एकूण 5102 परिणाम
नोव्हेंबर 15, 2016
कणकवली  : कोकण विकास आघाडीचे 37 वे वार्षिक अधिवेशन 25 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. दादर शिवसेना भवननजीक असलेल्या महादेव हरी वैद्य सभागृहात हे अधिवेशन होईल. यात कोकण रेल्वेचे दुपदरीकरण तातडीने होणे, कोकणसाठी एस.टी. महामंडळाचे स्वतंत्र धोरण असावे यासह कोकणात पर्यटनावर आधारित उद्योग यावेत याबाबतच्या...
नोव्हेंबर 15, 2016
श्रीरामपूर - दुचाकी बंद पडल्याने थांबलेल्या बॅंक कर्मचाऱ्याची बॅग हिसकावून 42 हजार रुपयांची रोकड पळविण्यात आली. नेवासे रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ रविवारी (ता.13) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. चलनातून बंद झालेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा या बॅगेत होत्या.  वाल्मीक...
नोव्हेंबर 14, 2016
सदरील मजकूर आम्ही जापानमधील कोबे रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये बसून लिहीत आहो! नुकताच आम्ही टोक्‍यो ते कोबे असा बुलेट प्रवास केला असल्याने आमचे डोकीवरचे सर्व केस मोरीच्या ब्रशासारखे उभेच्या उभे आहेत. साकेची आख्खी बाटली आदल्या रात्री घशात गेल्याप्रमाणे डोळे तांबडेलाल झाले आहेत. (...
नोव्हेंबर 14, 2016
मुंबई - पाचशे व हजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा चांगलाच फटका रेल्वेच्या तिकीट निरीक्षकांना अर्थात टीसींनाही बसला आहे. फुकटे प्रवासी मोठ्या ऐटीत टीसीच्या नाकावर टिच्चून प्रवास करत आहेत. विनातिकीट पकडल्यास बाद झालेल्या नोटा दाखवत टीसींची खिल्ली उडवली जात आहे. सुट्या पैशांचा आग्रह करून थकलेल्या...
नोव्हेंबर 14, 2016
डोंबिवली - बावन चाळ मैदानाजवळील रेल्वे यार्डात ओव्हरहेड वायरचा शॉक लागून 70 टक्के भाजलेल्या आर्यन महेश पटेल याची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. आर्यनला पुढील उपचारासाठी शुक्रवारी (ता. 11) ऐरोली येथे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिथेच त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला.  डोंबिवली-पश्‍...
नोव्हेंबर 14, 2016
आज बालदिन! मुलांचा दिवस. हे औचित्य साधून ‘सकाळ’ने  मुलांच्या नजरेतून त्यांचे भावविश्‍व जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या अंकाचे अतिथी संपादक आहेत उद्याचे सजग नागरिक! ‘सकाळ एनआयई’ च्या निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन बातमी, लेखाचा प्रवास समजून घेतला आणि संपादकाच्या भूमिकेत जाऊन हे विशेष...
नोव्हेंबर 13, 2016
काळ्या पैशाची निर्मिती रोखण्यासाठी रोख व्यवहारांऐवजी बॅंकांच्या माध्यमातून, डिजिटल माध्यमातून अधिकाधिक व्यवहार होणं आवश्‍यक आहे. ‘कॅशलेस सोसायटी’कडे प्रवास करताना देशातल्या नागरिकांना धनादेश, क्रेडिट किंवा डेबिट कार्डसारखी प्लॅस्टिक चलनं, डिजिटल बॅंकिंग यांसारखी पर्यायी माध्यमं अंगवळणी पाडून घ्यावी...
नोव्हेंबर 13, 2016
पुणे - पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याकरिता शहर आणि उपनगरांतील सर्वच टपाल कार्यालयांत व्यवस्था केल्याचा दावा टपाल विभाग गेल्या तीन दिवसांपासून करीत आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी करूनही वेळेत अर्थपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे शनिवारी बहुतांश कार्यालयांतील गंगाजळी दुपारनंतरच संपली....
नोव्हेंबर 13, 2016
पंढरपूर - 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता!' अशी भावना मनी धरत लाखो वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरचा जड अंतःकरणाने शनिवारी निरोप घेतला. शुक्रवारी (ता. 11) कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडल्यानंतर वारकऱ्यांनी आपापल्या गावी जाण्यासाठी सकाळपासूनच एसटी...
