एकूण 3244 परिणाम
डिसेंबर 14, 2018
मुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल १२५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. आठ महिन्यांत २४ लाख ७१ हजार विनातिकीट प्रवासी आणि परवानगीपेक्षा जादा वजनाचे सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच रेल्वेने गेल्या वर्षीपेक्षा सुमारे १३ कोटींचा जादा...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे मोबाईल आणि पाकिटांच्या चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे.  गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे मोबाईल आणि पाकिटे चोरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश...
डिसेंबर 13, 2018
उल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी मध्ये तक्षशिला शाळेजवळ राहणारे भाजीचा व्यवसाय करणारे जीवन सुरडकर यांनी हलाखीच्या परिस्थितीत त्यांची...
डिसेंबर 13, 2018
महाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत असलेल्या दोघा पोलिसांना तिघांनी मारहाण केली आहे . आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात तालुका पोलीस...
डिसेंबर 13, 2018
कर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. श्याम हातंगले हे कर्जतमधील क्रांतीनगर येथे वास्तव्यास होते. रात्रीच्या सुमारास दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली....
डिसेंबर 13, 2018
पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावर बॅग तपासणी स्कॅनर, सरकता जिना, बॅटरी ऑपरेटेड कार, बॉटल क्रशिंग युनिट, मेटल डिटेक्‍टर आदी अनेक सुविधा फक्त नावालाच आहेत. प्रवासी या सुविधांपासून कोसो दूर असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळत आहे. रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून स्थानकामध्ये...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची तीन वर्षांनंतर ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. शुभम अनिलकुमार बन्सल (२५) असे त्याचे नाव आहे. डाव्या हातावरील ‘ओम’ गोंदण आणि हनुवटीवरून त्याची ओळख पटली. शुभम बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी राष्ट्रीय मानवी हक्क...
डिसेंबर 12, 2018
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स अँड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन यांच्या वतीने शुक्रवार (ता. १४) व शनिवारी (ता. १५) विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयसर, पाषाण रोड येथे...
डिसेंबर 12, 2018
तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. घाईत असलेले विद्यार्थी, नोकरदारांनी कोंडीची सकाळ अनुभवली. तळेगाव-चाकण रस्त्यावरील टपाल कार्यालयासमोरील जुना रेल्वे...
डिसेंबर 12, 2018
स्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ खाल्ला की तृप्त होतं. समाधान मिळते प्रत्येकाला. तिच्या हाताला किती छान वळण आहे, अक्षर कसे मोत्याच्या दाण्यांसारखे. तसेच चित्रकलाही तिची सफाईदार आहे....
डिसेंबर 12, 2018
नागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागपूर शहरातील 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्राद्वारे दिली....
डिसेंबर 11, 2018
हिंगोली - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी रिपाइंच्या वतीने हिंगोली रेल्वे स्थानकावर मंगळवारी ( ता.११ ) सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले. येथील रेल्वेस्थानका वर आयोजित आंदोलनात मराठवाडा प्रदेश सचिव दिवाकर माने, वसंत मुळे, मिलिंद...
डिसेंबर 11, 2018
शहाजहानपूर (उत्तर प्रदेश)- मुलाने घरात डांबून ठेवलेल्या वृद्धेचा भुकेमुळे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी सोमवारी व्यक्त केला. रेल्वे कॉलनीतील एका घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे रविवारी (ता. 9) केली होती. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर 80 वर्षांची...
डिसेंबर 10, 2018
उल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे सव्वा लाख रुपयांच्या घरात आहे.  शहाड रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीचा सौदा होणार...
डिसेंबर 10, 2018
 पुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी ताळमेळ ठेवून, योजनांची अंमलबजावणी परिणामकारित्या करावी.'',असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - नव्या वर्षात मुंबईतील वाहतुकीचा वेग आणखी मंदावण्याची शक्‍यता आहे. मेट्रो रेल्वेचे काम, दुरुस्तीसाठी बंद असलेले महत्त्वाचे पूल आणि रस्त्यांची दुरुस्ती अशा तिहेरी संकटामुळे शहरातील वाहतुकीचे बारा वाजणार आहेत. दहिसरपासून कुलाब्यापर्यंत वाहतूक कोंडीचा विळखा कायम राहणार आहे. पूर्व आणि पश्‍चिम...
डिसेंबर 10, 2018
औरंगाबाद - लग्नाला जेमतेम अडीच महिने झाले असताना पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 11 नोव्हेंबरला घडली होती. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडल्यानंतर शनिवारी (ता. आठ) याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अभय...
डिसेंबर 10, 2018
रसायनी (रायगड) - रसायनी रेल्वे स्टेशनात प्रवाशांसाठी निवरा शेड, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाक, आदि सुविधांचा आभाव असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासन समस्यांकडे दुर्लक्ष करित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नुकत्याच दोन दिवा पेण रेल्वेच्या लोकल...
डिसेंबर 10, 2018
नेरळ - माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेनला वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. या वातानुकूलित डब्यातून १५ प्रवाशांनी शनिवारी प्रवास केला. या मिनी ट्रेनसाठी पहिला प्रवासी ठरलेला पर्यटक विनायक घरत यांचा बुकिंग क्‍लार्क मंगेश दळवी आणि उदय मोडक यांनी सत्कार केला. २१ किलोमीटरच्या...
डिसेंबर 09, 2018
मुंबई : पानवली गावातील नागरिकांच्या अवैद्य 400 झोपड्यांवर वनविभागाने बुलडोजर चालवल्याने संतप्त नागरिकांनी मध्य रेल्वे मार्गावरील आंबेवली ते टिटवाळा दरम्यान आज (ता.9) सकाळी 11 वाजता रेल्वे रोको केला असून, सध्या पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  दरम्यान मध्य...