एकूण 2128 परिणाम
मे 18, 2019
कौळाणे (जि. नाशिक) - एक हंडा पाण्यासाठी कुटुंबातील दोघा-तिघांना जावे लागते. तेव्हा कुठे एखाद्या विहिरीतून दोन- तीन बादल्या काढल्यानंतर एक हंडाभर पाणी मिळते. तेही वाया जाऊ नये म्हणून महिला शिबल, मग, हंडा, बादली असे साहित्य घेऊन पाण्यासाठी जातात. पिण्याच्या दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर रुपये, तर...
मे 15, 2019
मुंबई - मुंबईतील विविध ठिकाणी सध्या पावसाळापूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी वृक्ष प्राधिकरणाकडून सुरू झाली आहे. फांद्यांच्या छाटणीदरम्यान पक्ष्यांची घरटीही पडत असल्याने पिलांचा नाहक जीव जात असल्याने रेसकिंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर (रॉ) पक्षीप्रेमी संस्थेने विशिष्ट कार्यपद्धती...
मे 14, 2019
जळगाव : वाघूर धरणावरील "रॉ वॉटर स्टेशन'वर जुने पंप काढून दोन नवीन 500 अश्‍वशक्तीचे पंप बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे उद्या (ता. 14) हाती घेण्यात आले आहे. हे काम उद्या सकाळी सातपासून सुरू होणार असून, त्यासाठी 30 तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे उद्याचा (ता.14)...
मे 14, 2019
नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प व कन्हान नदीत अत्यल्प साठा असून, महिनाभरच पुरेल इतके पाणी आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी पाण्याचा आवश्‍यक तेवढाच वापर करावा. पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, ही काळजी नागपूरकरांनी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले....
मे 12, 2019
पिंपरी (पुणे) - सासरच्या छळाला कंटाळून डॉक्‍टर महिलेने शुक्रवारी रात्री पेटवून घेतले होते. या घटनेत त्या 100 टक्‍के भाजल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पिंपरीत डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न योगिता चेतन चौधरी (वय , रा....
मे 12, 2019
अणुऊर्जेचा वापर विकासासाठीही करता येतो व विनाशासाठीही. ही संहारक शक्ती नाझींच्या हाती लागली असती तर जगाचं चित्रच बदलून गेलं असतं. कालकुपीत गडप झालेल्या युरेनियमचा एक ठोकळा अलीकडंच पुन्हा उजेडात आला आहे व त्यामुळे नाझींच्या अणुभट्टीची आणि त्यांच्या अण्वस्त्रकार्यक्रमाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे...
मे 09, 2019
मुंबई - मेट्रो मार्गाबरोबरच मुंबईमध्ये सुरू असलेल्या वाढत्या बांधकामाच्या त्रासाने मुंबईकर हैराण झालेला असतानाच सतत हादरे बसत असल्याने जमिनीखाली राहणारे सरपटणारे प्राणीही बिथरले आहेत. त्यातच कडाक्‍याच्या उन्हामुळे जमिनीत पाणीसाठाही आटत असल्याने ओलाव्याच्या शोधात नाग, साप आणि अजगरासारखे प्राणी...
मे 08, 2019
यांगून : रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधातील कारवाईवेळी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांचे वार्तांकन केल्याप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आलेल्या रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या म्यानमारमधील दोन पत्रकारांची आज मुक्तता करण्यात आली. या दोघांना ठोठावण्यात आलेली शिक्षा म्यानमारच्या अध्यक्षांनी माफ...
मे 05, 2019
नागपूर : जेवणात शिळी पोळी दिल्याचा राग मनात धरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे महिलेचा जीव वाचला. पोलिसांनी पती सुनील प्रभाकर गोडमारे (40, रा. खापरी, पुनर्वसन सेक्‍टर, 26) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. सुनील गोडमारे हा...
मे 04, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची (ECC) बैठक शुक्रवारी (ता. 4) पार पडली असून, देशात मे महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत 9 रुपये प्रती लीटरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलचा दर 108 रुपये प्रति लिटर झाला आहे. इंधनाचे वाढते दर पाहता आम्ही वाहने पेटवायची का? असा...
मे 02, 2019
बँकॉकः थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न (वय 66) यांनी त्यांच्या सुथिदा तिजाई या सुरक्षारक्षकेशी (बॉडीगार्ड) बुधवारी (ता. 1) विवाह करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वजीरालोंगकोर्न यांचा हा चौथा विवाह आहे. वजीरालोंगकोर्न यांच्या विवाहाचा विधी थाय वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आला. पुढील...