नोव्हेंबर 13, 2016
टोकिओ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी जपानची सर्वांत वेगवान शिनकानसेन बुलेट ट्रेनमधून प्रवास केला. शिनकानसेनसारखीच बुलेट ट्रेन भारतात सुरू करण्याचा विचार केला जात आहे. मोदी आणि ऍबे यांनी टोकिओ ते कोबेपर्यंत बुलेट ट्रेनमधून प्रवास केला. या रेल्वेचा वेग 240 किलोमीटर ते...
नोव्हेंबर 12, 2016
नवी दिल्ली : देशातील नागरिकांसाठी दिलासा देत केंद्र सरकारने 14 नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच रुग्णालये, पेट्रोल पंप, रेल्वे, बसस्थानक, वीजबिल, शासकीय कार्यालयांतील कर भरण्यासाठी जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा वापर करता येणार असल्याचे जाहीर केले आहे. देशातील राष्ट्रीय...
नोव्हेंबर 12, 2016
मुंबई - शहरातील एटीएम केंद्रे शुक्रवारीही (ता. 11) सुरू न झाल्याने बॅंकांमधील गर्दी दुपटीने वाढली. परिणामी खातेदारांच्या हालात भर पडली. खिशातील पैसे संपत आले तरी हातात नव्या नोटा पडत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 500-हजारच्या नोटा बदलण्यासाठी शुक्रवारीही बॅंका, एटीएम व टपाल कार्यालयांसमोर...
नोव्हेंबर 12, 2016
नरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सध्या चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याने तात्पुरता चलनतुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामाच्या व्यवहारासाठी रोख पैशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत; पण यावर उपाय आहे तो रोखविरहित...
नोव्हेंबर 11, 2016
नागपूर - साचलेल्या पाचशे, हजाराच्या जुन्या नोटा खपविण्यासाठी काहींनी रेल्वे तिकीटांमध्ये गुंतवण्याची अनोखी शक्कल लढवली. रेल्वे प्रशासनाने मात्र त्यावर तोड शोधून काढला आहे. १० हजारांपेक्षा अधिक रकमेचे तिकीट रद्द केल्यास तातडीने पैसे नव्हे तर तिकीट डिपॉझीट रिसीप्ट (टीडीआर)...
नोव्हेंबर 11, 2016
पैसे जमा करण्यासाठी रांगा - पाचशे-हजाराच्या नोटा बदलण्याची घाई नागपूर - जवळपास ३६ तास नागपूरकरांचा श्‍वास रोखून धरणाऱ्या बॅंका आज (गुरुवार) उघडल्या आणि हजारो नागरिकांची एकच गर्दी झाली. बॅंका सुरू होण्याच्या एक तास आधीच नागरिकांनी रांगा लावल्या. आपल्याजवळ असलेल्या पाचशे-हजाराच्या नोटा कधी एकदा...
नोव्हेंबर 11, 2016
भुसावळ विभागात एकाच दिवसात सव्वा कोटीचे तिकीट बुकिंग  भुसावळ - पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यामुळे काळ्या ठरू पाहणाऱ्या पाचशे-हजाराच्या नोटांनी चक्क रेल्वेची वाट धरल्याचे दिसून आले आहे. कारण, कधी नव्हे ते भुसावळ रेल्वेला तिकीट...
नोव्हेंबर 10, 2016
जोधपूर - अनुभवी नितीन तोमर आणि प्रदीप नरवाल यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर सेनादल संघाने यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी अनुपकुमारच्या तुल्यबळ हरियाना संघाचा ३९-२२ असा पराभव केला. रेल्वेचे आव्हान परतवणाऱ्या हरियानाला अंतिम लढतीत सेनादलाचे सुरक्षा कवच भेदता...
नोव्हेंबर 10, 2016
नागपूर - घरात चोरटे घुसल्याचे लक्षात आल्याने त्याला पळवून लावत असताना चोरट्यांनी घरमालकावर हल्ला केला. यात घरमालक गंभीर जखमी झाला. ही घटना आज (ता. 9) पहाटे तीन वाजताच्या सुमारास जरीपटक्‍यात उघडकीस आली. या प्रकरणात दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. अमोल साळवे आणि रणजित सिंग ऊर्फ तन्नू बैस अशी...
नोव्हेंबर 10, 2016
कोल्हापूर - शंभर, पन्नास, दहाच्या नोटाच नव्हे; तर चिल्लर घेऊन आला तरी चालेल... मात्र हजार व पाचशेच्या नोटा आम्ही स्वीकारणार नाही, अशी भूमिका आज आरटीओ कार्यालयाने घेतली. त्यामुळे परवाना शुल्कापासून वाहनांचे कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांची समजूत काढताना आज कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पुरेवाट झाली. ...