एकूण 65 परिणाम
सप्टेंबर 04, 2019
पुणे : मुंबईतील मुसळधार पावसामुळे पुण्याकडे येणाऱ्या डेक्कन, सिंहगड, प्रगती एक्‍सप्रेस आणि डेक्कन क्विन आदी बुधवारी रद्द झाल्या. तसेच मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्‍सप्रेस, मुंबई- चेन्नई, मुंबई-भुवनेश्‍वर आणि पुणे-जयपूर या गाड्यादेखील बुधवारी रद्द झाल्या.  मुंबई - पुणे डेक्कन एक्‍सप्रेस, मुंबई-पुणे...
जुलै 29, 2019
परभणी - मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सहा एक्‍स्प्रेस गाड्या रविवारी (ता. २८) परभणीमार्गे सोडण्यात आल्या आहेत. त्यातील पाच एक्‍स्प्रेस परळीमार्गे धावल्या असून एक गाडी नांदेडमार्गे हैदराबादला गेली.  एकूण सहा गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. त्या प्रामुख्याने लोणावळा, पुणे, कुर्डुवाडी, लातूररोड...
जुलै 02, 2019
नवी दिल्ली : रायबरेलीतील कोच फॅक्ट्रीचे खासगीकरण केले जात आहे. ही देशाची बहुमूल्य संपत्ती अत्यंत कमी दराने खासगी हातात सोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता सरकारी कंपन्या धोक्यात असून, अशाने हजारो लोक बेरोजगार होतील, असे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले...
एप्रिल 17, 2019
मुंबई - मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्‍स्प्रेस आता दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. हे नवीन आणि कायमस्वरूपी वेळापत्रक 17 एप्रिलपासून अमलात येईल. या वेळेची प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. मध्य रेल्वेने सुरू केलेल्या...
मार्च 18, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदांच्या पदाधिकाऱ्यांना आगामी आर्थिक वर्षाचा (२०१९-२०) अर्थसंकल्प मंजूर करता येणार नसल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना...
जानेवारी 23, 2019
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत मेगा भरती होणार असून, रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली आहे. तसेच येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. भारतीय रेल्वेत...
जानेवारी 19, 2019
पुणे - पुण्यावरून कर्जतला जाणारी पॅसेंजर २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत जाणार आहे. त्यामुळे चार नव्या स्थानकांवरील प्रवाशांना थेट पनवेलपर्यंत प्रवास करणे शक्‍य होणार आहे. पुण्यावरून ही पॅसेंजर (५१३१८) सकाळी ९ वाजून ०५ मिनिटांनी सुटेल. दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी ती पनवेलला पोचेल. पनवेलवरून (५१३१७)...
ऑक्टोबर 17, 2018
पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४  हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.  पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर दरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. प्रवासाचे तिकीट योग्य...
सप्टेंबर 14, 2018
लातूर : मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱया येथील रेल्वे बोगी कारखान्याच्या संदर्भात 322 कोटीची निविदा मंजूर होवून आठ-दहा दिवसही झाले नाही. त्यानंतर आता रेल्वेने एमआयडीसीला जागेसाठीचे 21 कोटी 83 लाख रुपये इसारापोटी भरले आहेत.  येत्या तीस दिवसात 70 कोटी 74 लाख रुपये आणखी...
सप्टेंबर 13, 2018
पुणे- कसबा गणपतीच्या मिरवणुकीला ढोलताशाच्या गजरात सुरवात झाली असून चांदीच्या पालखीत श्रींची मूर्ती विराजमान झाली आहे. भव्य मिरवणुकीला सुरवात झाली आहे. छत्रपतीकालीन कसबा गणपती मंदिर हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. 1893 साली पुण्यात जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्यावेळी तत्कालीन रे मार्केटमध्ये या...
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली : गेली किमान दोन-अडीच दशके फक्त रेल्वे अर्थसंकल्पात झळकणाऱ्या मनमाड-इंदूर हा बहुप्रतीक्षित लोहमार्ग अखेर प्रत्यक्ष कार्यवाहीच्या टप्प्यात आला आहे. पूर्णपणे ब्रॉडगेज असलेल्या या 362 किलोमीटरच्या या मार्गाच्या कामाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच करण्यात...
मे 09, 2018
मुंबई - यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे. रेल्वेतील प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून देशभरात १२ हजार किलोमीटर रेल्वे रुळांवर युरोपियन सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार होती; मात्र मोठ्या प्रमाणात खर्च का करावा, असा सवाल उपस्थित करत युरोपियन...
एप्रिल 20, 2018
मुंबई - उन्हाळी सुटीसाठी मध्य रेल्वेने मिरज ते दादर टर्मिनसपर्यंत विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01206 मिरज-दादर विशेष गाडी मिरजहून सायंकाळी 7.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5.50 वाजता दादर स्थानकात पोचेल. सांगली, किर्लोस्करवाडी, कऱ्हाड, सातारा, पुणे, लोणावळा आणि...
मार्च 25, 2018
कल्याण, ता. 24 (बातमीदार) : कल्याण रेल्वेस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात सुमारे 960 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे भविष्यात कल्याण स्थानकाचे रूपडे पालटणार आहे. महिलांसाठीही लोकल वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या लोकल आणि मेलमध्येही महिला डब्बे वाढविले...
मार्च 24, 2018
कल्याण : मध्य रेल्वेत कल्याण रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक आहे. रेल्वे स्थानक मध्ये येताना जाताना क्रॉसिंग रेल्वे मार्ग असल्याने वेळ वाया जातो त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचे रिमॉडलिंग करण्यासाठी या रेल्वे अर्थसंकल्पात सुमारे 960...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली - अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात करण्यात आल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर जोर देण्यात आला...
फेब्रुवारी 01, 2018
माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी अर्थसंकल्पातील शेतकऱयांसाठीच्या तरतुदी पुरेशा नसल्याचे म्हटले आहे. 'अर्थमंत्र्यांनी शेतकरी आणि ग्रामीण जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी काही प्रयत्न जरूर केले आहेत. मात्र, या घटकांसमोरील प्रश्न फार मोठे आहेत आणि केलेल्या तरतुदी पुरेशा नाहीत,' असे देवेगौडा यांनी...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सादर केलेला अर्थसंकल्प हा नवभारताच्या निर्मितीकडे जाणारा आहे. अनेक ऐतिहासिक निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेती, शिक्षण आणि...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : अरूण जेटली अर्थसंकल्प सादर करत असताना उसळलेला शेअर बाजार भांडवली उत्पन्नावर कराची घोषणा होताच धाड्कन कोसळला आहे.  केंद्र सरकारकडून 2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर झाला. सादरीकरणाला सुरूवात होताच गुरूवारी भांडवली बाजाराने दीडशे अंशांनी उसळी घेतली. शेअर...
फेब्रुवारी 01, 2018
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीयांना धक्का देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरूवार) अर्थसंकल्पात केली. बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.  बिटकॉईनची जगभरात आणि भारतातही वाढती मागणी...