एकूण 5050 परिणाम
जून 06, 2019
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासह सुनील दत्त यांनी निर्मिती, दिग्दर्शन तसेच राजकारणातही ठसा उमटवला. विविध भूमिका समर्थपणे करताना त्यांनी समाजकारणातही मोलाचे योगदान दिले. 90 व्या जयंतीनिमित्त दत्त यांच्या बहुरंगी कारकिर्दीची सफर...  कारकीर्द : सुनील दत्त यांचे मूळ नाव बलराज दत्त. वयाच्या पाचव्या वर्षी...
जून 06, 2019
चिपळूण - कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामास वेग आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते रत्नागिरी दरम्यान खांब उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. चिपळूणातील वालोपे रेल्वेस्थानजवळ सबस्टेशन उभारण्यात येत असून येथील विद्युतीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.  कोकण...
जून 06, 2019
एक उत्तम कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून कायम आपल्या मनात जिवंत राहणारे अभिनेते सुनील दत्त यांचा आज (6 जून) सुनील दत्त यांचा जन्मदिवस आहे. 1955 ला 'रेल्वे प्लॅटफॉर्म' चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात करण्याऱ्या सुनील दत्त उर्फ बलराज दत्त यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक...
जून 06, 2019
मुंबई - मुंबईतील लोकलसेवा देशातील सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे या लोकल प्रवाशांना आणखी सोईसुविधा हव्या असतील, तर त्यांनी त्यासाठी अधिक पैसे मोजणे गरजेचे आहे, असे सांगत रेल्वे मंडळाचे (रोलिंग स्टॉक) सदस्य राजेश अग्रवाल यांनी बुधवारी भाडेवाढीचे अप्रत्यक्ष संकेतच दिले.  मुंबईच्या दौऱ्यावर...
जून 06, 2019
पुणे - भविष्यातील गरज लक्षात घेऊन हडपसरपासून पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो मार्ग पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सर्वंकष वाहतूक आराखड्यात (सीएमपी) प्रस्तावित केला आहे. या मार्गाची लांबी सुमारे ३३ किलोमीटर आहे. केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाकडे (...
जून 06, 2019
उत्तर महाराष्ट्र त्यातही खासकरून खानदेशच्या विकासाचा मोठा अनुशेष गेल्या 50 वर्षांपासून आहे. 2014पासून केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. खानदेशातील नंदूरबार महापालिका वगळता बहुतेक सर्व लहान-मोठ्या पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक आमदारांची संख्या भाजपचीच आहे. अलीकडे लोकसभा निवडणुकीत...
जून 05, 2019
पिंपरी - ‘सकाळ विद्या’ व ‘द लर्निंग लेन्स ॲकॅडमी’ने सातवी ते दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी दहावीनंतर करिअरच्या संधींविषयी मार्गदर्शन या विषयावर आकुर्डी प्राधिकरण व मोशी येथे विनामूल्य चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. ही चर्चासत्रे शनिवारी (ता. ८) निगडी प्राधिकरण येथे; तर रविवारी (ता. ९) मोशी...
जून 04, 2019
मुंबई - टिकटॉक ॲप्लिकेशनवर प्रसिद्ध असलेल्या रियाज अली याला भेटण्यासाठी घर सोडून नेपाळला निघालेल्या १४ वर्षांच्या मुलीचे समुपदेशन करून वडाळा पोलिसांनी तिला पालकांच्या ताब्यात दिले. या मुलीच्या कुटुंबीयांनी वडाळा पोलिसांचे आभार मानले आहेत. शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी १४ वर्षांची दहावीत शिकणारी...
जून 04, 2019
दिल्ली मेट्रो आणि बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, खर्च सरकार उचलणार  नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीची जीवनवाहिनी बनलेल्या मेट्रोसह दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) बसेसमध्ये आता महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळेल. दिल्लीत पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री...
जून 04, 2019
मोदी यांच्या दुसऱ्या सत्ताग्रहणास चार दिवस उलटायच्या आतच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येत आहे. सत्तेला धोका नसला तरी या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.  लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांचे उंबरठे झिजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पदरी दणदणीत असा त्रिशतकी...
जून 03, 2019
रसायनी (रायगड) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र चावणे मार्गे खारपाडा रस्त्यावरील खारपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुष्मी गावा जवळ पनवेल रोहा रेल्वे मार्गावर भुयारी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वे रूळाखालील महत्वाचे काम पूर्ण झाले असुन जोड रस्त्याचे काम जोरात सुरू आहे....
जून 02, 2019
नांदगाव : बिहारच्या बरौनी स्थानकातून कुर्लाच्या लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या लोकमान्य टिळक - बरौनी ( 02062 up ) समर स्पेशल वातानुकूलित गाडीला अपघात झाला. गार्डच्या डब्याच्या अगोदरचा डब्याचे चाक तुटून पडल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने यामध्ये रेल्वेतील प्रवासी बालंबाल...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील....
जून 02, 2019
मुंबई - देशातील सर्वांत जुन्या रेल्वे गाड्यांपैकी एक असलेल्या पंजाब मेलने शनिवारी तिच्या प्रवासाची १०७ वर्षे पूर्ण केली. मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या ‘दख्खनच्या राणी’ने (डेक्कन क्वीन) तिच्या प्रवासाची ८९ वर्षे आजच पूर्ण केली. ‘पंजाब लिमिटेड’ या नावाने एक जून १९१२ पासून पंजाब मेलने आपला...
जून 01, 2019
पुणे : पुणे-मुंबई शहराला जोडणारी आणि दख्खनची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली 'डेक्कन क्वीन' शनिवारी (ता. 1) 90 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या नव्वद वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासात या गाडीने अनेक बदल पाहिले, अनुभवले आहेत. मात्र, तिच्याविषयीची एक गोष्ट आजही कायम आहे, ती म्हणजे तिची लोकप्रियता. मुंबई-पुणे...
जून 01, 2019
मुंबई : कुर्ल्याच्या अस्वच्छ लिंबू सरबत वाल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर इटली-उडीद वडा विकणाऱा व्यक्ती चटणीसाठी शौचालयातील पाणी वापरत असल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. #हे राम! नींबू शरबत के बाद...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
जून 01, 2019
मुंबई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदरी १८ खासदार असतानाही पुन्हा निराशा पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्री म्हणून समावेश करण्यात आला असला तरी, खातेवाटपात शिवसेनेला अवजड उद्योग हे नेहमीचेच...