एकूण 678 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकातील कोंडी सोमवारपासून कमी होणार आहे. यासाठी मेट्रो स्थानकात तसेच रेल्वे स्थानकात काही बदल करण्यात आले आहेत. तसेच काही बदल महिनाभरात पूर्ण होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मेट्रो स्थानकातील रेल्वेचे तिकीट घर आणि मेट्रो स्टेशन मास्तरांच्या...
सप्टेंबर 21, 2019
पुणे - ‘पिस्तुल्या’पासून ‘सैराट’पर्यंत झालेला प्रवास.... ‘सैराट’ची सुचलेली कथा... ‘जब्या’ कसा सापडला..अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा अनुभव....याची गुपितं उलगडतानाच उनाड विद्यार्थी, प्रख्यात दिग्दर्शक कसा झाला, याचे पैलू पुणेकरांसमोर शुक्रवारी उलगडत गेले ते संवेदनशील कवी असलेल्या नागराज मंजुळे यांच्या...
सप्टेंबर 20, 2019
वार्तापत्र - पिंपरी मतदारसंघ गरिबांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याच्या केंद्र सरकारचा प्रचंड गाजावाजा होत आहे. पुढील तीन वर्षांत बहुतांशी गरिबांना घरे मिळतील, अशा घोषणाही झाल्या आहेत. परंतु, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी बांधलेली तब्बल पावणेसातशे घरांची...
सप्टेंबर 18, 2019
धावत्या रेल्वेसमोर झोकून तरुणीची आत्महत्या    जळगाव : शहरातील अशाबाबानगर परिसरातील तरुणीने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी एकाच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे उपस्टेशन प्रबंधकांनी रामानंदनगर पोलिसांना वेळीच कळविली. तसेच परिसरातील...
सप्टेंबर 17, 2019
इगतपुरी शहर -मध्य रेल्वेच्या मुंबई-भुसावळ मार्गावर घोटी रेल्वे स्थानकाजवळील रामरावनगर येेथील मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाचा तुकडा तुटल्याची घटना आज सकाळी घडली. या भागातून कर्तव्यावर असणाऱ्या रेल्वे कार्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने सतर्कता दाखवुन...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : रेल्वेतून खाली उतरत असलेला मुलगा अचानक रेल्वे आणि फलाटातील फटीतून थेट रुळावर पडला. घटना बघणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. आई-वडिलांचे अवसानच गळाले. काय करावे सुचत नसताना कुलीबांधव मदतीला धावून आले. वेळीच खटाटोप करीत त्यांनी मुलाला सुखरूप बाहेर काढले. "जाको राखे...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार आशा-गटप्रवर्तक कर्मचारी महिलांच्या मासिक मानधनात वाढ करावी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करावे, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. मानधनवाढीचा आदेश काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. तसेच, आचारसंहितेच्या आधी वेतनवाढ दिली नाही,...
सप्टेंबर 17, 2019
विदर्भाला स्त्रीशक्तीचा अभिमानास्पद पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक विदर्भकन्यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. विविध क्षेत्रांत मुली विदर्भाचा झेंडा आज पुढे नेत आहेत. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे आणि ते क्षेत्र आहे एसटी बस चालविण्याचे. राज्य मार्ग...
सप्टेंबर 14, 2019
अकोल्यात 47 हजार, बडनेरामध्ये नऊ लाखांवर डल्ला अकोला - चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्‍स्प्रेमधील वातानुकूलित बोगीमधील प्रवाशांकडील सोने-चांदीसह इतर मौल्यवान वस्तू कुख्यात चोरांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी (ता. 12) रात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी अकोला जीआरपी पोलिस ठाण्यात 47 हजार 476 रुपयांची...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - मुबलक पाणी, दळणवळणाच्या भरपूर सुविधा आणि पुणे शहरापासून जवळ या व अशा अनेक कारणांनी गुंतवणुकीची प्रचंड क्षमता असूनही, केवळ राजकीय साठमारीमुळे दौंड विधानसभा मतदारसंघ मागे राहिला आहे. कुरकुंभ एमआयडीसीसारखी औद्योगिक वसाहत, चौफुल्याजवळ ऑटो हब, एका बाजूला नदी, तर दुसऱ्या बाजूला वाहत्या कॅनॉलमुळे...
