एकूण 231 परिणाम
मे 19, 2019
पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिला...
मे 12, 2019
पिंपरी (पुणे) - सासरच्या छळाला कंटाळून डॉक्‍टर महिलेने शुक्रवारी रात्री पेटवून घेतले होते. या घटनेत त्या 100 टक्‍के भाजल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पिंपरीत डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न योगिता चेतन चौधरी (वय , रा....
मे 12, 2019
पिंपरी (पुणे) : सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली.  योगिता चेतन चौधरी (वय ३४, रा. शिवअंब सदन उद्योग नगर, चिंचवड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा पती चेतन, सासू आणि...
मे 07, 2019
निघोज (जि. नगर) : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या तरुणीचा पुणे येथे ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री मृत्यू झाला. रुक्‍मिणी मंगेश रणशिंग (वय 18) असे तिचे नाव आहे. तिचा पती मंगेश चंद्रकांत रणशिंग (वय 23) अत्यवस्थ असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 1...
मे 05, 2019
नागपूर : जेवणात शिळी पोळी दिल्याचा राग मनात धरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे महिलेचा जीव वाचला. पोलिसांनी पती सुनील प्रभाकर गोडमारे (40, रा. खापरी, पुनर्वसन सेक्‍टर, 26) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली....
मे 04, 2019
नागपूर : जेवनात शिळी पोळी दिल्याचा राग मनात धरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे महिलेचा जीव वाचला. तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. सुनील प्रभाकर गोडमारे...
एप्रिल 20, 2019
नवी दिल्ली : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे लाकूड, गोवऱ्या, कोळसा आणि केरोसिन (रॉकेल) यांच्या ज्वलनामुळे होणारे उत्सर्जन कमी केल्यास हवेच्या प्रदूषणात घट करण्यास भारताला मोठे यश मिळू शकेल, असा दावा नव्या अभ्यासातून पुढे आला आहे. एवढेच नव्हे तर या जैव इंधनाचा वापर घटल्यास दरवर्षी दोन लाख...
एप्रिल 19, 2019
भेडसगाव - नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने दोन चिमुकल्यांसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. स्वाती महेश पाटील (वय २८), विभावरी महेश पाटील (४), देवांश महेश पाटील (१) अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.  घटनास्थळ व पोलिसांतून...
एप्रिल 17, 2019
नाशिक : केंद्र व राज्य शासनाने स्वस्त धान्य पुरवठ्यात सुसूत्रता आणताना आधुनिक पद्धत वापरली. विविध योजना आणण्याच्या घोषणा केल्या; परंतु स्वस्त धान्य दुकानांमधून धान्यच गायब झाल्याने शासनाच्या योजना सपशेल फेल ठरल्या आहेत. स्वस्त धान्य दुकाने केवळ गहू, तांदूळ विकण्यापुरतेच मर्यादित राहिल्याने गरिबांना...
एप्रिल 11, 2019
पुणे : पोलिसांकडे दाखल तक्रारीबाबत चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता हडपसर पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा...
एप्रिल 04, 2019
नाचनवेल - परिसरात कोणत्याही गावात अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेलचा सर्रास वापर केला जात आहे. शासनाने जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी गावागावात स्वस्त धान्य दुकानांसह रॉकेल विक्रेत्यांची परवानाधारक दुकाने थाटलेली आहेत. यामुळे...
मार्च 31, 2019
शिरूर कासार : संपादीत जमिनीचा मावेजा मिळावा म्हणून प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही कार्यवाही होत नसल्याने वृद्धेने रॉकेलचे कॅन आणि काडीपेटीसोबत घेऊन तलावात ठाण मांडले आहे. तालुक्यातील टाकळवाडी येथील मुक्ताबाई कोल्हे सकाळपासून त्यांच्या संपादीत जमिनीत झालेल्या तलावात बसून आहेत.  तालुक्यातील टाकळवाडी...
मार्च 20, 2019
नाशिक - बेझे अन्‌ हिरडी गावाच्या मधोमध (ता. त्र्यंबकेश्‍वर) यशोदा निरगुडे अन्‌ सखुबाई बुरबुडे या दोघींची मातीने सारवलेली घरं. धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून "स्वच्छ इंधन-बेहतर जीवन' असे म्हणत केंद्र सरकारने राबवलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेची नेमकी काय स्थिती आहे, हे घरात जात दोघींकडून जाणून...
मार्च 07, 2019
सातारा - चुलीवर सरपण जाळताना त्याचा धूर, डोळ्यांतून येणारे पाणी... असे चित्र तब्बल 66 हजार 580 कुटुंबातील पुसले गेले आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅसजोडणी देण्यात आल्याने ही कुटुंबे चूलमुक्‍त बनली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गत सहा महिन्यांत जिल्ह्यात वितरण केल्या जाणाऱ्या दीड लाख लिटर रॉकेलची...
मार्च 06, 2019
कोलकाता: युवकाने बलात्कार केल्यानंतर 35 वर्षीय महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या महिलेने बलात्कार करणाऱयाला मिठी मारून धरली. यामुळे त्याचाच होरपळून मृत्यू झाला तर पीडीत महिला जखमी झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मार्च 01, 2019
मूर्तीजापुर (अकोला) : रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेने धरणे आंदोलन करून आपल्या मागणीचे एक निवेदन संघटना अध्यक्ष कैलास महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांच्या महत्त्वाच्या मागण्या :  रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवाना धारकांना दरमहा 30 हजार रुपये मानधन...
फेब्रुवारी 28, 2019
इस्लामाबाद- भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम आता हळूहळू पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर होऊ लागला आहे. आता पाकिस्तानमध्ये पेट्रोल पाच तर डिझेल दहा रुपयांनी महागणार आहे. पाकिस्तानच्या तेल नियामक मंडळाने पाकिस्तान...
फेब्रुवारी 24, 2019
पत्रांनी अनेक गोंधळ घातलेत; पण पत्रांनी जेवढी भावनिक आंदोलनं निर्माण केलीत, मनामनात तेवढी खरी आंदोलनं झालेली नसतील. पत्र जगण्याचा आधार होता कित्येक जीवांचा. पत्र शेवटच्या घटका मोजणाऱ्या माणसांची आशा होती. पत्र जगण्याचं बळ होतं. गावाहून आलेलं आई-बापाचं पत्र होस्टेलवर शिकणाऱ्या पोरांना आणखी कित्येक...
फेब्रुवारी 23, 2019
भंडारा - भंडाऱ्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत एका युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या सतर्कतेने या युवकाला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. भंडाऱ्यातील कामगारांसाठी प्रशासनातर्फे ‘सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा’ कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम...