एकूण 65 परिणाम
डिसेंबर 03, 2019
शेगाव (जि.बुलडाणा) : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन जनजागृतीच्या हेतुने आविष्कार व्दारा संचालित श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाव्दारे भव्य दिव्यांग दिंडींचे आयोजन मंगळवार (ता.3) करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराजांच्या पावन भूमीत निघालेल्या या...
नोव्हेंबर 21, 2019
पाचगणी : कला , सांस्कृतिक साहित्य अशा विविध अष्टपैलूंनी नटलेल्या 'आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल' सोहळ्याचा उत्साह शिघेला पोचला आहे. या साेहळ्या निमित्त 'आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल' समितीला रोटरी क्लब पाचगणी , पाचगणी गिरिस्थान पालिका, पाचगणी पोलीस स्टेशन, पाचगणी व्यापारी...
नोव्हेंबर 06, 2019
पुणे : अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्याला भीषण पुरस्थितीचा सामना करावा लागला. या महापुरामुळे असंख्य लोकांचे संसार उध्वस्त झाले. हजारो लोक बेघर झाले. या महापुरामुळे अनेक वर्षांची परंपरा असलेली आणि वाचनसंस्कृती समृद्ध करणारी ग्रंथालये अक्षरशः जलमय झाली. हजारो पुस्तकांचा लगदा झाला. ही ग्रंथालये पुन्हा...
ऑक्टोबर 11, 2019
मालेगाव : मंजुषा पगार हीची भारतीय बेसबॉल संघात निवड झाली आहे. भारतीय संघात निवड होणारी मंजुषा पगार ही मालेगावची पहिली खेळाडू ठरली आहे. (ता.९ ते १५) नोव्हेंबर दरम्यान चीम देशातील झोनगशन येथे होणाऱ्या दुसऱ्या आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात मंजुषाची निवड झाली.  सर्वसामान्य शेतक-याच्या...
ऑक्टोबर 01, 2019
इचलकरंजी - येथे मतदार जागृतीसाठी सकाळ माध्यम समूहाच्यावतीने आज आय विल होट या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवमतदारांना यावेळी मतदान करण्याची शपथ देण्यात आली. प्रांताधिकारी डॉ . विकास खरात यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात सुमारे दोन हजार मुला मुलींनी भव्य मानवी साखळी करत जनजागृती केली. गंगामाई ज्युनिअर...
ऑगस्ट 12, 2019
अंबरनाथ : लोकमान्य टिळकांच्या कार्यातील पराक्रम, शौर्य, तेजस्विता लहान मुलांपर्यंत पोचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते चंद्रशेखर वझे यांनी केले.  येथील ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालयातर्फे चंद्रशेखर वझे यांचे व्याख्यान वाचनालयाच्या श्रीराम देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आले...
मे 14, 2019
खारघर : अंध व्यक्तीने सिनेमा पाहिले हे ऐकताच तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, परंतु ही गोष्ट खरी आहे. खारघर मधील रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईजने नवी मुंबईतील 70 अंध मुले आणि अंध व्यक्तीला नुकताच वाशी मधील रघुलीलामॉल मधील सिनेमा घरात सिनेमा दाखविला आहे. या...
एप्रिल 16, 2019
मांजरी : दोन्हीही हात थोटे, दुसऱ्याच्या मदतीशिवाय कोणतेही काम करणे अवघड, ते करताना करावी लागणारी कसरत आणि वाढत्या वयाबरोबर निर्माण होणाऱ्या समस्या, या सर्वांवर जिद्दीने मात करीत याच थोट्या हातांनी पेपर सोडवत नुकतीच तीने दहावीची परिक्षाही दिली. तिच्या या जिद्दीला आता 'एल एन - 4' या कृत्रीम हाताने...
फेब्रुवारी 04, 2019
नांदेड -  अलिकडे जिवनशैलीमध्ये बदल झालेला असल्यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकजणच धडपड करीत असून, निरोगीसाठी सायकल चालविणे हा उत्तम पर्याय आहे, असे प्रबोधन शहरातील जागरुक नागरिकांसह डॉक्टरांनी सोमवारी (ता.चार) केले. कर्करोगदिनानिमित्त इंडियन मेडिकल...
