एकूण 33 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
पल्लिकल (श्रीलंका) - रॉस टेलर आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने रविवारी पहिल्या टी 20 सामन्यात श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 4 बाद 174 धावा केल्या. यात कुशल मेंडिसची अर्धशतकी खेळी निर्णायक...
ऑगस्ट 20, 2019
कोलंबो : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 1 सप्टेंबरपासून ट्वेंटी20 मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेसाठी किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी वेगवान गोलंदाज टीम साउदी संघाचे नेतृत्व करणार आहे.  विल्यम्सनबरोबरच वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यालाही विश्रांती...
ऑगस्ट 14, 2019
गॉल : ऑफ स्पिनर अकिला धनंजय याने न्यूझीलंडच्या फलंदाजांची कसोटी घेत पहिल्या दिवशी श्रीलंकेचे वर्चस्व राखण्यात मोलाचा वाटा उचलला. पण, त्याचवेळी रॉस टेलरने संयमी खेळी करून न्यूझीलंडचेही आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. अर्थात, दिवस अखेरीस दोघांच्या प्रयत्नांवर पावसाने पाणी फेरले.  पहिल्या...
जुलै 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या प्रतिस्पर्धी संघातील न्यूझीलंडचा रॉस टेलर सर्वात वयस्क, तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. आर्चरचे वय 24 वर्षे 104 दिवस इतके आहे. त्याने...
जुलै 09, 2019
मँचेस्टर : ढगाळ वातावरणाचा धसका घेत केन विल्यमसनने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी शिस्त पाळून गोलंदाजी केल्याने न्युझिलंडला46.1 षटकांमधे 5 बाद 211 धावा काढता आल्या. कर्णधार केन विल्यमसनने 67 आणि रॉस टेलरने नाबाद 67 धावा करून धावसंख्येचा मुख्य भार नेहमीप्रमाणे...
जुलै 04, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : काही सामन्यांपूर्वी हेलखावे खाणाऱ्या इंग्लंडने अगोदर भारताला आणि आज (बुधवार) न्यूझीलंडचा पराभव करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी थाटात गाठली. न्यूझीलंडने हा सामना 120 धावांनी गमावला असला तरी त्यांचाही उपांत्य प्रवेश जवळपास निश्‍चित झाला आहे. तर...
जून 27, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : पाकिस्तानने जणू 1992च्या स्पर्धेतील कामगिरीपासून प्रेरणा घेत यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत आणखी एक पाऊल पुढे टाकले. पाकिस्तानने बुधवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेल्या न्यूझीलंड संघाचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवाने न्यूझीलंडला फारसा फरक पडत...
ऑक्टोबर 23, 2018
गुवाहटी - विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर सहज विजय मिळविला. अनेक विक्रम या जोडीने मोडले. मात्र, रोहितने विशेष चमक दाखवताना एकदिवसीय क्रिकेटमधील सहावी दीडशतकी खेळी केली. या खेळीने त्याने सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नर...
मार्च 08, 2018
ड्युनेडिन : मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलरच्या 147 चेंडूंतील नाबाद 181 धावांच्या खेळीने न्यूझीलंडने बुधवारी चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने इंग्लंडचे 336 धावांचे आव्हान पार करताना विक्रमी विजय मिळविला. पाच सामन्यांच्या मालिकेत आता 2-2 अशी बरोबरी...
फेब्रुवारी 22, 2018
ऑकलंड - ऑस्ट्रेलियाने तिरंगी टी- २० मालिकेत विजेतेपद मिळविले. न्यूझीलंडविरुद्ध  अंतिम सामना पावसामुळे अर्धवट राहिल्यानंतर वेळी डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे कांगारू १९ धावांनी जिंकले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात दोन वेळा पावसाने व्यत्यय आणला....
