एकूण 709 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
जळगाव - सावकाराच्या छळाला कंटाळून उत्राण (ता. एरंडोल) येथील डिगंबर चिंधू मराठे या शेतकऱ्याने आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मराठे यांनी मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी सावकार अजय शालिग्राम बियाणी...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव ः उत्राण (ता. एरंडोल) येथील अनेक शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले आहे. कर्जाचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांची जमिनी सावकाराने घेतल्या असून, जास्तीची रक्‍कम मागत असल्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून उत्राण येथील एका शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून...
फेब्रुवारी 12, 2019
लातूर - साखरपुडा असेल किंवा लग्नसमारंभ, हॉटेलात चालणाऱ्या जंगी पार्ट्या असतील किंवा सण-उत्सव, अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी पाहायला मिळते. हेच अन्न गरीब, गरजू, भुकेल्यांपर्यंत पोचले तर... त्यासाठी लातुरातील युवा डॉक्‍टर दांपत्याने पुढाकार घेतला आहे. वेगवेगळ्या हॉटेलमधील उरलेले...
फेब्रुवारी 05, 2019
भाजप व ‘तृणमूल’मधील संघर्षात तपास व पोलिस यंत्रणांनाही ओढण्यात आल्याने त्याने गंभीर वळण घेतले आहे. असे प्रकार संघराज्यप्रणालीला धोका निर्माण करतात. येत्या लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषिक पट्ट्यात बसणारा फटका गृहीत धरून, भारतीय जनता पक्षाने सारे लक्ष पश्‍चिम बंगालवर केंद्रित केले असून, त्याची परिणती...
फेब्रुवारी 03, 2019
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा बॉलिवूडपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण एका वेबसाईटने हा चित्रपट ऑनलाइन लीक केला आहे. 'तामिल रॉकर्स' असे या वेबसाईटचे नाव आहे. या वेबसाईटने हिंदी आणि तमिळ चित्रपट यापुर्वीही लीक केले आहेत. ज्यात काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या द अॅक्सीडेंल प्राइम मिनिस्टर...
फेब्रुवारी 03, 2019
मला कामाचा ताण असेल, किंवा मी कोणत्या विचारात अथवा टेन्शनमध्ये असलो, की धावायला जातो. त्यातून एक वेगळीच मनःशांती मिळते. कार्डिओसुद्धा करतो. धावणं आणि कार्डिओ माझ्यासाठी "स्ट्रेसबस्टर' आहेत. मी या माझ्या आवडत्या गोष्टी करतो, तेव्हा मी वेगळ्याच दुनियेत असतो. विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. फक्त...
जानेवारी 27, 2019
एकलहरे  : वाढते अपघात व कर्करोग, हृदयरोग अशा आजारांनी युवकांना येणारे अकाली मृत्युंमुळे तरुण वयात विवाहिता विधवा होत आहेत. परिणामी संपूर्ण आयुष्य एकटेपणाने जगण्याची वेळ तिच्यावर येत असते.  या चक्रातून तरुण विधवांची सुटका व्हावी यासाठी ज्या विधवा तरुणी पुनर्विवाह करतील त्यांना विवाहासाठी...
जानेवारी 25, 2019
पटणा: प्रियांका गांधी या फक्त दिसायला सुंदर आहेत पण केवळ दिसायला सुंदर असल्याने मत मिळत नाहीत. त्यांच्याकडे राजकीय कर्तुत्व नाही, असे बिहारमधील मंत्री व भाजप नेते विनोद नारायण झा यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी-वद्रा यांची बुधवारी (ता. 23) कॉंग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली....
जानेवारी 09, 2019
पिवळेधमक ऊन पडलेल्या सकाळी मी खिडकीतून बाहेर बघत असताना माझा मित्र आणि सुविख्यात गुप्तहेर शेरलॉक होम्स ह्याला केवळ डिवचण्यासाठी म्हणालो, ‘‘एक पुढारी वाटणारे, पण साहित्यिक दिसणारे एक गृहस्थ घाम पुसत आपल्या घराच्या दिशेनेच येताना दिसत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्याला लीलया हुकवत घाईघाईने येणाऱ्या ह्या...
