एकूण 42 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : गुगलने दहा वर्षापासून नावाच्या बाबतीत चालत आलेल्या परंपरेला शह दिला असून, अँड्रॉइड सिरीजची नावे बदलण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. 'अँड्रॉइड क्यू'चे नाव बदलून आता अँड्रॉइड 10 करण्यात येणार आहे. अँड्रॉइड 10चा नवीन लोगोदेखील लाँच करण्यात येणार असून वरच्या भागामध्ये अँड्रॉइडचा रोबोट...
ऑगस्ट 16, 2019
टोकीयोः आपली दैनंदिन कामे करणारा, अगदी वेळप्रसंगी आपल्याशी खेळणारा रोबो असतो हे आपल्याला माहितीये. पण एखाद्या मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या रोबोबद्दल तुम्ही कधी ऐकलंय? बहुदा नसेलच. होय, तरुणांना आकर्षित करण्यासाठी जपानमधील एका ४०० वर्ष जुन्या बौद्ध मंदिरात पुजारी म्हणून नुकतीच एका रोबोची...
ऑगस्ट 15, 2019
पुणे - एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात पाहुण्यांचा सत्कार करणाऱ्या व्होल्टा नावाच्या रोबोटची निर्मिती केली आहे. कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुष्प, शाल आणि श्रीफळ यांनी भरलेले ताट वहन करण्याचे काम हा रोबोट करेल. इन्स्टिट्यूट ऑफ...
ऑगस्ट 13, 2019
उस्मानाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांमधील गाळ "रोबोट'च्या मदतीने काढला जाणार आहे. गाळ काढण्याचे क्‍युबिक मीटरचे दर मागविण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता. 13) झाला. सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचा निर्णय...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर : मेडिकलमधील रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाला सरकारने दीड वर्षापूर्वी मान्यता दिली. निधीअभावी विभागाचे काम रखडले होते. मात्र, 18 कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली. खनन विभागाकडून निधी वळता झाला, मात्र मेडिकलच्या तिजोरीत अद्याप पोहोचला नसल्याची माहिती पुढे आली. फेब्रुवारी 2019 पर्यंत हा विभाग...
जुलै 28, 2019
नागपूर : काही वर्षांपूर्वी एका चित्रपटात परग्रहावरील "जादू' या पात्राने धमाल उडवली होती. सूर्याच्या किरणांनी त्याला ऊर्जा मिळते आणि तो अचाट कामे करतो, असा भन्नाट विषय त्यात हाताळला होता. शेतीमध्येही असा "जादू' आता "ऍग्री रोबोट'च्या स्वरूपात दिसणार आहे. फरक फक्त एवढाच की, तो आधुनिक अशा...
जुलै 23, 2019
कोल्हापूर -  विचारांचे योग्य पद्धतीने सारथ्य केले तर संशोधनालाही यश येते. त्यासाठी एकलव्याप्रमाणे स्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवून वाटचाल केल्यास अशक्‍य वाटणारे यश शक्‍य होते. देवकर पाणंद येथील अजिंक्‍य दिलीप दीक्षित याने हे सिद्ध करून दाखवले आहे. त्याने बनवलेला ‘सारथी’ हा रोबोट...
जुलै 22, 2019
मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात नुकताच दाखल झालेल्या आधुनिक रोबोटने वांद्र्यातील टेलिफोन एक्सचेंजमधील आग विझवण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावल्याने अग्निशमन दल जवानांना मोठी मदत झाली. बिकेसी जवळील टेलिफोन एक्सचेंजच्या इमारतीला आज भीषण आग लागली. या आगीत इमारतीमधील 3 मजले जळून खाक झाल्याने संपूर्ण...
जून 22, 2019
मुंबई  - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत केली. सुरक्षेचे नियम पाळले गेले...
जून 13, 2019
नातवाबरोबर खेळताना वेळ अपुरा पडतो. पण परतावे लागतेच पुन्हा भेटीची वाट पाहात. एके दिवशी फोन वाजतो. नातवाचे भरभर बोलणे चालू असते, ""आजी, नाऊ स्नो हॅज मेल्टेड अँड स्प्रिंग इज हिअर, बट यू आर स्टील नॉट विथ मी.'' अशी गोड तक्रार आल्यावर मनाची चलबिचल होतेच. पटापट कॅलेंडर काढून तारखा बघून कोणती कामे मागे...
