार्फत आकारले जातात. केंद्र सरकारच्या...
एप्रिल 02, 2017
  आयटी, बीटी आणि एनटी या तीन ‘टी’मुळे तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा आणि त्याअनुषंगानं जगण्याचा वेग महाप्रचंड होत चालला आहे. त्या प्रगतीचा वेग स्वीकारणं आणि त्यानुसार स्वतः बदलत राहून पुढं पुढं जात राहणं, हे एक मोठंच आव्हान यापुढच्या काळात माणसासमोर असणार आहे. अर्थात, हे सगळे बदल व्हायला काही वर्षं...
मार्च 29, 2017
पुणे - विविध अप्रत्यक्ष करांचे एकत्रीकरण करून त्याचे वस्तू व सेवा करात (जीएसटी) रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठीची नोंदणी आणि स्थलांतराची प्रक्रिया चालू आर्थिक वर्षअखेरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, अनेक व्यापारी, उद्योजक आणि सेवाक्षेत्रातील करदात्यांनी आवश्‍यक कागदपत्रे...
मार्च 22, 2017
औरंगाबाद - क्रेडिट कार्ड बंद पडले, नवीन मिळवून देतो, पतमर्यादा वाढवून देतो, तसेच एटीएममधून पैसे काढून देतो, अशी थापा मारून भामट्यांनी तिघांची एक लाख तीन हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात भामट्यांविरुद्ध सोमवारी (ता. 20) गुन्ह्याची नोंद झाली.  सखाराम राधाजी काळे हे खासगी नोकरी...
मार्च 10, 2017
मुंबई: गोदरेज समुहाची उपकंपनी असणार्‍या 'गोदरेज अॅग्रोवेट'ने प्राथमिक समभाग विक्रीची (आयपीओ) प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी कंपनीने आयपीओ व्यवस्थापित करण्यासाठी दोन गुंतवणूक बँकांची निवडीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 20 कोटी डॉलर्सचा निधी उभारण्याची शक्यता आहे....
मार्च 07, 2017
सर्वसामान्य नागरिकांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परोक्ष बाजारात विकण्याचा धंदा वाढत जाणे, हे मूलभूत स्वातंत्र्यावरचे अतिक्रमण मानले पाहिजे. नुकतीच एक बातमी वाचली. बातमीचे शीर्षक ‘All your personal data up for sale for less than a rupee’ म्हणजेच ‘तुमची सर्व व्यक्तिगत माहिती एक रुपयांपेक्षा कमी...
मार्च 05, 2017
पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे खास महिला दिनानिमित्त ‘आर्ट टू हार्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. कृष्णसुंदर गार्डन, म्हात्रे पुलाजवळ होणाऱ्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. हे आहेत. यात...
मार्च 04, 2017
अन्न नागरी पुरवठा विभागाची कॅशलेसच्या दिशेने वाटचाल मुंबई - रेशन दुकानदारांना धान्याची उचल करणे सुलभ व्हावे यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने ही प्रक्रिया ऑनलाइन करून महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे रेशन दुकानदारांची तालुका कार्यालयातील फेऱ्या कमी होणार असून, वेळ व...
मार्च 03, 2017
कंपन्यांच्या मुदत ठेवींकडे आजकाल अनेकजण वळताना दिसत आहेत. बॅंकांपेक्षा थोडा अधिक व्याजदर मिळत असल्याने अनेकांना त्याचे आकर्षण वाटते; पण कंपन्यांमधील गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित आहे का, असा प्रश्‍न कोणी विचारला तर याचे उत्तर दुर्दैवाने "नाही' असेच येते. आज आपल्या आजूबाजूला असे गुंतवणूकदार दिसतात,...
मार्च 01, 2017
पुणे - महावितरणचे वीजबिल नवा चेहरा घेऊन, वीजग्राहकांकडे आले आहे. जुन्या वीजबिलाच्या तुलनेत सुटसुटीत तसेच रंगसंगतीतही आकर्षक आहे. विशेष म्हणजे सद्यःस्थितीत बारकोडपेक्षाही क्‍यूआर कोडचा समावेश बिलामध्ये करण्यात आला आहे. या कोडद्वारे महावितरणचे मोबाईल ॲप थेट डाउनलोड करता येते.  मोबाईलधारकांनी...
फेब्रुवारी 25, 2017
पुण्यातून होणार सुरुवात; बॅंकिंग, वीजबिल भरणासारख्या सुविधा - ऊर्मिला देठे मुंबई - राज्यातील रेशनिंग दुकानदारांना शिधापत्रिकाधारकांचे बिझनेस करस्पॉन्डंट बनविण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. रेशनिंग दुकानातून बॅंकिंग सुविधा, वीजबिल भरण्याबरोबर विविध प्रकारचा करभरणा इत्यादी...
फेब्रुवारी 20, 2017
भलेही सर्वसामान्य भारतीयाला कधी विमानातही बसायला मिळालं नसेल. पीएसलव्ही अन्‌ जीएसएलव्हीमधला फरक कळत नसेल. उणे 253 अंशात पेट घेणाऱ्या द्रवरूप हायड्रोजन-ऑक्‍सिजनवर चालणारं क्रायोजेनिक इंजिनही त्याला माहिती नसेल; पण भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे "इस्रो'नं एका रॉकेटवर सात देशांचे तब्बल 104 उपग्रह...
फेब्रुवारी 02, 2017
जळगाव - प्रत्येक क्षेत्रासाठी काहीतरी चांगली तरतूद देण्याचा केलेला प्रयत्न, पायाभूत सुविधा क्षेत्रावर अधिक भर देतानाच सर्व व्यवहार कॅशलेस करण्यावर भर देण्यासाठी केलेल्या उपाययोजना, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून कर सवलतीची दिलेली विशेष तरतूद यासारख्या चांगल्या व स्वागतार्ह तरतुदी...