डिसेंबर 05, 2018
टाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे भारावले. हसा मुलांनो हसा... असेच म्हणत मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्यांनी शैक्षणिक...
डिसेंबर 03, 2018
महाड - ''हौसलो की उडान है'', याचा प्रत्यय शिवरायाच्या पराक्रमाची साक्ष असलेला रायगड व गडावरील प्रत्येक वास्तुची अनुभुती घेण्यासाठी आलेल्या अपंगांनी दिला. रायगड चढतांना जी थे धडधाकट ही दमतात तेथे अपंगांनी आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर रायगडाची चढाई केली. रायगड किल्ला पायऱ्यांनी झपाझप चढून त्याची...
नोव्हेंबर 25, 2018
भिगवण : येथील सायकल क्लबरोटरी क्लब यांच्या वतीने भिगवण ते भादलवाडी (ता.इंदापुर) येथील बिल्ट कंपनी दरम्यान सायकल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील बस स्थानकाजवळ आर्यनमॅन सतीश ननवरे व भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी...
ऑक्टोबर 07, 2018
रत्नागिरी - ‘सायकल चालवा, फिट राहा आणि शहर प्रदूषणुक्त ठेवा’ असा संदेश रत्नागिरी सायकल क्लबने वीस किलोमीटर सायकल फेरी आयोजित केली होती. या फेरीला उदंड प्रतिसाद मिळाला. 100 नागरिक आणि 300 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. सकाळी 6 वाजता नागरिकांची पहिली बॅच सुटली. त्यानंतर दोन बॅच सोडण्यात आल्या. ही...
सप्टेंबर 25, 2018
ओतूर - ता.जुन्नर येथे गणेशोत्सवा दरम्यान आयोजित निर्माल्य संकलन उपक्रमास नागरकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असुन गणपती विसर्जन काळात तब्बल सहा ट्रॉली निर्माल्य संकलित झाले असल्याची माहिती भारत विकास परिषदेचे ओतूर शाखेचे अध्यक्ष स्त्रीरोगतज्ञ डॉ.वैभव गायकर व सरपंच बाळासाहेब घुले यांनी दिली. भारत विकास...
सप्टेंबर 24, 2018
सटाणा : उद्योग क्षेत्रात करिअर करतांना प्रत्येकाने आवडीनुसार उद्योग निवडावा, अन्यथा उद्योग व्यवसायात मन लागत नाही. आवडीप्रमाणे उद्योगात संधी किती आहेत याचा विचारही करणे गरजेचे आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक वृत्ती आणि दृष्टीकोन असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन...
सप्टेंबर 19, 2018
सटाणा : बागलाण तालुक्याचे आराध्यदैवत असलेले येथील संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचा २०३ वा जन्मोत्सव देवस्थान ट्रस्टतर्फे आज बुधवार (ता.१९) रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. सप्ताहातील पारायण सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर आज शहरातून देवमामलेदारांची सजविलेल्या रथावर काढलेली...
सप्टेंबर 11, 2018
सटाणा : भारतीय संस्कृतीची मुल्ये शिक्षकांमुळेच जतन असून शिक्षकांचा आदर राखणे व त्यांचा मानसन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. निष्ठापुर्वक व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या शिक्षकांना देवमामलेदारांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव आहे, असे...
सप्टेंबर 05, 2018
टाकवे बुद्रुक - करंजगाव ता.मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्षात पदार्पण केले आहे. या शाळेची स्थापना १८६८ ला झाली असून, सुमारे दीडशे वर्षेपूर्वीची शाळा जीवन शिक्षण विद्या मंदीर ब्राम्हणवाडी या नावाने प्रचलित होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळेने गेल्या दहा वर्षात कात...
ऑगस्ट 30, 2018
डोंबिवली - खंबाळपाडा ठाकुर्ली परिसरात असलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरेल अशा डोंबिवली  ते मॉडेल कॉलेज या बसची सुरवात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आली. स्थानिक नगरसेवक स्वर्गीय शिवाजी शेलार यांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरुकरण्याचे अपूर्ण स्वप्न...
ऑगस्ट 14, 2018
दौंड (पुणे) : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.  श्रीकांत व्यंकटेश पाठक यांचे माध्यमिक शिक्षण मालेगाव (जि. नाशिक) येथे झाले असून ते १९९२ मध्ये महाराष्ट्र पोलिस...