ऑक्टोबर 23, 2017
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दणदणीत बॅटिंग केल्यानंतर न्यूझीलंडच्या रॉस टेलर याने ट्विटरवरही फटकेबाजी केली आणि तीही वीरेंद्र सेहवागच्या ट्विटवर.  सेहवागचे ट्विटर हँडल मुळातच धमाल. सेहवागचे क्रिकेट जसे मोकळेढाकळे, तसेच त्याचे ट्विटही. रविवारच्या...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : भारताने मिळवलेल्या सलग सहा एकदिवसीय मालिका विजयांच्या अवीट गोडीमध्ये न्यूझीलंडने मिठाचा खडा टाकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिलाच सामना त्यांनी सहा विकेटने थाटात जिंकला. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर विराट कोहलीने केलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली, तर शतकवीर टॉम लॅथम आणि रॉस...
ऑक्टोबर 22, 2017
मुंबई : ऑस्ट्रेलियाला शरण आणून दसऱ्याचा उत्साह द्विगुणित करणारा भारतीय संघ आता चौकार-षटकारांचे फटाके फोडून मैदानावर दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा पहिला बार उद्या (ता. 22) वानखेडे स्टेडियमवर उडणार आहे. या मालिकेतून भारताला पुन्हा एकदा एकदिवसीय क्रमवारीत अव्वल...
जून 10, 2017
कार्डिफ - मधल्या फळीत शकिब अल हसन आणि महमुदुल्ला यांनी झळकाविलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर शुक्रवारी बांगलादेशाने चॅंपियन्स करंडक स्पर्धेत न्यूझीलंडवर 5 गडी राखून विजय मिळविला. आता उद्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्यावर त्यांचे उपांत्य फेरी प्रवेशाचे भवितव्य अवलंबून असेल....
जून 07, 2017
कार्डिफ - फलंदाजी आणि गोलंदाजीच्या आघाडीवर सरस कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लंडने यंदाच्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मान मिळविला. यजमान इंग्लंडने सोमवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा ८७ धावांनी पराभव केला. ‘अ’ गटातून आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस असेल. ...
मार्च 16, 2017
वेलिंग्टन (न्यूझीलंड) - न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट उद्या शुक्रवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास मुकणार आहे. पायाच्या दुखापतीत सुधारणा नसल्याने त्याला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी टीम साऊदीचा समावेश करण्यात आला असून, फलंदाज नील ब्रूम...
मार्च 10, 2017
ड्युनेडीन - दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात 308 धावांत रोखल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 177 अशी आश्‍वासक सुरवात केली. कर्णधार केन विल्यम्सन 78 धावांवर नाबाद आहे. रॉस टेलरला दुखापतीमुळे आठ धावांवर "जखमी निवृत्त' व्हावे लागले. 4 बाद 229 वरून आफ्रिकेला आणखी...
जानेवारी 17, 2017
वेलिंग्टन - न्यूझीलंडवर असलेले पिछाडीचे दडपण झुगारून देत कर्णधार केन विल्यम्सनने दुसऱ्या डावांत केलेल्या नाबाद शतकी खेळीमुळे न्यूझीलंडला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अखेरच्या दिवशी बांगलादेशावर सात गडी राखून विजय मिळविता आला.  पहिल्या डावांत बांगलादेशाच्या सहाशे धावांच्या डोंगरासमोर न्यूझीलंडने...
ऑक्टोबर 29, 2016
विशाखापट्टणम : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज (शनिवार) नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. जयंत यादव या फिरकी गोलंदाजाला भारताने पदार्पणाची संधी दिली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये 2-2 अशी...
ऑक्टोबर 26, 2016
रांची : 'प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर तळातील फलंदाजांनी नांगी टाकतात' हे वाक्‍य खोडून काढत भारताच्या तळातील फलंदाजांनी खोडून काढत न्यूझीलंडला आज (बुधवार) झुंज दिली. पण चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 19 धावांनी पराभव झाला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-2 अशी बरोबरी साधली....