मार्च 04, 2019
औरंगाबाद - यांत्रिकीकरणामुळे अवघड कामे सोपी झाली आहेत; पण आता देवाची उपासनाही यंत्राद्वारे केली जाणार आहे. औरंगाबादच्या कापसे सन्स रोबोटिक्‍सने यावरही पर्याय उभा करीत देवाच्या दारातही माणसाचे श्रम कमी केले आहेत. महाशिवरात्रीचे औचित्य साधून वाळूजच्या या कंपनीने भगवान शंकराची आरती करणारी यंत्रणा...
मार्च 03, 2019
सोलापूर : स्वत: आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. म्युझिकल हिलिंग हा आनंद शोधाचा उत्तम उपाय आहे. 'न्यासा'च्या माध्यमातून आजवर हजारो लोकांना आनंद मिळविण्याचा मार्ग दाखविण्यात यश आले आहे. म्युझिकल हिलिंगच्या माध्यमातून आपण कोणालाही कर्मकांड सांगत नाही. आपण...
जानेवारी 14, 2019
पुणे : वाहतूक नियमन व पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आता वाहतूक पोलिस रोबोचा वापर करणार आहेत. याबाबतची चाचणी मंगळवारी घेण्यात येणार आहे. वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी वाहतुक नियमनासाठी रोबोट वापरण्यासंदर्भातची संकल्पना मांडली होती. त्यानुसार "एसपी रोबोटीक्‍स...
जानेवारी 13, 2019
टाकवे बुद्रुक : वाहनगाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या काजल ठाकर या विद्यार्थ्यांनीने सादर केलेल्या मानव व संगणक परस्पर संवाद या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. काजलच्या या यशाने आंदर मावळातील पहिला प्रकल्प राज्य पातळीवर पोहचणार आहे. जिल्हा पातळीवर झालेल्या आठव्या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे : "स्मार्ट पोलिसिंग'वर भर देणाऱ्या पुणे पोलिस दलाने बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त "दक्ष' हा रोबोट घेतला आहे. आगामी सहा 6 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर "दक्ष' पुणे पोलिस दलामध्ये दाखल होणार आहे. याबाबत "टेक्‍नॉलॉजी ऑन ड्युटी' येणार असल्याची माहिती खुद्द...
ऑगस्ट 27, 2018
पिरंगुट- "देशाला कशाची गरज आहे, या विचारातून संशोधन व्हावे . कुतुहलातून समाजाचे कल्याण होण्यासाठी त्याला दिशा असावी.  भारतात शेतीसाठी मजुरांच्या कमतरतेमुळे फार्म रोबोची गरज आहे. जिल्हा शिक्षण मंडळाच्या अटल टिंकरिंग लॅबमधून असा फार्म रोबोट तयार व्हावा. " असे आवाहन एमकेसीएलचे...
ऑगस्ट 18, 2018
पुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच उपलब्ध नसल्याने नवीन वाहिनी टाकण्याची वेळ आली आहे. यामुळे शहरातील सर्व प्रकारच्या वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्याची आवश्‍यकता आहे, ते काम महापालिकेने हाती...
जून 11, 2018
जुनी सांगवी, (पुणे) : येथील  करिअम्मा व सिमा उत्तेकर यांना नुकताच कृत्रिम रोबोट हात बसविण्यात आला आहे. कृत्रिम, रोबोट हातामुळे करिअम्मा यांना आता छोटी-मोठी कामे करता येणार आहेत. कष्टकरी मजुर कुटुंबात जन्म घेतलेल्या करीअम्माला शाळेत जावुन शिक्षण घेण्याऐवेजी वयाच्या १५ व्या...
जून 07, 2018
कोल्हापूर - लहान मुलांची स्वप्ने मोठी असतात. भविष्यात कोण होणार ? असे विचारले असता अनेक पर्याय सांगतात. यातील एक वैज्ञानिक होणार असा पर्याय नक्कीच असतो. आता मात्र ते शक्‍य होणार आहे. शाळांत रोबोट बनवण्याची प्रयोगशाळा व त्याचे तंत्रशुद्ध शिक्षण देण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे. नीती...
एप्रिल 22, 2018
जळगाव : केसीई तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्याने स्मार्ट फोनद्वारे स्वयंचलित रोबोटची निर्मिती केली आहे. हा रोबोट कोणत्याही जागेवर सहज चालू शकत असून यात विविध उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमधील ऍपद्वारे रोबोट सहज नियंत्रित करू शकता येणार आहे.  केसीई सोसायटीच्या...