एकूण 117 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
चेन्नई : ऑनलाईन फूड ऑर्डर करणे आता फार काही नवीन गोष्ट नाही. परंतु, स्विगीवरुन अशाप्रकारे ऑर्डर करणे एका व्यक्तीला चांगलच महागात पडले आहे. जवळपास अर्ध जेवण खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला त्यात रक्त लागलेले बॅण्डेज सापडले. ही घडना दोन दिवसापूर्वी घडली. त्यानंतर आता स्वीगीने माफी मागितली असून, ज्या...
फेब्रुवारी 12, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील करोल बाग भागात मंगळवारी पहाटे एका हॉटेलच्या चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. आग लागल्यानंतर इमारतीतून खाली उडी घेतलेल्या दोन व्यक्तींचाही मृतांमध्ये समावेश आहे. ...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे - शहरातील विनापरवाना हजारो हॉटेलांवर कारवाई करण्यास सरकारी  यंत्रणा टाळाटाळ करीत असून, परवानाधारक हॉटेलांची मात्र अडवणूक करण्यात येत आहे, अशी तक्रार हॉटेलचालकांनी केली. तसेच, ऑनलाइन पद्धतीने घरपोच खाद्यपदार्थ पोचविणाऱ्या कंपन्यांचे कमिशन निश्‍चित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. ‘सकाळ’ने...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
डिसेंबर 31, 2018
नवी दिल्ली : झोमॅटो, स्विगी, बिगबास्केट, ग्रोर्सस् आणि उबेरइट यांसारख्या फुड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्या सध्या आघाडीवर आहेत. या कंपन्यांकडून खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी केली जात असल्याने तरुणाईसोबतच इतरांसाठीही फायद्याचे ठरत आहे. मात्र, आता या कंपन्यांवर केंद्र सरकारची नजर असणार आहे. त्यामुळे...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : देशभरातील 98 हॉटेल, रेस्टॉरंट आणि पबमध्ये वाजवण्यात येणाऱ्या बॉलीवूड गीतांवर आता न्यायालयाने लगाम लावला आहे. गाणी लावण्याचे परवाना शुल्क जमा केल्याशिवाय गाणी वाजवता येणार नाहीत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.  राफिक परफॉर्मन्स लिमिटेडच्या वतीने करण्यात आलेल्या...
डिसेंबर 26, 2018
पणजी : खाणीपाठोपाठ आता राज्यातील हॉटेल व्यवसाय धोक्‍यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात नसणाऱ्या पायाभूत सुविधा, पर्यटनाविषयीचे विपणन धोरण (मार्केटिंग स्टॅटजी) अजिबात नसल्याने पर्यटांची संख्या जवळपास 50 टक्‍क्‍यांनी घटणार आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार असल्याची भीती टॅव्हल ऍण्ट...
डिसेंबर 07, 2018
पणजी : गोव्याच्या किनारी भागात विशेषतः विदेशी नागरीकांकडून चालवण्यात येणाऱ्या विनापरवाना उपहारगृहांवर अन्न व औषध प्रशासन खात्याकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे आहे. ही उपहारगृहे अमली पदार्थांचे अड्डे झाल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे या खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले आहे.  ...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : महाराष्ट्रीय असो की दाक्षिणात्य पदार्थ, गुजराथी थाळी असो किंवा पिझ्झा व अन्य पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असो दिवाळीनिमित्त हॉटेल्स इंडस्ट्रीजला अच्छे दिन आले आहेत. घरी स्वयंपाक करण्यापेक्षा हॉटेल्समध्ये जाऊन आवडीच्या पदार्थांवर ताव मारायचा आणि मग विड्याचे पान खात खात गप्पागोष्टी करीत नागरिक...
ऑक्टोबर 04, 2018
रत्नागिरी - देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या लक्‍झरी आंग्रिया क्रूझ सेवेचा प्रारंभ १२ ऑक्‍टोबरला सायंकाळी ५ वाजता मुंबईत नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होईल,तेव्हा बोट वाहतूक विषयातील नवे पर्व सुरू होईल. या क्रूझमुळे कोकणातील पर्यटन क्षेत्रात चालना मिळेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर...
ऑक्टोबर 02, 2018
पिंपरी - प्राधिकरण, पेठ क्रमांक २६ येथे उभारण्यात येणाऱ्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे काम अद्याप संथ गतीने सुरू आहे. अंतर्गत इंटेरिअरसह काम पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट २०१९ उजाडणार आहे. तोपर्यंत नाट्यकलाकार आणि नाट्यरसिकांच्या पदरी प्रदीर्घ प्रतीक्षा आहे. पिंपरी-चिंचवड शहर उद्योगनगरी असले, तरी शहरात...
