एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
शिरपूर (जि. धुळे) : येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी वैज्ञानिक अनार्य शैलेंद्र सोनवणे याची इनोव्हेशन स्टोरी निती आयोगाच्या वॉल ऑफ फेम या वेबपेजवर झळकली आहे. आठवीच्या वर्गात असतांना इंटरनेट अँड थिंग्स व रोबोटिक्स या विषयावर त्याने लिहिलेल्या ऑर्डीनो गाईड फॉर बिगीनर्स...
ऑगस्ट 16, 2019
टोकीयोः आपली दैनंदिन कामे करणारा, अगदी वेळप्रसंगी आपल्याशी खेळणारा रोबो असतो हे आपल्याला माहितीये. पण एखाद्या मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या रोबोबद्दल तुम्ही कधी ऐकलंय? बहुदा नसेलच. होय, तरुणांना आकर्षित करण्यासाठी जपानमधील एका ४०० वर्ष जुन्या बौद्ध मंदिरात पुजारी म्हणून नुकतीच एका रोबोची...
जुलै 29, 2019
अकोला : इंजिनिअर होऊन झटपट नोकरी मिळविण्याचं स्वप्न तरूण पाहत आहेत. गतवर्षी देशातील मान्यताप्राप्त इंजिनिअरिंग कॉलेजमधून सात लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी पदवी घेतली. यामधून जवळपास ४५ टक्के म्हणजे तीन लाख ५९ हजार विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या माध्यमातून नोकरी मिळाली तर ५५ टक्के इजिनिअर्ससमोर बेरोजगारीचे...
जुलै 21, 2019
थ्री-जी आणि फोर-जीसारख्या तंत्रज्ञानांपाठोपाठ भारतात फाइव्ह-जी तंत्रज्ञान येऊ घातलं आहे. भारतात पुढच्या एक ते दोन वर्षांत हे तंत्रज्ञान सुरू होईल असं सांगितलं जात आहे. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, त्याच्यामुळं काय बदल होऊ शकतात, त्याच्या अंमलबजावणीतली आव्हानं कोणती, जगभरात या संदर्भात काय काम चालू...
मे 31, 2018
पाली - मराठी तरुणांचीच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या तरुण साइंटिस्ट अॅस्ट्रॉनॉट प्रणित पाटिलचा अभुतपुर्व प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात झालेले. घरात सोडाच पण दूर-दूर कोणाचीच अवकाश संशोधनाची पार्श्वभूमी नसलेला हा तरुण आपली...
मार्च 12, 2018
लोणी काळभोर (पुणे) : ऐपिलेप्सि या न्युरॉलॉजिक समस्येसाठी सध्या वापरण्यात असलेल्या पद्धतीत खूप वेळ जातो, त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढते. तसेच रुग्णांवर न्युरॉलॉजिकल उपचारांसाठी कृत्रिम बुद्धीमतेच्या वापराचे संशोधन पूर्ण झाले असून, लवकर मुंबई आणि पुण्यातील अनेक हॉस्पीटलमध्ये याचा उपयोग केला...
फेब्रुवारी 23, 2018
पुणे : फर्स्ट टेक चालेंज व इंडस रोबोटिक्स सोसायटी वतीने ‘इंडिया रोबोटिक्स चॅम्पिअनशिप’ या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन २४ व २५ फेब्रुवारी रोजी बॉक्सिंग स्टेडीयम, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन खा. अनिल शिरोळे यांच्या हस्ते...
नोव्हेंबर 29, 2017
मानवसदृश रोबो बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स नावाच्या कंपनीने सोफिया रोबोची निर्मिती केली. या सोफिया रोबोटला नागरिकत्त्व देणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश ठरला. या निर्णयाची जगभर खूपच चर्चा झाली होती. आता ही सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका...
नोव्हेंबर 28, 2017
माणसाला अचाकन चार हात आले तर..? काल्पनिक वाटतयं ना..? परंतु, आता लवकरच माणसाला चार हातांचा वापर करता येणार आहे. यूबायोनिक या इटलीतील रोबोटिक्स कंपनीने हे नवे तंत्रज्ञान शोधले आहे.  कंपनीच्या फेदेरिको सिकार्से यांनी हे कृत्रीम हात डिझाईन केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1993...
नोव्हेंबर 28, 2017
माणसाला अचाकन चार हात आले तर..? काल्पनिक वाटतयं ना..? परंतु, आता लवकरच माणसाला चार हातांचा वापर करता येणार आहे. यूबायोनिक या इटलीतील रोबोटिक्स कंपनीने हे नवे तंत्रज्ञान शोधले आहे.  कंपनीच्या फेदेरिको सिकार्से यांनी हे कृत्रीम हात डिझाईन केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1993...
जुलै 27, 2017
ठाणे : भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डाॅ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतीदिना निमित्ताने त्यांच्या रामेश्वरम या जन्मगावी ‘हाऊस आॅफ कलाम’ हे स्मारक खुले केले जात आहे. या स्मारकामध्ये ठाण्यातील ‘चिल्ड्रेन टेक सेंटर’चे ‘कल्पकता केंद्रा’ला मानाचे स्थान देण्यात आले असून पंतप्रधान...
एप्रिल 04, 2017
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्राची झपाट्याने होणारी प्रगती आणि परिणामी दैनंदिन व्यवसायात रोबोटिक्सचा वाढता वापर पाहता, नजिकच्या भविष्यात नोकऱयांमध्ये माणूस नावाच्या कामगारासाठी विशिष्ट कोटा राखून ठेवण्याची वेळ येणार आहे. इंटरनॅशनल बार असोसिएशनने (आयबीए) प्रसिद्ध केलेल्या अहवालात या मुद्द्याकडे लक्ष...