जानेवारी 08, 2019
नागपूर - वर्धा मार्गावरील बहुतारांकित हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये चालत असलेल्या देहव्यापारावर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून एका दलाल महिलेला अटक केली. तसेच पीडित तरुणीची सुटका केली. पूजा जितेंद्र रॉय असे अटक करण्यात आलेल्या दलाल महिलेचे नाव आहे. आरोपी ही तरुणींकडून देहव्यापार करवून घेत असल्याची...
जानेवारी 06, 2019
ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म भारतात गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर प्रसार पावू लागला. दृश्‍यमाध्यमांच्या सादरीकरणासाठी आतापर्यंत थिएटर किंवा टीव्हीचा स्क्रीन उपलब्ध होता. "ओटीटी'नं या स्क्रीनवरून मोबाईलवर झेप घेतली. "नेटफ्लिक्‍स', "ऍमेझॉन प्राईम', "हॉटस्टार', "हूट' आदी मोबाईल ऍप्लिकेशन्स...
जानेवारी 04, 2019
सातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारसा जोपासत गावातील...
डिसेंबर 31, 2018
माणूस हा मूळात संवेदशनील असतो. परिस्थीतीनुरूप त्याच्यातील बदल होत असतात. आजचा काळ हा धकाधकीचा असला तरी समाजात संवेदनशीलता जिवंत आहे. तिची रूपं वेगळी आहेत. रातभोर, बाईशे-श्रावण, आमार भुवन शोम अशा चित्रपटातून त्यांनी वास्तववाद मांडला. सहसा चित्रपट माध्यमाकडे करमणूकीचे साधन म्हणून बघणाऱ्यांना...
डिसेंबर 29, 2018
पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील अवैध दारू विक्रीचे व्यवसाय बंद व्हावेत, याबाबत वारंवार मागणी करूनही दखल न घेतल्याने एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पोलिस आयुक्तालयासमोर गुरुवारी दुपारी एक वाजता घडली.  मोनिका राम मदने (वय 30, रा. तुकाईनगर, सिंहगड रस्ता परिसर) असे...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - कोल्हापुरातील चंदगड येथे रविवारी प्रार्थनेसाठी जमलेल्या ख्रिश्‍चन धर्मीयांवर कट्टरवाद्यांकडून दगडफेक करून तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून, काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही. सरकार आणि...
डिसेंबर 23, 2018
"टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं. पाहतापाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर "टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या पडल्या. भावगर्भ संगीत, त्या कलाकृतीतला अभिजाताचा प्रत्येक चतकोर चंद्रकोरीसारखा उजळून निघालेला. मृत्यूदेखील देखणा असू शकतो, त्याचं रौद्र स्वरूप प्रीतीपुढे...
डिसेंबर 19, 2018
सातारा - पतीचे निधन झाल्याने उभे आयुष्य उपेक्षितपणाचे जिणे जगावे लागते, तर लग्न होत नसल्याने नैराश्‍य आल्याने युवक मृत्यूला कवटाळत असल्याच्या घटना घडतात. यातून सामाजिक जीवन उद्‌ध्वस्त होत असते. त्याला उत्तर राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांनी दिले. तोच वसा जकातवाडी (ता. सातारा)...
डिसेंबर 19, 2018
नसरापूर - जांभळी (ता. भोर) येथील शेतकरी सर्जेराव विठ्ठल कोळपे (वय ७१) यांच्या शेतातील माती बंधाऱ्याच्या कामासाठी माती चोरल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोळपे यांची याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच, राज्य सरकार व गृहविभागाला याबाबत म्हणणे मांडण्यासाठी आणि जिल्हाधिकारी पुणे, पुणे जिल्हा पोलिस...
डिसेंबर 15, 2018
पुणे:  दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत असलेली आणि जगभरातील तरुणाईच्या पसंतीस उतरलेली 1960 च्या दशकातील जावा  ही जगप्रसिद्ध बाईकचे भारतात पुनरागमन झाले आहे. 'रेट्रो' किंवा 'क्लासिक' प्रकारातील दुचाकी पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी ओळखल्या 'क्लासिक लिजेंड'ने जावाच्या बाईक्सचे 'रिलॉन्च' केले...
डिसेंबर 15, 2018
पुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. येथे आठ इमारती असून 120 कुटूंब राहतात. एसआरए प्रकल्पात झालेल्या या घरांचे अद्यापही हस्तांतर झालेले नाही. येथील पाण्याच्या टाकीत घाण साठली असून ती गेली...