सप्टेंबर 26, 2018
शार्क म्हणजे समुद्री राक्षसच, त्याच्याबरोबर पोहायचे ही कल्पनाही दडपण आणणारी. पण तुम्ही तसे करू शकता. खऱ्याखुऱ्या शार्क माशांसोबत पाण्यात डाइव्ह मारणे, पोहणे ही कल्पना कशी काय वाटते? ...अशक्‍य! पण स्पेनमधील बॅलेॲटिक आयलंडमधील जगप्रसिद्ध ‘मायोकी’ बेटावर हे शक्‍य झाले आहे. ‘पाल्मा’ हे अतिशय सुंदर शहर...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - पोळ्या लाटणं हे जिकरीचे काम... पण इथे रोज एक-दोन नव्हे तब्बल 35 हजार पोळ्या लाटल्या जातात..! वेळप्रसंगी हा आकडा 50 हजारांच्या घरातही गेला आहे. ही किमया साधली जाते "देशपांडे स्वयंपाक'घरात ! येथे महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली जाते.  आरती देशपांडे यांच्या पतीची नोकरी नऊ वर्षांपूर्वी अचानक...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : "पाच हजार रुपये घेऊन पुण्यात आलो होतो... इथे राहण्यापासून नोकरीपर्यंतचा प्रश्‍न होता; पण "व्यवसाय करायचा' असंच ठरवलं होतं. मेहनतीला फळ आलं आणि गेल्या आठ वर्षांत चाळीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिकविता आलं...' शिकविण्यासाठी वाहून घेतलेल्या 37 वर्षीय नवनीत मानधनी यांची ही कथा!  वाणिज्य...
सप्टेंबर 08, 2018
पिंपरी - शहरात अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये बेकायदा हॉटेल अथवा कॅन्टिन व्यवसाय सुरू आहे. अनेक हॉटेलमध्ये अग्निरोधक यंत्रणेचाही अभाव आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही हॉटेलांमध्ये यापूर्वी आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. मोठी दुर्घटना घडून कोणास इजा झाली नाही. परंतु...
सप्टेंबर 04, 2018
काठमांडू- मानस सरोवर यात्रेला जात असताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मासांहार केल्याचे वृत्त नेपाळच्या मिडीयाने दिेले आणि एका नव्या वादाला सुरवात झाली. मात्र, यावर राहुल गांधीनी जेवण केलेल्या रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाने स्पष्टीकरण देताना राहुल गांधीनी मांसाहार केला नसल्याचे स्पष्ट केले आहे...
ऑगस्ट 20, 2018
सातारा - सातारा शहर व परिसराला लागलेली अतिक्रमणाची वाळवी दिवसेंदिवस पोखरू लागली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते अतिक्रमणग्रस्त झाले असून, आता तेच लोन शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर पसरले आहे. झेडपी चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकापर्यंत रस्ता मोठा झाला, तरी त्यावर किरकोळ विक्रेते वाहने,...
ऑगस्ट 12, 2018
पुणे - शहर आणि उपनगरांत 3 हजारांहून जास्त रेस्टॉरंट आणि हॉटेल्स आहेत. ऑनलाइन फूड ऍप्सवरून घरी, ऑफिस किंवा महाविद्यालयांमध्ये खाद्यपदार्थ मागविण्याचा कल तरुणांमध्ये वाढत आहे. परिणामी, शहरातील हॉटेल व्यवसायामध्ये 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.  ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऍप मोबाईलमध्ये...
ऑगस्ट 12, 2018
पुणे - शहर आणि उपनगरांत 3 हजारांहून जास्त रेस्टॉरंट आणि हॉटेल्स आहेत. ऑनलाइन फूड ऍप्सवरून घरी, ऑफिस किंवा महाविद्यालयांमध्ये खाद्यपदार्थ मागविण्याचा कल तरुणांमध्ये वाढत आहे. परिणामी, शहरातील हॉटेल व्यवसायामध्ये 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.  ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऍप मोबाईलमध्ये...
जुलै 28, 2018
सोलापूर : महापालिकेच्या उद्यान कार्यालय परिसरात स्मार्ट उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 4.34 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, 11 प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या कामाला...