सप्टेंबर 10, 2019
वडनगर (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ठिकाणी चहा विकला, ते वडनगर गावातील रेल्वे स्थानक नव्या रूपात ब्रॉडगेज रेल्वेच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. दिवाळीच्या सणापूर्वी नरेंद्र मोदी या स्थानकावरून रेल्वेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.  वडनगरचा रेल्वेमार्ग पूर्वी मीटरगेज होता....
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने बुधवारी अवघी मुंबई ठप्प झाल्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशी सकाळनंतर जनजीवन पूर्वपदावर आले असले तरी कालची दगदग व आजच्या धास्तीमुळे कित्येक मुंबईकरांनी आज सक्तीची ‘रजा’ घेतली. काल पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने रात्री उशिरापर्यंत...
सप्टेंबर 05, 2019
औरंगाबाद - धडधडती रेल्वेगाडी अंगावरून गेली, तरी साधे खरचटलेही नाही! ही घटना बुधवारी (ता. चार) मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाजवळ घडली.  धोंडोपंत रामराव वडीकर (वय ७७, रा. जालना, सध्या रा. स्वप्ननगरी, गारखेडा) असे या घटनेतून बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सकाळी आठच्या सुमारास नगरसोल-नांदेड ही रेल्वे...
सप्टेंबर 04, 2019
लातूर - शहराला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा कसा करता येईल, याची चाचपणी सुरू असतानाच 2016 मध्ये "जलदूत' या विशेष रेल्वेगाडीने शहराला पाणीपुरवठा केल्याचे बिल रेल्वे प्रशासनाने पाठवून महापालिकेला मोठा झटका दिला. तब्बल नऊ कोटी 90 लाख रुपयांच्या बिलाची ही नोटीस असून, ते तातडीने भरावे,...
सप्टेंबर 01, 2019
जळगाव ः पोलिस अधीक्षक कार्यालयात 10 मार्च 2012 रोजी दिवसभर सामसूम होती. अप्पर अधीक्षक इशू सिंधूंच्या केबीनकडे कोणासही जाण्यास परवानगी नव्हती. सायंकाळी पावणेसात वाजता सिंधूंनी तत्कालीन गुन्हे शाखेचे निरीक्षक डी. डी. गवारे यांना बोलावून घेतले. दोघांची सव्वा तास बंदद्वार चर्चा सुरू असतानाच गुप्त...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी (ता. 1) मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम रेल्वेने मात्र ब्लॉक रद्द केला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड-माटुंगा "अप' जलद आणि हार्बर मार्गावर पनवेल-वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल.  मध्य रेल्वे  कुठे : मुलुंड-माटुंगादरम्यान...
ऑगस्ट 29, 2019
पुणे -  ‘डिजिटल थिंकिंग’विषयी तरुणांशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाचे ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आकुर्डी येथे गुरुवारी (ता. २९) आयोजन केले आहे.  त्यात अभिनेते-लेखक आणि दिग्दर्शक ध्रुव सहगल, डिजिटल तज्ज्ञ व वक्ते अमित जाधव, शॉप्टिमाइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश...
ऑगस्ट 28, 2019
ठाणे : ठाणे-पनवेल मार्गावरील मुंब्रा बायपास रेतीबंदर येथील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे गेल्या वर्षी चार महिने हा मार्ग बंद करून करण्यात आलेले दुरुस्ती काम अवघ्या वर्षभरात कुचकामी ठरले आहे. सुमारे पाच कोटींचे काम, त्यानंतर रस्त्याच्या मजबुतीसाठी पावणेपाच कोटी खर्च असा सुमारे १०...
ऑगस्ट 28, 2019
परळी वैजनाथ, ता. 27 (बातमीदार) : येथील रेल्वेस्थानकात सकाळी नियोजित वेळेत नांदेड-बेंगलोर ही गाडी परळी स्थानकात आली. परळी स्थानकातून घाटनांदूरकडे 10 किलोमीटर अंतरावर पोचतात रेल्वे इंजिन बिघडले. दहा किलोमीटरवरून बंद ही रेल्वे परत परळी रेल्वेस्थानकात आणली. यामुळे...
ऑगस्ट 27, 2019
पुणे ः पदपथावरील पालामध्ये आई-वडिलांसमवेत झोपलेल्या अडीच वर्षांच्या मुलीला अनोळखी व्यक्तीने उचलून नेले व तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीवर विकृत कृत्य करून अंगावर जखमा केल्या. दरम्यान, बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या मुलीस पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच...