एकूण 144 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
जळगाव - सावकाराच्या छळाला कंटाळून उत्राण (ता. एरंडोल) येथील डिगंबर चिंधू मराठे या शेतकऱ्याने आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मराठे यांनी मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी सावकार अजय शालिग्राम...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव ः उत्राण (ता. एरंडोल) येथील अनेक शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले आहे. कर्जाचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांची जमिनी सावकाराने घेतल्या असून, जास्तीची रक्‍कम मागत असल्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून उत्राण येथील एका शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल...
जानेवारी 30, 2019
औरंगाबाद : हुंड्यात मागितलेल्या रकमेपैकी काही रक्कम न दिल्याने पती व सासूने दिलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जाळून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी पतीला दहा वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. दिग्रसकर यांनी मंगळवारी (...
जानेवारी 28, 2019
कऱ्हाड - राज्यातील स्वस्त धान्य दुकाने आणि शिधापत्रिकांची तपासणी सदोष असल्याचे शासनाच्या पाहणीत दिसून आले आहे. त्यामधील त्रुटी दूर करून दुकाने आणि शिधापत्रिका तपासण्याबाबतचे नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. दुकान तपासण्याची कार्यपध्दती आणि शिधापत्रिका तपासण्याचे प्रमाण यासंदर्भातही नव्याने नियमावली...
जानेवारी 03, 2019
लातूर : शिधापत्रिकेवर (रेशनकार्ड) मिळणारे स्वस्त निळे रॉकेल घेण्यासाठी सरकारने आता हमीपत्राची अट घातली आहे. घरी किंवा कुटुंबांत कोणाकडेही गॅस कनेक्शन नसल्याचे हमीपत्र दिल्यानंतरच रॉकेल देण्याची भूमिका घेतले. हमीपत्र खोटे निघाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. याचा परिणाम...
जानेवारी 02, 2019
नालासोपारा - प्रेम प्रकरणाच्या संशयातून जन्मदात्या पित्यानेच 16 वर्षीय मुलीला जिवंत जाळल्याचा प्रकार विरार पूर्वेतील गोचरपाडा येथे सोमवारी (ता. 31) घडला. यात मुलगी 70 टक्के भाजल्याने तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहम्मद मूर्तिजा मंसूरी असे आरोपी बापाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी...
डिसेंबर 29, 2018
पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील अवैध दारू विक्रीचे व्यवसाय बंद व्हावेत, याबाबत वारंवार मागणी करूनही दखल न घेतल्याने एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पोलिस आयुक्तालयासमोर गुरुवारी दुपारी एक वाजता घडली.  मोनिका राम मदने (वय 30, रा. तुकाईनगर, सिंहगड...
डिसेंबर 22, 2018
चांदवड - तालुक्‍यातील राहूड येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण करत अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सोडविण्यास आलेल्या सासूलाही पतीने गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर पतीने स्वत:ही फाशी घेण्याचा प्रयत्न केला. घटनेतील गंभीर जखमी आई...
डिसेंबर 15, 2018
येवला - बोकटे येथील भैरवनाथ महाराज यात्रेसाठी आरक्षित पाणी पालखेड डावा कालव्याला सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून पाणी द्यावे अशी मागणी अंदरसुल, बोकटे परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर धोरण्याच्या निषेधार्थ तिरडीवर एका शेतकऱ्याला झोपवून...
डिसेंबर 13, 2018
कऱ्हाड - घरगुती गॅसचा होणारा अवैध वापर टाळण्यासह सिलिंडरच्या काळाबाजारावर निर्बंध यावेत, यासाठी राज्यातील गॅस एजन्सीजची अचानक छापा टाकून तपासणी करण्यासह प्रत्येक गॅस एजन्सीची नियमित तपासणी करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यात प्रत्येक एजन्सीची सहा महिन्यांतून एकदा तपासणी करण्यात...
डिसेंबर 04, 2018
सातारा - रॉकेल विक्रीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांत शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागल्याचे दिसते. ग्राहकांना घरी गॅस वापरत नसल्याचे हमीपत्र देण्याचे बंधनकारक केल्याने अनुदानित रॉकेलची बचत होणार आहे. दरम्यान, गॅसधारक नसलेल्याच शिधापत्रिकाधारकांना रॉकेल...
डिसेंबर 02, 2018
सदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले. सकाळचे दहा वाजले होते....
नोव्हेंबर 28, 2018
चंद्रपूर : विवाहितेशी अनैतिक संबंधातून झालेल्या खूनप्रकरणाचा उलगडा तब्बल दीड महिन्यानंतर झाला. चंद्रपुरातील लालपेठ परिसरातील झुडपात पोलिसांना मृतदेहाचा जळालेला सापळा मिळाला. मृतक वर्धा येथील रहिवासी आहे, तर आरोपी चंद्रपुरातील आहे. वर्धा येथील गुड्डू बाबाराव कदम (वय 40) नऊ ऑक्‍टोबरपासून बेपत्ता होता...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा त्रास मृत्यूनंतरही पाठ सोडायला तयार नाही. शहरात रॉकेलचा कोटा निम्म्याने कमी करण्यात आला. त्यामुळे शहरात अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नाही, या परिस्थितीने डिझेल किंवा टायरचा वापर करून अंत्यसंस्कार करण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. सकाळचे मोबाईल...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून कोठूनही धान्य घेता येणार आहे. याची अंमलबजावणी डिसेंबरअखेरपासून होईल. तसेच जळगाव जिल्हा रॉकेलमुक्त झाला असून, राज्यातील ही पहिली घटना आहे, अशी माहिती...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - गॅस सिलिंडरची जोडणी नसलेल्या कुटुंबानाच रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील कोणाच्याही नावावर गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. त्याची खात्री करूनच रास्त धान्य दुकानदारांनी रॉकेलचे वाटप करावे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा...
नोव्हेंबर 06, 2018
येरवडा:‘‘काम धामाचा वेळ मी मोडू किती, या ग राशनला राशनला लाईन मी लावून किती, आज गव्हू आहे तर तांदुळ नाही,रॉकेल आले तोवर डाळ गायब होई’ '' , असे गीत महिला ऐंशी व नव्वदच्या दशकाता म्हणत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे वास्तव दाखवत होते. ही परिस्थिती आज ही बदललेली नसल्याचे दिसून येते. एेन...
नोव्हेंबर 03, 2018
मंचर : दारू पिण्यासाठी आई-वडील पैसे देत नाहीत. या कारणावरून मुलानेच स्वतःच्या घरासमोर दुचाकी पेटवून दिली. त्यानंतर आई वडिलांना शिवीगाळ व मारहाण केली. ही घटना आंबेगाव तालुक्‍यातील जारकरवाडी येथे गुरुवारी (ता. 1) संध्याकाळी घडली. या घटनेसंदर्भात बाळू पांडुरंग भोजने व त्यांची पत्नी ताराबाई भोजने यांनी...
नोव्हेंबर 03, 2018
सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे यांच्या चौकशीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव विनायक गायकवाड यांनी महापालिका आयुक्त कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. ...
ऑक्टोबर 24, 2018
नांदेड : दाखल केलेले गुन्हे मागे घे म्हणून पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दोन सप्टेंबर रोजी चैतन्यनगर ते आसना रस्त्यावर घडली. कंधार तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असलेला व सध्या भावसार चौक परिसरात राहणारा तलाठी मारोती व्यंकट कदम...