एकूण 613 परिणाम
जानेवारी 06, 2017
जळगाव - शहरात प्रवेश केल्याबरोबरच रेल्वेस्थानकाबाहेर बेशिस्त वाहतुकीचे दर्शन होते. मात्र, या ठिकाणी नियमानुसार रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. अरुंद रस्त्यामुळे व त्यातही रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे या ठिकाणी दररोज वाहतुकीचा बोजवारा उडतो. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात भररस्त्यात अडसर ठरलेले हॉटेलचे...
जानेवारी 05, 2017
नाशिक - गुरू गोविंदसिंग यांच्या वास्तव्यामुळे नांदेडचे सचखंडसह मनमाडचे गुरुद्वारा शीख धर्मीयांचे तीर्थस्थळ म्हणून देशातच नव्हे; तर जगभरात परिचित आहे. या ऐतिहासिक गुरुद्वारांनी जनसेवेचा यज्ञ अखंडपणे पुढे सुरू ठेवलाय. इथे येणाऱ्या पंजाब अन्‌ देशभरासह जगभरातून येणाऱ्या भाविकांसोबत पर्यटकांना सामाजिक...
जानेवारी 05, 2017
तांत्रिक अडचणी, दफ्तरदिरंगाई, अपुरे मनुष्यबळ, विविध गैरव्यवहार आणि विभागाचा निधी अन्यत्र वळवण्याच्या प्रकारांमुळे कायम चर्चेत राहिलेल्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागास ऊर्जितावस्था मिळाल्यास अनुसूचित जाती जमाती, भटक्‍या विमुक्त जाती, आदिवासी आणि अन्य घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक...
जानेवारी 05, 2017
मासिक पासधारकांना रेल्वेची तंबी - तासभर खोलीत डांबून केली कारवाई गोंदिया - बुधवार, वेळ सकाळी सव्वाअकराची. कार्यालये अथवा कामावर पोहोचायला आधीच उशीर झाल्याने मासिक पासधारक व्यक्ती भराभर रेल्वे डब्यातून उतरत असताना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकांनाच गाठले. तिकिटाची मागणी केली. मासिक...
जानेवारी 04, 2017
कुंभमेळ्यामुळे नाशिकला पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मुबलक निधी मिळतो. याद्वारे नाशिकने ‘ब्रॅंडिंग’ करत शासनाकडून भरघोस निधी पदरात पाडून घेतला. यामुळे तेथे पाणी, रस्ते, वीज यांसह विविध पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण होऊ शकले. ऐतिहासिक, धार्मिक क्षेत्रांत लौकिकास पात्र खानदेशात अशाच...
जानेवारी 04, 2017
धुळे - जे नागरिक उघड्यावर शौचास जातात त्यांना समज देऊनही सुधारणा होत नसल्याने महापालिकेने अशा नागरिकांना आज पोलिस ठाण्यातच जमा केले. संबंधितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला व पुन्हा असे वर्तन न करण्याची ताकीदही दिली. पोलिसांना सोबत घेऊन महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना...
डिसेंबर 31, 2016
मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 2017 चा पहिलाच दिवस रविवार असल्याने रेल्वे प्रशासनाला त्याच दिवशी मेगाब्लॉकशिवाय पर्याय राहिलेला नाही. मध्य रेल्वे ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान धीम्या...
डिसेंबर 29, 2016
नागपूर - कॉटन मार्केट चौकात नझूलच्या जागेत छोटे मेट्रो रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार असल्याने कॉटन मार्केट चौकातील सुमारे पंचेवीस ते तीस दुकाने तोडण्यात आली. कारवाईदरम्यान वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली होती. पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. सहा दुकानदारांनी स्टे...
डिसेंबर 27, 2016
कर्जत - कर्जत रेल्वेस्थानकात बेवारस स्थितीत आढळून आलेली पर्स रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधून परत केली. तब्बल १ लाख २० हजारांचा ऐवज परत मिळाल्याने या महिलेच्या चेहऱ्यावरील चिंतेचे जाळे नष्ट होऊन पुन्हा आनंद पसरला.   रविवारी सकाळी १०.३०च्या...
डिसेंबर 21, 2016
मुंबई - एका दिवसात मुंबईतील रस्ते, सिग्नल, ब्रिज, बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांवर छोटेखानी धंदा-व्यवसाय करणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या मुलांना पकडून जवळच्या शाळेत दाखल करण्याची कसरत शिक्षकांना बुधवारी (ता. 21) करावी लागणार आहे. एका दिवसात परिसरातील शाळेत न जाणारी मुले सापडतील का, नेमकी...
डिसेंबर 20, 2016
तळेगाव दाभाडे (सकाळ वृत्तसेवा) - आगामी काळात तळेगावला सुरक्षित शहर करण्याबरोबरच विकासाचे मॉडेल करण्याचा आणि जनतेला दिलेल्या सर्व आश्‍वासनांची पूर्तता करण्याचा मानस आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला. सोमवारी (ता. 19) भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला...
डिसेंबर 18, 2016
पुणे - महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (एमएमसी) नऊ जागांसाठी येत्या रविवारी (ता. १८) निवडणूक होणार असून, त्यासाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय येथे हे मतदान होईल. पुणे जिल्ह्यातील डॉक्‍टरांनाही मतदानासाठी पुण्यातील मतदान केंद्रांवर यावे लागणार आहे. या...
डिसेंबर 17, 2016
मुंबई - रेल्वेच्या पश्‍चिम, मध्य व हार्बर या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 18) दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकलच्या वेळापत्रकाला फटका बसणार असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वे माटुंगा ते मुलुंडदरम्यानच्या धीम्या मार्गावर सकाळी 11.30 ते...
डिसेंबर 17, 2016
मुंबई - दिवा स्थानकात रविवारपासून (ता.18) जलद लोकल थांबवण्यास सुरुवात होणार आहे. मध्य रेल्वेने वेळापत्रक जाहीर केले असून 24 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, आधीच खचाखच गर्दी झालेल्या कर्जत, कसारा, खोपोली, टिटवाळा व बदलापूरच्या लोकल दिवा स्थानकात 30 सेकंद थांबवल्यास किती प्रवासी चढू शकतील,...
डिसेंबर 16, 2016
सोलापूर - मजुरी करणाऱ्या राम आणि उषाची एकदा कामाच्या ठिकाणी ओळख झाली. एकत्र मजुरी करताकरता दोघांनी अधूनमधून चोऱ्या करायला सुरवात केली. ऐश करण्यासाठी सहज पैसे मिळू लागल्याने ते पुणे सोडून इतर शहरातही हात मारू लागले. गेल्या आठवड्यात चोरी करण्यासाठी सोलापुरात आल्यानंतर मात्र त्या दोघांना गजाआड जावे...
डिसेंबर 14, 2016
प्रामाणिक रिक्षाचालक अन्‌ बातमीदारामुळे ‘तिला’ गवसली आयुष्याची पुंजी पुणे - नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळं-पांढऱ्याचा खेळ सुरू झाला. माणूस, माणुसकीपेक्षा पैसा मोठा झाला खरा पण, एका ज्येष्ठ रिक्षावाल्या काकांनी प्रवाशी महिलेचं रिक्षात विसरलेलं पाच तोळे सोनं आहे तसं परत करून पैशांपेक्षा माणुसकी मोठी...
डिसेंबर 13, 2016
मुंबई - कोकण विकास आघाडीचे 38 वे वार्षिक अधिवेशन 25 डिसेंबरला दादरमध्ये होणार आहे. अधिवेशनात कोकणातील उद्योग, शेती, आरोग्य, विमानतळ आदी प्रश्‍नांवर परिसंवाद होतील. शिवाजी पार्क परिसरातील कोहिनूर मिल क्र. 3 जवळच्या पद्माबाई ठक्कर मार्गावरील हरी महादेव वैद्य सभागृहात सकाळी 10 पासून हे अधिवेशन होईल....
डिसेंबर 13, 2016
एक्‍स्प्रेस, मालगाड्या, रुळावरील कचरा लोकलच्या वक्तशीरपणाच्या आड मुंबई - सीएसटीपासून खोपाली-कसाऱ्यापर्यंत उपनगरीय लोकल प्रतिदिन तब्बल 70 हजार किलोमीटरचा प्रवास करतात. महिन्याभरापासून मध्य रेल्वेच्या लोकलचा लेटमार्कमध्ये वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी केवळ देवदर्शन किंवा पर्यटनाला जाण्यासाठी असलेली...
डिसेंबर 13, 2016
मुंबई - मोठा गाजावाजा करत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सुरू केलेली मुंबई शहराची "जॉय राईड' जानेवारीपासून सुरू झाली. पावसाळ्यात बंद करण्यात आलेली ही सेवा 10 ते 15 दिवसांत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गोरेगावातील दुर्घटनेमुळे याबाबत सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. इंडियन ...
डिसेंबर 09, 2016
मुंढवा - रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ बारामती-दौंड-कर्जत पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या संतप्त प्रवाशांनी गुरुवारी सकाळी मुंढवा येथील हडपसर रेल्वे स्थानकावर मुंबईकडे जाणारी’ कोईमतूर एक्‍स्प्रेस’ रोखून अर्धा तास आंदोलन केले. ...