एप्रिल 29, 2019
पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक, कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ उर्फ शिवानंद याच्यावर सोमवारी आरोप निश्चित करण्यात आले.      भटकळ याच्यावर आरोप निश्चिती करायची असल्याने त्याला न्यायालयात हजर करावे ,अशी नोटीस दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस) देण्यात आली होती....
एप्रिल 28, 2019
वीटभट्टीवर करुण, उदास चेहऱ्याचे मजूर नारायणराव भेटले. वय साठीचं. चेहरा कष्टानं रापलेला. ‘‘किती वर्षं वीटभट्टीवर आहात?’’ या माझ्या प्रश्‍नावर ते विषण्ण हसले. म्हणाले ः ‘‘जन्मापासून’’. यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते मला सुचलंच नाही. ते पुढं म्हणाले ः ‘‘वडील वीटभट्टीवरच कामाला होते. साहजिकच माझा...
एप्रिल 28, 2019
"रेगे', "देऊळबंद', "मुळशी पॅटर्न' या माझ्या चित्रपटांनी मला खूप यश दिलं, पैसा आणि प्रसिद्धीसुद्धा दिली; पण "फकिरा'नं मला हे चित्रपट करण्याचं बळ दिलं. चित्रपट नावाच्या सुंदर गोष्टीशी माझी जवळीक फकिरामुळं झाली. म्हणूनच फकिरा मला आजही खुणावतो. माझ्या खिशात पैसे नव्हते, तेव्हा या चित्रपटानं मला समाजात...
एप्रिल 28, 2019
कुठल्याही ग्रहाभोवती वक्र तऱ्हेनं फेऱ्या मारणाऱ्या वस्तूला आपण उपग्रह किंवा "सॅटेलाईट' असं म्हणू शकतो. या व्याख्येनुसार, चंद्र हाही एक सॅटेलाईटच आहे. फक्त तो नैसर्गिक आहे इतकंच. आपण सोडतो ते कृत्रिम सॅटेलाईट्‌स असतात. तंत्रज्ञानात सॅटेलाईट्‌स इतकी महत्त्वाची कामगिरी बजावतात, की त्यांच्याशिवाय आज...
एप्रिल 26, 2019
नागपूर - बॉम्बस्फोटांची मालिका घडवून १९९३ साली संपूर्ण मुंबईला हादरवून सोडणाऱ्यांपैकी एक प्रमुख आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क याचा आज नागपुरात मृत्यू झाला. सेंच्यूरी बाजार येथे बॉम्ब ठेवणारा गनी २०१२ पासून नागपूरच्या कारागृहात बंदिस्त होता. टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती....
एप्रिल 26, 2019
नवी मुंबई - नरेंद्र मोदी यांचा अर्ज भरताना झालेली गर्दी दाखवण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचाही भाजपने वापर केल्याची चित्रफित दाखवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.  सभांच्या अखेरच्या टप्प्यात पनवेल येथे आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते...
एप्रिल 21, 2019
कृष्णविवराचं छायाचित्र घेण्यात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्यानं शास्त्रज्ञांना नुकतंच यश मिळालं आहे. प्रत्यक्षात डोळ्यांना न दिसणाऱ्या कृष्णविवराचं हे छायाचित्र आहे. जगभरातल्या खगोलशास्त्रात संशोधन करणाऱ्या निरनिराळ्या संस्थांमधल्या सुमारे दोनशे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचं हे फलित आहे. हे...
एप्रिल 20, 2019
सिन्नर (नाशिक) : सिन्नर येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील जनार्दन फ्युएल या जुन्या टायरपासुन ऑईल बनविणाऱ्या कंपनीच्या टायर ठेवलेल्या जागेत मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास आग लागली.या आगीत रॉ मटेरियल असलेल्या टायरला ही आग लागल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात आले. कंपनीने संचालक रमेश माळी...
एप्रिल 17, 2019
नाशिक : केंद्र व राज्य शासनाने स्वस्त धान्य पुरवठ्यात सुसूत्रता आणताना आधुनिक पद्धत वापरली. विविध योजना आणण्याच्या घोषणा केल्या; परंतु स्वस्त धान्य दुकानांमधून धान्यच गायब झाल्याने शासनाच्या योजना सपशेल फेल ठरल्या आहेत. स्वस्त धान्य दुकाने केवळ गहू, तांदूळ विकण्यापुरतेच मर्यादित राहिल्याने गरिबांना...