एकूण 24 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई: रिझर्व्ह बँकेने आज (शुक्रवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 5.40 टक्क्यांवरून कमी होत 5.15 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  ...
सप्टेंबर 03, 2019
जुलैत आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ केवळ २.१ टक्के नवी दिल्ली - विकासदरातील घसरणीनंतर आर्थिक आघाडीवर देशाला दुसरा धक्का बसला आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांची कामगिरी मोठ्या प्रमाणात खालावली असून, जुलै महिन्यात आठ पायाभूत सेवा क्षेत्रांत केवळ २.१ टक्के वाढ नोंदवली आहे. या...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण आढावा बैठकीत अपेक्षेप्रमाणे रेपो रेटमध्ये कपात केली. या वेळी ही कपात पाव किंवा अर्धा टक्के होईल, असे तर्क बाजारात लढविले जात होते. पण बॅंकेच्या सहासदस्यीस समितीतील चार सदस्यांनी 0.35 टक्के, तर दोघांनी 0.25 टक्के...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई: रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.35 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 5.75 टक्क्यांवरून कमी होत 5.40 टक्क्यांवर आला आहे. तसेच रिव्हर्स रेपो रेट दरात पाव टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तो आता 5.50 टक्क्यांवरून कमी होऊन 5.15 टक्क्यांवर आला...
जून 10, 2019
रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट कमी केला की लगेचच सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील, असा समज असतो. एका अर्थी हा समज बरोबर असला तरीसुद्धा प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये अर्धा टक्का व्याजदर कमी केला असला तरीसुद्धा काही बॅंकांचा...
जून 06, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 6 टक्क्यांवरून कमी होत 5.75 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  ...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे.  भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आज रेपो दरात  0.25 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज रकमेत तब्बल 60 हजार...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने आज (गुरुवार) रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. आता रेपो रेट 6.25 टक्क्यांवर आला आहे. तर रिझर्व्ह रेपो 6 टक्क्यांवर आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  रिझर्व्ह बँकेने आज आपले...
डिसेंबर 05, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. तसेच, रिव्हर्स रेपो...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई: शेअर बाजारात आजचा 'ब्लॅक फ्रायडे' ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 792.17 अंशांनी कोसळून  34 हजार 376.99 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  282.80 अंशाची घसरण झाली. निफ्टी अखेर 10 हजार 316.45 पातळीवर स्थिरावला. बँका आणि आयातदारांनी डॉलरची मोठी मागणी...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (शुक्रवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. तसेच, रिव्हर्स रेपो...
ऑक्टोबर 01, 2018
देशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत. विशेषतः सेवानिवृत्त किंवा...
जून 07, 2018
मुंबई - महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांसाठी आता कर्ज घेणे महागडे ठरणार आहे. आवाक्‍याबाहेर गेलेल्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) द्वैमासिक पतधोरणात पाव टक्‍क्‍याने रेपोदर वाढवला असून, तो 6.25 टक्के केला आहे. तब्बल साडेचार वर्षांनंतर "आरबीआय'ने व्याजदर वाढीचा दणका...
जून 07, 2018
मुंबई - महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांसाठी आता कर्ज घेणे महागडे ठरणार आहे. आवाक्‍याबाहेर गेलेल्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) द्वैमासिक पतधोरणात पाव टक्‍क्‍याने रेपोदर वाढवला असून, तो 6.25 टक्के केला आहे. तब्बल साडेचार वर्षांनंतर "आरबीआय'ने व्याजदर वाढीचा दणका...
जून 07, 2018
रेपो दरात पाव टक्के वाढ करून रिझर्व्ह बॅंकेने महागाई आटोक्‍यात ठेवण्याच्या प्रश्‍नाला प्राधान्य दिले आहे. वित्तीय तुटीची सरकारनेच स्वीकारलेली मर्यादा पाळली जाण्याची शक्‍यता धूसर होत असल्याने त्यादृष्टीनेदेखील हा निर्णय महत्त्वाचा ठरतो. रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात पाव टक्का वाढ करून...
जून 06, 2018
मुंबई : रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात बदल करत पाव टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय आज (बुधवार) घेतला. आता आरबीआयने रेपो रेट  6 टक्क्यांवरून पाव टक्क्याने वाढवत  6.25 टक्‍क्‍यांवर आणला आहे. तर, रिव्हर्स रेपो दर देखील 0.25 टक्क्याने वाढवून 6 टक्के करण्यात...
एप्रिल 05, 2018
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) आज (गुरुवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर 6 टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दर देखील 5.75 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तसेच रोख राखीव प्रमाण (सीआरआर) 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे...
डिसेंबर 07, 2017
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीने (एमपीसी) बुधवारी जाहीर केलेल्या पतधोरणामध्ये रेपो दर स्थिर ठेवले. त्यामुळे अर्थतज्ज्ञांच्या रिझर्व्ह बॅंकेकडून व्याज दरकपातीच्या अपेक्षा पुन्हा फोल ठरल्या. बॅंकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण आणि महागाईवर लक्ष ठेवून असल्याचे रिझर्व्ह...
जून 16, 2017
सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते, की वेगवेगळ्या कर्जांवरचे व्याजदर कमी व्हावेत. कर्जावर द्यावे लागणारे व्याज हा कर्जदाराच्या दृष्टीने खर्चाचा भाग असतो. अर्थव्यवस्थेच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनेदेखील "कमी व्याजदराची परिस्थिती अर्थव्यवस्थेला, व्यवसायांना, गुंतवणुकीला चालना देणारी ठरू शकते. म्हणून "...
एप्रिल 07, 2017
मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या नकारात्मक घडामोडींचा परिणाम आज(शुक्रवार) भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 150 अंशांनी कोसळला आहे. दरम्यान, निफ्टीदेखील नकारात्मक व्यवहार करीत आहे. अमेरिकेने सिरीयामध्ये हवाई हल्ले सुरु केले आहेत. सीरिया सरकारने...